Panhala Fort Travel Guide and tips – पन्हाळा किल्ला


Panhala is a fort in Kolhapur district in the Indian state of Maharashtra. पन्हाळा किल्ला One of the important fort and historical places in Maharashtra built on a wide plateau near Kolhapur. It has been transformed into a tourist destination and hill station. In this post we will give you all the information about the fort, major places to visit, current status of the fort, personal experience, how to reach, distance from the city, nearby tourist destinations. You can use it as a travel guide and tips.

Panhala Fort Structure Travel Guide

पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात,महाराष्ट्र राज्य,भारत. जवळील एका विस्तीर्ण पठारावर बांधला गेलेला किल्ला आहे. त्याचे रुपांतर एका पर्यटन स्थळात झालेले आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला किल्ल्याची माहिती, भेट देण्याजोगा प्रमुख जागा, गडाची सध्याची स्थिती, वैयक्तिक अनुभव, कसे पोहचावे, शहरापासून अंतर, जवळची पर्यटन स्थळे, याची सर्व माहिती पुरविणार आहोत. त्याचा वापर आपण ट्रॅव्हल गाईड आणि टिप्स सारखा करू शकता.

Special thanks to Mr. Sachin Gavas, who invited us and helped us to visit such a wonderful place and shared some of his photographs with us.

श्री सचिन गवस यांचे विशेष आभार, ज्यांनी आम्हाला आमंत्रित केले आणि आम्हाला अशा अद्भुत ठिकाणी फिरण्यास मदत केली आणी त्यांनी काढलेली काही सुंदर छायाचित्रे आमच्या बरोबर शेअर केली.

History and political significance of Panhala fort – पन्हाळा किल्ल्याचा इतिहास आणि राजकीय महत्त्व

Political significance – राजकीय महत्त्व

महाराष्ट्र राज्याचे अगदी शेवटचे टोक असलेले कोल्हापूर, इथून कर्नाटक आणि गोवा या इतर राज्यांच्या सीमा लागतात. त्यामुळे आजूबाजूचे प्रांतावर टेहाळणी करण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पन्हाळा गड हा फार महत्त्वाचा मानला जायचा. या गडाची असलेले विस्तीर्ण लांबी, भौगोलिक परिस्थिती, आणि धनधान्याने भरून राहिलेली कोठारे, आणि सभोवतालचा येणारा महसूल आणि शेतचारा. त्यामुळे एखादे मोठे सैन्य आणि त्याला लागणारी रसद त्यांना परिपूर्ण असलेला हा पन्हाळा किल्ला सर्व सत्तानसाठी राजकीय आकर्षण राहिला.

Kolhapur, which is the last point of the state of Maharashtra, is bordered by other states like Karnataka and Goa. Therefore, Panhala fort was considered very important for surveillance of the surrounding province and for establishing its own political dominance. The vast length of the fort, the geographical location, and the storehouses full of grain, and the surrounding revenue and farmland. Therefore, with a large army and the logistics required for it, this Panhala fort remained a political attraction for all the Empire.

Significant developments in history – इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी

 • Chhatrapati Shivaji Maharaj named this fort Panhala.
 • Last visit of Chhatrapati Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj.
 • Panhala fort is a witness to the residence of Sambhaji Maharaj.
 • The history of Pavankhindi starts from Panhala fort.
 • Sardar Kondaji Farjand, a Marathi Sardar, had conquered this fort with only sixty fighting soldiers and brought it back to the Marathi empire.
 • छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गडाचे नाव पन्हाळा असे ठेवले.
 • येथे बरेच महासत्ता ने अधिराज्य गाजवले,
 • छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट.
 • संभाजी महाराजांचे वास्तव्य याचा पन्हाळगड साक्षीदार आहे.
 • पावनखिंडीचा इतिहास आपण पन्हाळा किल्ल्या पासून सुरूवात होतो.
  • वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांनी याच गडावरून पावन खिंड मार्गे विशाल गड जवळ केला होता.
  • शिवा काशिद यांनी शिवाजी महाराजांचे वस्त्र परिधान करून आपल्या राजासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले होते.
  • इथून पुढे जाऊन बाजी प्रभू यांनी, पावन खिंड येथे, तीनशे मावळ्यांसोबत तब्बल दहा हजार सैन्य ठेवले होते.
 • सरदार कोंडाजी फर्जंद या मराठी सरदारांनी अवघ्या साठ झुंजार सैनिकांसोबत हा गड जिंकून पुन्हा मराठी सत्तेत आणला होता

Personal Experience – Travel guide Panhalgad

We had visited Panhala fort between Mumbai and Marleshwar. Panhala fort is just 20 to 25 kilometers from Kolhapur. आम्ही आमच्या मुंबई ते मारलेश्वर या दरम्यान पन्हाळा गडाला भेट दिली होती. पन्हाळा गड कोल्हापूर पासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे.

Advertisements

At present, this fort is one of the most in good condition fort in Maharashtra. The transformation has completely become a tourist destination. Due to the flood situation last year, the main road here is completely eroded. Therefore, a remote route is used to reach the fort. After reaching the fort, there are various food stalls in various places. Toy trains and other tourist attractions are available.

सध्याची स्थितीत हा गड महाराष्ट्रातील सगळ्यात सुस्थितीत असलेला घडा पैकी एक आहे. रुपांतर पूर्णपणे पर्यटन स्थळ असे झालेले आहे. मागच्या वर्षी झालेल्या पूरसदृश्य परिस्थिती मुळे येथील मुख्य मार्ग पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी एका दुर्गम मार्गाचा वापर केला जातो. गडावर पोहोचल्यानंतर जागोजागी विविधखानपानाच्या स्टॉल.  टॉय ट्रेन आणि इतर लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळण्याच्या गोष्टी उपलब्ध आहेत.

Things to do here in Panhala येथे पाहण्यालायक गोष्टी

 • Sajja Kothi –
  • Sajja Kothi is place of Planning and Execution of war and other
 • Teen Darvaja : –
  • Enterence divided in 3 Door for more protection. One Small Well is available between this door for pure water.
 • Ambarkhana
  • Ambarkhana is a storage place of Grains
  • 3 Storage godown named Ganga, yamuna,  Saraswati, Good example of architecture. ideas for store and uses.
 • Statue of Bajiprabhu Despande
  • Pavan Khind is famous for her bravery and sacrifice of Sardar Bajiprabhu Deshpande. Which started from Panhala fort.
 • Statue of Shiva Kashid yancha Putala
  • who Sacrifice his Life for Chatrapati Shivaji Maharaj.
 • Andharbav : – Place of water storage
 • Market :- Different food items, And toy Train, bus and car for the little ones.
 • This fort was the capital of Marathas for some time
 • Tabak Udyan = Garden
 • Wagh Darvaja = Second Entrance of Fort
 • Museum
 • These are the things you can do to do in Kolhapur District,

Panhala Fort Pusaticha buruj

Tabak Udyan at Panhala Fort

Sajja Kothi

Vagh Darvaja

 • सज्जा कोठी – सज्जा कोठी हे युद्धाचे नियोजन आणि अंमलबजावणीचे ठिकाण आहे.
 • अंबरखाना – अंबरखाना हे धान्य साठवण्याचे ठिकाण आहे. गंगा, यमुना, सरस्वती नावाचे गोदाम, वास्तुकलेचे उत्तम उदाहरण. स्टोअर आणि वापरासाठी त्यावेळच्या कल्पना या आपणास थक्क करून सोडतात.
 • शिवा काशिद – यांनी शिवाजी महाराजांना आलेले संकट आपल्या शिरावर घेऊन. स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. अशा या शूर वीरांचा पुतळा आपल्याला त्यांच्या स्वामिभक्तीची आठवण करून देतो.
 • बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा – पवनखिंड हे सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्यासाठी आणि बलिदानासाठी प्रसिद्ध आहे. ज्याची सुरुवात पन्हाळा किल्ल्यावरून झाली. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये भाग बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा स्थानापन्न आहे.
 • अंधारबाव :- पाणी साठवण्याचे गडावरचे ठिकाण,

Tips and Guidance

 • Road Condition :- Main road to Panhala is Under construction due to damaged in previous rains. An alternative route has been created Which is extremely remote a very narrow road where there is only one Only one car can go at a time. So There is a lot of traffic jam during rush hour.
 • Tourist attractions :-Panhala is also known as a honeymoon point along with a tourist destination.
 • The atmosphere here is very fragrant and cool.
 • Best time to visit:-
  • After the rains and winter is the perfect time to stay or come here.
  • Arrive early in the morning and leave late at night, you will not get traffic here.
 • Accommodation:- There are many types of accommodation available at Panhala. Everything is available here, from the cheapest to the best five star hotels.
 • Food courts – There is a lot of food and drink facilities at Panhala Fort. The red and white gravy is very famous. Along with all kinds of snacks and Ice cream parlors are available.
 • Many different types of adventure activities are available.
How to reach Panhala Fort

How to reach Panhala fort travel guide and Roadmap links

Nearby places to Visit from Panhala fort

Categories: ADVENTURE, FORTS, HILL STATIONS, Tourist placesTags: , , , , , , , , , , , , , , , , , ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: