Radhanagari wildlife sanctuary travel guide with Phondaghat


Dajipur, Radhanagari wildlife sanctuary, Phonda Ghat, Travel Guide, Tips, Kohapur, Maharashtra , India. दाजीपूर, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, फोंडा घाट, प्रवास मार्गदर्शक, टिप्स, कोहापूर, महाराष्ट्र, भारत.

Phondaghat – Fonda Ghat – Travel Guide फोंडा घाट – प्रवास मार्गदर्शक

Fonda Ghat is the link between Konkan and Western Maharashtra. It also connects Kankavali and Kolhapur. If you go through Fondaghat road, you can see the Sahyadri forest and two wildlife sanctuaries. 1) Dajipur Wildlife Sanctuary 2) Radhanagari Wildlife Sanctuary. So this route is full of lush green mountains, wonderful nature, dams, lakes, and wildlife.

फोंडा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यामधला दुवा आहे. तसेच हा घाट कणकवली आणि कोल्हापूर या दोन शहरांना जोडतो. फोंडाघाट रस्त्यावरून गेल्यास सह्याद्रीचे जंगल आणि दोन वन्यजीव अभयारण्य पाहता येतील. 1) दाजीपूर वन्यजीव अभयारण्य 2) राधानगरी वन्यजीव अभयारण्य. त्यामुळे हा मार्ग हिरवेगार पर्वत, अद्भुत निसर्ग, धरण, तलाव आणि वन्य प्राण्यांनी परिपूर्ण आहे.

Many tourists who like to travel through the forest can enjoy the adventurous and exciting journey to Fonda Ghat. First give preference and preference. Fonda Ghat is also famous for its organic herbs and honey.

अनेक पर्यटक, ज्यांना वनक्षेत्रातून प्रवास करायला आवडतो ते फोंडा घाटाला साहसी आणि रोमांचक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी. प्रथम पसंती आणि प्राधान्य देतात. सेंद्रिय औषधी वनस्पती आणि मधासाठीही फोंडा घाट प्रसिद्ध आहे.

Personal experience – स्वतःचा अनुभव

Phonda ghat or fonda Guat is part of Western Ghats, We visited this place while returning from Goa to Mumbai during our Gokarna bike ride. Me and my friend Sameer left Goa and reached Kankavali. We both were very expected to ride through fonda ghat. We decided to move alone to cover maximum location in minimum time.

फोंडा घाट हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे, आम्ही आमच्या गोकर्ण बाईक राईड दरम्यान गोव्याहून मुंबईला परतताना या ठिकाणी भेट दिली होती. मी आणि माझा मित्र समीर गोव्याहून कणकवलीला पोहोचलो. आम्हा दोघांनाही फोंडा घाटातून मोटरसायकल चालवण्याची खूप इच्छा होती. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकेशन कव्हर करण्यासाठी, आम्ही एक एकटे जाण्याचा निर्णय घेतला.

Shortly after leaving Kankavali, We turned right at Fonda Fata and set our GPS. So we went towards right way. According to GPS we are going through Devgad Nipani Highway. After crossing Fondaghat village, real fun and adventure started. This ghat was one of our favorite ghat. I have been wanting to go here for a long time. So we came here to see the natural beauty.

कणकवलीतून निघून थोड्याच वेळात आम्ही फोंडा फाटा येथे उजवीकडे वळलो आणि आमचा GPS सेट केला. त्यामुळे आम्ही योग्य मार्गाला लागलो. GPS नुसार आम्ही देवगड निपाणी महामार्गावरून जात आहोत. फोंडाघाट गाव ओलांडल्यावर खरी मजा आणि साहस सुरू झाले. हा घाट आमचा आवडता होता. खूप दिवसापासून येथे जाण्याची खूप इच्छा होती. म्हणून आम्ही येथील नैसर्गिक सौंदर्य बघायला आलो होतो.

Fonda Ghat was famous for very winding and it is a different thrill as soon as it starts. Fonda Ghat is a 13 to 15 km long ghat this road is very busy as it is one of the connected roads for the people coming from Kolhapur, Solapur, Pune, or Western Maharashtra Konkan and Goa. Alternate option of Gaganbawada Ghat route and Amboli Ghat route.

फोंडा घाट वळणा वळणासाठी प्रसिद्ध होता आणि तो सुरू होताच एक वेगळाच थरार सुरू झाला. फोंडा घाट हा 13 ते 15 किमी लांबीचा घाट आहे. या रस्त्याला फार महत्त्व आहे, कारण हा रस्ता कोल्हापूर, सोलापूर, पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि गोव्यातून येणाऱ्या लोकांसाठी जोडलेल्या रस्त्यांपैकी एक आहे. गगनबावडा घाट आणि आंबोली घाट या घाटास पर्यायी मार्ग आहेत.

It was a lot of fun riding the bike. Each turn looked more beautiful. Riding the bike was not much of a hassle as the turn seemed so beautiful and adventurous. We happily climbed that ghat and enjoyed the natural scenery of every corner, this is the best road trip experience of my life.

बाईक चालवताना खूप मजा आली. प्रत्येक वळण अधिक सुंदर दिसत होते. बाईक चालवायला फारसा त्रास झाला नाही कारण ती वळण खूप सुंदर आणि साहसी वाटत होते. आम्ही आनंदाने तो घाट चढून गेलो आणि प्रत्येक कोपऱ्याचा नैसर्गिक देखाव्यांचा आनंद घेतला, माझ्या आयुष्यातील रोड ट्रिपचा हा सर्वोत्तम अनुभव आहे.

Konkan view point – कोकण व्ह्यू पॉईंट

Konkan View Point is a point where you can see the whole Konkan at a glance. It is an evergreen forest and you can enjoy the green hills and peaks of different mountains at a glance. The nature of Konkan is amazing. And it was a wonderful pleasure to see him at one point.

कोकण व्ह्यू पॉईंट हा एक असा पॉईंट आहे जिथे तुम्ही संपूर्ण कोकण एका नजरेत पाहू शकता. हे एक सदाहरित जंगल आहे आणि हिरव्या टेकड्या आणि वेगवेगळ्या पर्वतांची शिखरे एका नजरेत पाहण्याचा आनंददायी अनुभव तुम्ही इथून घेऊ शकता. कोकणचा निसर्ग अप्रतिम आहे. आणि तो नजरेच्या एका टप्प्यात बघणं हे एक विलक्षण आनंद देऊन गेल.

High mountains on one side and beautiful valleys on the other side, the nature of seen Since it is an evergreen forest and delightful experience. Going further, we found out that we reached Dajipur Sanctuary as per Gps location.

एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला सुंदर दऱ्या, सदाहरित जंगल आणि आनंददायी अनुभव असल्याने दिसणारा निसर्ग. पुढे जाऊन Gps लोकेशननुसार आम्ही दाजीपूर अभयारण्यात पोहोचल्याचे कळले.

Advertisements

Dajipur wildlife sanctuary –  दाजीपूर वन्यजीव अभयारण्य

Dajipur and Radhanagari are two wildlife sanctuaries in the same belt. If you are going through Fonda Ghat, these two sanctuaries are right on your way. If you are going to Kolhapur through Kankavali Sindhudurg, then first come Dajipur Wildlife Sanctuary and then Radhanagari Wildlife Sanctuary. If you are coming from Kolhapur, it will be the other way around.

दाजीपूर आणि राधानगरी हे एकाच पट्ट्यातील दोन वन्यजीव अभयारण्य आहेत, जर तुम्ही फोंडा घाटातून जात असाल तर ही दोन अभयारण्य तुमच्या अगदी वाटेवर आहेत. कणकवली सिंधुदुर्गाने कोल्हापुरात जात असाल तर आधी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य आणि नंतर राधानगरी वन्यजीव अभयारण्य येते. तुम्ही कोल्हापुरातून येत असाल तर ते उलट असेल.

Radhanagari wildlife sanctuary – राधानगरी वन्यजीव अभयारण्य

Radhanagari is a part of Shahu Maharaj’s Kolhapur state, The area is covered with dense forest, It’s also connected to Chandoli National Park and Sahyadri Tiger Reserve. This wildlife sanctuary is also known as Bison Sanctuary.

राधानगरी हा शाहू महाराजांच्या कोल्हापूर राज्याचा एक भाग आहे, हे क्षेत्र घनदाट जंगलाने व्यापलेले आहे, ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी देखील जोडलेले आहे. हे वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते.

Best tourist attractions – सर्वोत्तम पर्यटन आकर्षणे

Wild life – वन्य जीवन

Water Resources of Bhogawati, Dudhaganga, Krishna river enriched water area and Cool Delighted environment attract many wild animals and it also helps to grow Different types of herbs plants, Flower.

भोगावती, दूधगंगा, कृष्णा नदीचे जलस्रोत समृद्ध जलक्षेत्र आणि थंड प्रसन्न वातावरण यामुळे अनेक वन्य प्राणी येथे आकर्षित होतात आणि त्यामुळे विविध प्रकारच्या वनौषधी वनस्पती, फुलझाडे वाढण्यास मदत होते.

The Forest Department and the Maharashtra Tourism Department are working hard here. They are implementing many promising and innovative initiatives to save the environment and wildlife. This will reduce the conflict between the citizens and the wildlife. Tourism will also provide employment to the villagers.

वन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग येथे खूप मेहनत घेत आहे. ते पर्यावरण आणि वन्यजीव वाचवण्यासाठी अनेक आशादायक आणि नवनवीन उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे येथील नागरिक आणि वन्यजीव प्राणी यांच्यामध्ये होणारा संघर्ष कमी होईल. तसेच पर्यटनामुळे येथील ग्रामस्थांना रोजगार उत्पन्न होईल.

Dam Radanagari Dam reservoir water – राधानगरी धरणातील पाणीसाठा

Small artificial shallow ponds are being constructed here for water. And some more open grassland is being developed for bison. As it is part of the national park, they are trying to attract more animals to the place. For this, they have undertaken many development works. The Forest department also trying to educate people about forests, herbs, wildlife, disaster management, how to save lives after a snake bite, Agro tourism. Jungle safari and many more activities.

पाण्यासाठी येथे लहान कृत्रिम कमी खोल तलाव बनवले जात आहेत. आणि बायसनसाठी आणखी काही खुल्या गवताची जागा विकसित करण्यात येत आहे. हा राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्याने ते या ठिकाणी अधिक प्राणी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. वन विभाग लोकांना जंगल, वनौषधी, वन्यजीव, आपत्ती व्यवस्थापन, साप चावल्यानंतर जीव कसा वाचवायचा, कृषी पर्यटन याविषयी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे. जंगल सफारी आणि बरेच उपक्रम.

Wild Animals

A wide variety of wildlife lives here. In which mainly Gavareda, – Bison, tiger, bear, antelope, deer, wolf, fox, dragon, various kinds of reptiles, snakes, wildlife, the green valley and the scenic environment here attracts more and more wildlife.

येथे विविध प्रकारचे वन्यजीव वास्तव्य करतात. ज्यात प्रामुख्याने गवारेडा, – बायसन, वाघ, अस्वल, काळवीट, हरीण, लांडगा, कोल्हा, ड्रॅगन, विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, साप, वन्यजीव हिरवीगार दरी आणि येथील निसर्गरम्य वातावरण वन्यप्राण्यांना आपल्याकडे अधिकाधिक आकर्षित करते.

View point of Radhanagari dam – राधानगरी धरणाचा व्ह्यू पॉईंट

Tips and Guidence things to do टिपा आणि मार्गदर्शक गोष्टी

Wildlife Safari – वन्यजीव सफारी

Well known forest safari and tourist attractions develop and manage by the forest department and Maharashtra tourism addended list of adventure things to do in Kolhapur district.

सुप्रसिद्ध वन सफारी आणि पर्यटन स्थळे वनविभागाने विकसित आणि व्यवस्थापित केली आहेत आणि महाराष्ट्र पर्यटन कोल्हापूर जिल्ह्यातील साहसी गोष्टींची यादी जोडली आहे.

  • Safari Cost = 2000
  • Timing = Morning 6 am to Evening 6 pm
  • Duration more than 2 hours
  • Tent facility is also available at Radhanagari wildlife Sanctuary to enhance your wildlife experience.

Best time to visit Radhanagari

Since it’s a evergreen forest, You can go anytime of the year but if you want a pleasant environment then you should visit just after the monsoon, August to February is a good time to visit.

  • Drive slowly in night and early morning if your passing through fonda ghat because many wild animals crossing the road in this time
  • Do not enter in forest with out informing a forest department or proper guide. Because their are some dangers areas and snakes so be careful.

Option for Stay

There are many stay option available,

  • Camping facility available undertaken by Maharashtra tourism
  • Many home stay option available through local people
  • Agrofarm is also available near Radhanagari
  • If you want some superior option you can stay at Kolapur just 55 km away from the place.

How to reach Radhanagari (Dajipur) wildlife sanctuary

Nearest Airport and Nearest Railway station is Kolhapur = 58 km

Nearby places to visit or similar places to visit

Categories: ADVENTURE, Tourist places, TOURS & BIKE RIDESTags: , , , ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: