Ganpatipule travel Guide – Temple and Prachin konkan darshan


religious place,Maharashtra tourism,beach in konkan, Ganpatipule Temple | beach | Tips & Guidance | How to reach |travel guide | map links | Mumbai to Ganpatipule route plan |गणपतीपुळे मंदिर | बीच | टिपा आणि मार्गदर्शन | कसे पोहोचायचे |प्रवास मार्गदर्शक

Ganpatipule is the best tourist place, famous for beach, Swayambhu Ganesh Mandir and symbolic Prachin Konkan. located in Ratnagiri District of Maharashtra India.

गणपतीपुळे हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे, समुद्रकिनारा, स्वयंभू गणेश मंदिर आणि प्रतिकात्मक प्राचीन कोकणासाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे.


About Ganpatipule Temple History and Story

Ganptipule – Ganapati = Lord Ganesh and Pule = Sand. A Temple opposite beach and near a sand.

गणपती आणि पुळे = वाळू. समुद्रकिनाऱ्याच्या समोर आणि वाळूजवळ मंदिर.

Story of Ganpati Pule – गणपती पुळे ची गोष्ट

Ganpati Pule Ganesh is a self-made idol which was established by Bhide Guruji. Even though one of Bhide Guruji’s cows could not give milk, Bhide Guruji kept that cow and one day he saw the same cow standing in one place. Guruji was surprised to see that the leaf of the cow which did not give milk regularly had come off and its milk started flowing on the earth. After some time, Bhide Guruji inspected the place and found a self-made idol of Ganesha. Then Bhide Guruji built a small temple and installed it in Ganeshmurti temple

गणपती पुळे गणेश ही एक स्वयंभू मूर्ती आहे जी भिडे गुरुजी यांनी स्थापन केली. भिडे गुरुजींची एक गाय दूध देऊ शकत नव्हती तरीही भिडे गुरुजी यांनी त्या गायीचे पालन केले आणि एक दिवस त्यांना एका ठिकाणी तीच गाय उभी दिसली. नेहमी दूध न देणाऱ्या गाई चा पान्हा सुटला होता आणि तिचे दूध पृथ्वीवर वाहू लागले हे गुरुजी ने पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. काही वेळाने भिडे गुरुजींनी ती जागा तपासली असता त्यांना तिथे एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली. मग भिडे गुरुजींनी एक छोटेसे मंदिर बनवून ती गणेशमूर्ती मंदिरात स्थापन केली.

Ganpati Pule is a self-contained temple and is visited by many devotees. They believe that Ganesha is the fulfillment of this wish and if one worships his spirit, the desired result is achieved. The crowd of devotees is increasing day by day. The importance of Ganpatipule is further enhanced by the fact that it is a beautiful tourist destination of Maharashtra tourism, religious place, Best beach in konkan, with scenic surroundings

गणपती पुळे हे स्वयंभू देवस्थान असल्याने अनेक भाविक येथे भेट देतात. त्यांची अशी श्रद्धा आहे की, हा इच्छापूर्ती गणेश असून त्याची मनोभावे भक्ती केल्यास इच्छित फलप्राप्ती होते. भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. एक उत्तम पर्यटन स्थळ समुद्रकिनारा आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर यामुळे गणपतीपुळे या ठिकाणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. हे एक महाराष्ट्राचे सुंदर पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारा, निसर्गरम्य ठिकाण आहे.

Personal experience

We visited these places while our family tour of Konkan darshan. We started from Mumbai by car. We choose the Mumbai goa route. We visit many places on the way just like Kashedi ghat, Shivashrushti dervan near Chiplun, Parshuram mandir khed and Marleshwar mandir Maral. After Marleshwar we finally reach Ganpati Pule. It all almost 11:30at night. As soon as we reach many agents come and ask for a hotel room. We negotiate with them and You won’t believe we got a room for rupees 400 only.

आम्ही सहकुटुंब कोकण दर्शनाच्या सहलीत निघालो. प्रवासादरम्यान आम्ही अनेक ठिकाणांना भेट दिली. कशेडी घाट, चिपळूण जवळील शिवसृष्टी डेरवण, परशुराम मंदिर खेड आणि मार्लेश्वर मंदिर मरळ अशा अनेक अनेक ठिकाणे करत, शेवटी गणपतीपुळेला पोहोचतो. रात्रीचे जवळपास 11:30 वा. आमच्या गाडी समोर जमा झाले आणि हॉटेल हवे आहेत का असे विचारणा तुमचा विश्वास बसणार नाही की आम्हाला फक्त चारशे रुपये मध्ये हॉटेल रूममध्ये रहायला मिळाले.

The next day we went for darshan of Sriganesha and saw a brown temple right in front of the beach. We fill that Sagarraj (sea) came to meet Lord Ganesha and he washed Ganesha’s feet with his water. After crossing a long queue, we finally entered the main temple. And we were relieved to see a small orange idol of Ganesha.

Advertisements

दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीगणेशाच्या दर्शनासाठी निघालो आणि समुद्रकिनाऱ्याच्या अगदी समोर एक तपकिरी रंगाचे मंदिर दिसले. आपण भरतो की एक सागरराज (समुद्र) भगवान गणेशाला भेटायला आला आणि त्याने आपल्या पाण्याने गणेशाचे पाय धुतले. प्रदीर्घ रांग पार केल्यानंतर, आम्ही शेवटी मुख्य मंदिरात प्रवेश केला. आणि आम्हाला गणेशाची केशरी रंगाची छोटी मूर्ती पाहून मन सुखावले.

Ganpatipule Temple Architecture

The architecture of the temple is an example of unparalleled architecture. Brown on the side walls and cream on the top. Various idols of Ganesha are placed on the wall. Two elephant statues stand in front of the main entrance to welcome all the followers. A brass mouse is seen sitting in front of Raj Ganesha. The idol of Lord Ganesha is very different. After seeing all this, we took a darshan and went out for a Pradakshina.

मंदिराची वास्तुकला ही अप्रतिम वास्तुकलेचा उदाहरण आहे. बाजूच्या भिंतीवर तपकिरी रंग आणि वर क्रीम रंग. भिंतीवर गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती लावण्यात आल्या आहेत. सर्व अनुयायांचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजासमोर दोन हत्तींचे पुतळे उभे आहेत. एक पितळी मुषक राज गणेशासमोर बसलेला दिसतो. गणपतीची मूर्ती खूप वेगळी आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी बाहेर पडलो.

Pradakshina Marg – प्रदक्षिणा मार्ग

Ganapatipule is our uniqueness in terms of circumambulation. Pradakshina is generally said to be a circle around the idol of God, but in Ganapati the pradakshina is completed after a distance of about 1 km around the temple and around the hill. This is a kind of circumnavigation of the temple. On the way we saw a Ganesha proboscis temple with the face of Lord Ganesha. There was also a place for yoga. It took us about 20 minutes to tour

प्रदक्षिणेच्या बाबतील गणपतीपुळे आपलं वेगळेपण साधून आहे. साधारणपणे प्रदक्षिणा म्हणजे देवाच्या मूर्तीभोवती गोल फिरणे याला म्हटले जाते, पण गणपतीमध्ये प्रदक्षिणा मंदिराभोवती आणि टेकडीभोवती एवढा मोठा फेरा जवळजवळ 1 किमी अंतर पार केल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण होते. मंदिराभोवतीचा हा एक प्रकारचा प्रदक्षिणा मार्ग बनवलेला आहे. वाटेत गणपतीच्या चेहऱ्यासारखा एक गणेश सोंड मंदिर आम्ही पाहिले. योग साधनेसाठी एक जागाही तिथे होती . प्रदक्षिणेसाठी जवळपास आम्हाला 20 मिनिटांचा काळ लागला.

Temple administration trust provide food facilities for all follower twice in a day. It’s absolutely free.

मंदिर प्रशासन ट्रस्ट सर्व अनुयायांसाठी दिवसातून दोन वेळा भोजनाची सोय करते. ते पूर्णपणे मोफत आहे.

Ganpatipule Beach,

Ganpatipule beach is one of the cleanest beach in Ratnagiri District whith White sand. Many water sports and adventure sports are available at Beach so You can enjoy Blue color water super White color waves and cool air. But you have to be careful Because a beach is deep in start. so don’t send your children Alon. You can also enjoy Aare ware beach with family just 15 km away from Ganpatipule.

गणपतीपुळे समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्यातील पांढर्‍या वाळूचा सर्वात स्वच्छ समुद्रकिनारा आहे. बीचवर अनेक जलक्रीडा आणि साहसी खेळ उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही निळाशार समुद्र, सफेद वाळू आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण समुद्रकिनारा सुरुवातीस खोल आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना एकटे खेळायला पाठवू नका पाठवू नका. गणपतीपुळेपासून अवघ्या १५ किमी अंतरावर कुटुंबासह आरे वारे बीच आहे याही बीचा तुम्ही आनंद लुटू शकता.


Pranchin Konkan Travel guide – प्राचीन कोकण

The ancient Konkan is a place near the Ganpatipule temple where you get to know the Konkan culture. Like 12 balutedars, a variety of work styles. Khot ruled the village like a king. Lord Parashuram the creator of the Konkan land. Replicas and information on Konkan plants, birds and other animals are available here. A variety of clothing and utensils. Can be seen here. All this information is ancient Konkan. I will create a separate blog to give a detailed explanation

प्राचीन कोकण हे गणपतीपुळे मंदिराजवळचे ठिकाण आहे जिथे आपल्याला कोकण संस्कृतीची माहिती मिळते. जसे 12 बलुतेदार, विविध प्रकारच्या कार्यशैली. खोत यांचा गावावर राजाप्रमाणेच ताबा. भगवान परशुराम कोकण भूमीचे निर्माते. कोकणातील झाडे, पक्षी आणि इतर प्राणी त्यांच्या प्रतिकृती आणि माहिती येथे उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे कपडे आणि भांडी पाण्याचे स्त्रोत. येथे पाहावयास मिळतात. ही सर्व माहिती प्राचीन कोकण. तपशीलवार स्पष्टीकरण देण्यासाठी मी एक स्वतंत्र ब्लॉग तयार करेन.

Prachin konkan

Tips & Guidance

  • Best place to stay Hotels in Ganpatipule
  • Personal vehicle will gives you a add on benefit to see more sight seen You me book cab or mini bus.
  • Road condition good but narrow road so be careful while driving.
  • Food court is available operated by local people. Some khanaval is also there which will give you food just like home.
  • Don’t miss to visit Pranchin Konkan.
  • Ganpatipule beach is very deep in start so be careful don’t send children alone.
  • I suggest that to use both Road route so you can cover maximum places on the way.

How to reach – Travel Guide with Map link

All four option available to reach Ganpati pule. 1) by Air, 2) Train 3) Sea 4) by road.

Nearby Places to visit Ganpatipule

Categories: BEACHES, HOLY PLACESTags: , ,
English हिन्दी मराठी
%d