Pawankhind Travel Guide and tips – पावनखिंड


Hello friends, today we are going to Pavankhind,historical places in District Kolhapur, Maharashtra, State of India. In this post you will get information about Pavankhind Memorial Place, Evening view of Pawankhind, how to reach, things to do, tips, I am sharing my personal experience with you, which will help you as a travel guide to plan your trip.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पावनखिंडला जाणार आहोत, जिल्हा कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र, भारत. या पोस्टमध्ये तुम्हाला पावनखिंड बद्दल माहिती मिळेल, कसे पोहोचायचे, करण्याच्या गोष्टी, टिप्स, मी माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे, जो तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी प्रवासी मार्गदर्शक म्हणून मदत करतो.

Pawankhind Travel Guide – पावनखिंड प्रवास मार्गदर्शक

Information about Pawnkhind Memorial Place travel guide – पावनखिंड बद्दल माहिती

Narveer Bajiprabhu Deshpande, and Pavankhind sanctified by the blood sacrifice of three hundred Mavals so it’s become historical places in Maharashtra.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे,आणि तीनशे मावळ्यांच्या रक्ताच्या बलिदानाने पावन झालेली अशी पावनखिंड.

Even if the name Pavankhind is mentioned, the fiery history of the Marathas comes to mind. Chhatrapati Shivaji Maharaj had broken the siege of Panhalgad and reached Vishalgad via Pavankhind. History is made of heroism and sacrifice. The Battle of Pavankhindi is the highest peak in the history of the Maratha Empire. The last drop of blood in the body only for the protection of our kingdom while on the brink of death.

This is how Ghod Khind tells the heroic story of our hero Bajiprabhu Deshpande and his three hundred Mavals. Which was named as Pavankhind by Chhatrapati Shivaji Maharaj himself.

पावनखिंड नाव जरी घेतलं तरी मराठ्यांचा धगधगता इतिहास डोळ्यासमोर येतो. पन्हाळगडाचा वेढा तोडून छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंड मार्गे विशाळगडाकडे गेले होते. इतिहास घडवला जातो तो शौर्य पराक्रम आणि बलिदानाने. मराठा साम्राज्याचा इतिहास आचे एक महत्त्वपूर्ण एक महत्त्वपूर्ण कडी म्हणजे पावनखिंडीतील लढाई. किंबहुना शौर्य आणि पराक्रमाचे अतिउच्च शिखर. मरण दाराशी असताना केवळ आपल्या राज्याच्या रक्षणासाठी अंगातील शेवटचा रक्ताचा थेंब संडे पर्यंत अमर्याद आणि अविश्वसनीय कामगिरी करून इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी ज्यांनी आपले नाव कोरून घेतले.

असे आपले नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांची साथ देणारे तीनशे मावळे यांची शौर्य कथा सांगणारी घोड खिंड. ज्याचे नामकरण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनखिंड असे केले.

Personal Expirience Travel guide and Tips

Pavankhind is located between Kolhapur and Konkan. We visited Pavankhind during our Marleshwar Pavankhind Panhala trip. Via Karad Malkapur in Mumbai and we first Marleshwar. We visited this ancient Shiva temple and on our way back we reached Pavankhind.

पावनखिंड हा परिसर कोल्हापूर आणि कोकण या दरम्यान येतो. आम्ही आमच्या मारलेश्वर पावनखिंड पन्हाळा या ट्रीप दरम्यान पावनखिंड येथे भेट दिली होती. मुंबईत कराड मलकापूर मार्गे आणि आम्ही पहिले मार्लेश्वर. या प्राचीन शिवमंदिराचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासात पावनखिंड येथे पोहोचलो.

Entrance of Pawankhind – पावनखिंडीचे प्रवेशद्वार

The main entrance to Pavankhindi looks like the ramparts of a fort. In the middle of the road is a circular stone construction. And in the middle of it, I saw the saffron flag, the symbol of the Maratha Empire, fluttering in my mind.

पावनखिंडीचा चे मुख्य प्रवेशद्वार हे एखाद्या किल्ल्याच्या तटबंदी सारखे वाटते. रस्त्याच्या मधोमध एक वर्तुळाकार दगडी बांधकाम केले आहे. आणि त्याच्या मधोमध मराठा साम्राज्याचे प्रतिक असलेला भगवा झेंडा हा दिमाखात फडकत असलेला मी पाहिला.

Parking at Pawankhind Tips

पार्किंगची सोय येथे मुबलक प्रमाणावर आहे,

Advertisements
Parking at Pawankhind

Evening view of Pawankhind – पावनखिंडचे संध्याकाळचे दृश्य

Tower at PavanKhind – पावन खिंड येथील बुरूज

Maharashtra tourism,tourist place near Kohapur

Food facilities Near Pawankhind – पावनखिंड जवळ भोजन सुविधा

Pavankhind Memorial Place – पावनखिंड स्मृति स्थान

Bajiprabhu, I performed a great feat, but with him, three hundred Mavals had lost their lives. Their names are rarely heard in our history. One of the things that struck me most was the mention of all the Mavals who were martyred here. That place is Pavankhind Memorial Place. Well maintained by Maharashtra Tourism.

बाजीप्रभू मी खूप मोठा पराक्रम गाजवला, पण त्यांच्यासोबत तीनशे मावळ्यांनी ही आपले प्राण गमावले होते. त्यांची नावे आपल्या इतिहासात फार कमीच ऐकायला मिळतात. स्मृती स्थानावर पोहोचल्यानंतर मला सर्वात आवडलेली बाब म्हणजे येथे शहीद झालेल्या सर्व मावळ्यांचा एकत्रितपणे उल्लेख केलेला आहे. ते स्थान म्हणजे पावनखिंड स्मृति स्थान.

The way down to the Pawankhind – पावनखिंडीकडे जाण्याचा मार्ग

The depths of Pavankhind can be seen from the remote area of ​​Pavankhind, where 300 brave Mavals, tens of thousands of Yavani soldiers were stopped by their incomprehensible strength and guerrilla warfare. Due to this Chhatrapati Shivaji’s hard work for Hindavi Swarajya, the treatment and love given to the soldiers was not given by any other king of that time. That love was given by Shivaraya to his Mavals. Bahirji Naik, who finds his way to such a remote place in Sahyadri, will not be forgotten here. Although Shiva Kashid did not reach Pavankhindi, his sacrifice for the king was just as important.

पावनखिंड या ते दुर्गम भागामध्ये शूर पराक्रमी 300 मावळ्यांनी, दहा हजार यवनी सैनिकांना आपल्या अगम्य शक्ती आणि गनिमी काव्याने या खिंडीत कसे रोखले असेल त्याची प्रचिती या खिंडीची खोली पाहताना येते. यावरून छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्यासाठी केलेले कष्ट, सैनिकांना देण्यात येणारी वागणूक आणि प्रेम हे त्या वेळच्या इतर कुठच्याही राजा मार्फत दिले जात नव्हते. ते प्रेम शिवरायांनी आपल्या मावळ्यांना दिले. अशा प्रकारचे सह्याद्रीतले दुर्गम ठिकाणी वाट शोधून काढणारे बहिर्जी नाईक यांनाही येथे विसरून चालणार नाही. शिवा काशीद हे जरी पावनखिंडीत पोचले नसतील, तरी राजासाठी केलेत प्राणार्पण पण हे तेवढेच महत्त्वाचे होते.

Real experience in Pawankhind and Darshan of Mavals – पावनखिंडीतील प्रत्यक्ष अनुभव आणि मावळ्यांच्या दर्शन

There was a different kind of joy after descending into the Pawankhind. The surroundings were very cool and fragrant. Even though there was a trainload of tourists, there was a clear peace. The existence of the three hundred Mavals who were sacrificed was felt there. As I descended, we saw the real Mavals. And Swami’s Lila used to call it something else.

A group near Satara had come there on the subject of Mavale of Shivaji Maharaj. Looking at them from behind, in the real Pavankhindi. It was as if Chhatrapati Shivaji Maharaj and his mighty Mavals had come to visit us. Jai Bhavani Jai Shivaji Jai Ghosh Now I have appealed to him.

पावन खिंडीत उतरल्यानंतर एक वेगळाच आनंद होता. आजुबाजूचे वातावरण फार थंड आणि आल्हाददायक होते. पर्यटकांची रेलचेल होतीच तरी एक निरव शांतता तिथे जाणवत होती. बलिदान दिलेल्या तीनशे मावळ्यांचे अस्तित्व तिथे जाणवत होते. जसे का मी खाली उतरलो तसे प्रत्यक्ष मावळ्यांचे दर्शन आम्हाला झाले. आणि डोळ्याचे पारणे फिटले याला स्वामींचे लिले अजून काही म्हणायचं.

सातारा जवळचा एक ग्रुप शिवाजी महाराजांचे मावळे या विषयात तेथे आले होते. त्यांना पाठमोरे पाहताना प्रत्यक्ष पावनखिंडीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे जणू येथे आमच्या भेटीला आले होते. जय भवानी जय शिवाजी जय घोष करत आम्ही त्यांचे आवाहन केले.

Tips and Things to do in Pawankhind – पावनखिंड मध्ये करण्याच्या टिप्स आणि गोष्टी

  • There is no entry at Pawan Khind Fee
  • After descending two hundred to two hundred and fifty steps, we reach the Pawankhind.
  • Parking facilities are plentiful. पार्किंग सुविधा भरपूर आहेत.
  • Food Court
    • The residents of the area provide food facility at reasonable rates
    • वास्तविक हॉटेल नसले तरी परिसरातील रहिवासी वाजवी दरात जेवणाची सुविधा देतात.
  • Accommodation – राहण्याची सोय
    • Malkapur and Kolhapur can be a great place to stay.
    • येथून जवळ असलेल्या मलकापूर तसेच कोल्हापूर येथे आपले राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
  • Tow ways available to reach Pawankhind Mumbai-Goa Highway and Mumbai-Bangalore Highway.
  • Best time to Visit is monsoon or November, In this season, these area covered lush green grass.
  • मुंबई-गोवा हायवे तसेच मुंबई बेंगलोर हायवे या दोन्ही मार्गावरून तुम्ही पावन खिंड येथे पोहोचू शकता.

How to reach Pawankhind travel guide and Roadmap links पावनखिंडला कसे जायचे

Nearby places to Visit from Pawankhind – Travel Guide

Categories: ADVENTURETags: , , , , , , , , , ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: