Camping near Jawhar Dabosa travel Guide bike ride


Hello friends, Today we are planning to search a camping place near Mumbai. Where we can spend quality time with our family and nature. So we chose a near by place which also called mini Mahabaleshwar.  Just 160 to 180 Km from Mumbai.

नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई जवळ एक कॅम्पिंग ठिकाण शोधण्याचा विचार करत आहोत. जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत आणि निसर्गासोबत दर्जेदार वेळ घालवू शकतो. म्हणून आम्ही जवळचे ठिकाण निवडले ज्याला मिनी महाबळेश्वर असेही म्हणतात. मुंबईपासून फक्त 160 ते 180 किमी.

This place is located near Jawhar Dabosa road. The best part is this place is road touch. I found this place while my Dabosa bike ride. When I saw the pleace, I fall in love and decided to do a camping with family.

ही जागा जव्हार दाबोसा रोडवर आहे. सर्वात चांगला भाग म्हणजे हे ठिकाण रोड टच आहे. दाबोसा बाईक चालवताना मला हे ठिकाण सापडले. जेव्हा मी ती जागा पाहिली तेव्हा मी प्रेमात पडलो आणि कुटुंबासह कॅम्पिंग करण्याचा निर्णय घेतला.

I loved this place so much that I could not resist the temptation to go here two to three time. that it looks very green in the rain. The green nature all four sides and small hills attract nature lovers.There are lot of space for camping and other activities.

मला हे ठिकाण इतकं आवडलं की मला इथे दोन-तीन वेळा जाण्याचा मोह आवरता आला नाही. की पावसात ती खूप हिरवीगार दिसते. चारही बाजूंनी हिरवेगार निसर्ग आणि लहान टेकड्या निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. कॅम्पिंग आणि इतर उपक्रमांसाठी भरपूर जागा आहेत.

Camping Experience

This time we decided to go camping with the little ones. With all these preparations in place, we took the road from Mumbai to the camping site at around 5:00 in the morning. The kids were very excited as this was their first experience of camping. The roads got down just as we left early in the morning. We had selected Vajreshwari Wada route. Some roads were too bad for me. A couple of times I felt like I was driving a boat without driving.

यावेळी पण लहान मुलांना घेऊन कॅम्पिंग ला जाण्याचा विचार आम्ही केला होता. त्याप्रमाणे ते सर्व तयारी करून आम्ही सकाळी सुमारे पावणे पाच वाजता मुंबईवरून कॅम्पिंग साइट ला जाण्याचा रस्ता धरला. मुलांना हा कॅम्पिंग चा पहिलाच अनुभव असल्यामुळे ते खूप एक्साईट होते. पहाटे लवकर निघाल्यामुळे रस्ते अगदी खाली मिळाले. आम्ही वज्रेश्वरी वाडा रूट सिलेक्ट केला होता. मला काही रस्ता हा फारच वाईट होता. एक दोनदा मला असे वाटले की मी गाडी न चालवता एखादी होडी चालवतो आहे.

Advertisements

We could see the fragrant view of the scenic beauty of the morning. Stopping from time to time we were fully enjoying our road trip.

पहाटेच्या निसर्गरम्य सौंदर्याचे आल्हाददायक दर्शन आम्हाला क्षणोक्षणी दिसत होते. वेळोवेळी थांबून आम्ही आमच्या रोड ट्रिपचा पुरेपूर आनंद घेत होतो.

In no time we reached the side in our camping site. The open mountain was then marking us. We drove down the road toward the mountain. And parked in the middle. The little ones in the car, like the one in the calf’s ear, begin to wander. Also, after the train stopped, it became unconscious and started running towards Saravaira. Leaving me alone, they waited for another mountain. His only job was to take beautiful selfies and take photos.

काही वेळातच आम्ही आमच्या कॅम्पिंग साइट पोहोचलो. उघडा डोंगर मग आम्हाला खुणावत होता. आम्ही आमची गाडी रस्त्यावरून त्या डोंगराच्या दिशेने नेली. आणि मध्यभागी पार्क केली. गाडीतली छोटी पिल्लं जशी वासराच्या कानात हवा गेल्यानंतर दुसरे बेफाम होऊन फिरू लागते. तसेच गाडी थांबल्यानंतर हे बेफाम होऊन सैरावैरा धावू लागले. मला एकट्याला सोडून त्यांनी दुसऱ्या डोंगराच्या वाट धरली. सुंदर सेल्फी घेणे आणि फोटो काढणे हा एकमेव कार्यभार त्यांच्याकडे राहिला होता.

After a while we set our trend in one place. Maggie’s packet brought along. Nearby dry wood was collected. It was a little difficult to catch fire here because of the wind. But after the hard work of the children, finally the fire had to be heard by them. after that we cooked some food.

काही वेळाने आम्ही एका जागी आमचा ट्रेंड सेट केला. सोबत आणलेल्या मॅगी चे पॅकेट. जवळच असलेले सुकी लाकडे गोळा करण्यात आले. वाऱ्यामुळे येथे कोणती आग लागणे थोडे कठीणच होते. पण मुलांच्या अथक परिश्रमानंतर शेवटी आगीला हे त्यांचे ऐकावे लागले. त्यानंतर आम्ही काही अन्न शिजवले.

Everyone enjoyed it as it was the first experience of children. After camping we visited Dabhosa Falls. On our way back to Mumbai, we chose Silvassa Charoti. Therefore, for some time, he crossed the Maharashtra border and traveled through the Gujarat state border. The road looks scenic and very beautiful as some of it passes through a small village. Soon we reached the Ahmedabad-Mumbai road. And from there we started the return journey

मुलांचा पहिलाच अनुभव असल्यामुळे सर्वांनीच फार एन्जॉय केले. कॅम्पिंग नंतर आम्ही दाभोसा धबधब्याला भेट दिली. मुंबईला परतताना आम्ही सिल्वासा चारोटी हा रोड निवडला. त्यामुळे काही काळाने महाराष्ट्र बोर्डर पार करून गुजरात राज्याच्या सीमेवरून मधून प्रवास केला. यातील काही भाग अगदी छोट्या गावातून जात असल्यामुळे रस्ता निसर्गरम्य आणि फारच सुंदर पाहायला मिळाला. काही वेळातच अभी अहमदाबाद-मुंबई रस्त्याला पोहोचलो. आणि तिथून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला

How to Reach Camping site near Dabhosa waterfall (Jawhar) travel guide

 • Nearest railway station is Igatpuri = 81 km
 • Mumbai = 149 km
 • Nashik = 90 Km.
 • Pune = 282 km
 • Thane = 133 Km
 • Ahamadnagar = 247 Km
 • Indore – Madyapradesh = 508 Km
 • Shirdi = 186 km
 • Bhandardhra = 116 km
 • Aurangabad = 285 I’m
 • Ahmedabad = 443 I’m
 • Surat = 198 Km.
 • Vadodara = 329 Km

Nearby Places to visit

Categories: ADVENTURETags: ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: