Chhatrapati Shivaji Maharaj Spoorthi Kendram Travel Guide & tips Aandrapradesh


Sree Shivaji Spoorty Kendram, The inspirational center of Chhatrapati Shivaji Maharaj Near srisailam in Andhra Pradesh, India. In this post you will get information and History of Sree Shivaji Spoorthi Kendram, Dhyan temple, Images, mural, how to reach, things to do, tips, I am sharing my personal experience with you, which will help you as a travel guide to plan your trip.

श्रीशिवाजी स्फूर्ती केंद्र, आंध्र प्रदेश, भारतातील श्रीशैलम जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी केंद्र. या पोस्टमध्ये तुम्हाला श्रीशिवाजी स्फुर्ती केंद्र, ध्यान मंदिर, प्रतिमा, भित्तीचित्र, कसे पोहोचायचे, करण्याच्या गोष्टी, टिप्स, याविषयी माहिती आणि इतिहास मिळेल, मी माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे, जो तुम्हाला प्रवास मार्गदर्शक म्हणून मदत करेल. आपल्या सहलीची योजना करा.

Chhatrapati Shivaji Maharaj an immortal personality, won the hearts of all the people in his unforgettable career even after hundreds of years. Even today, his name is revered all over the world. Despite being a king of Maharashtra, his fame spread all over India. The best example of this statement is the Shri Shivaji Spurthi Kendra at Shrisailam Andhra Pradesh.

The inspirational center of Chhatrapati Shivaji Maharaj in Andhra Pradesh, आंध्रप्रदेश येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्फूर्ती केंद्र

आंध्रप्रदेश येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्फूर्ती केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज एक अजरामर व्यक्तिमत्व, शेकडो वर्षानंतरही आपल्या अविस्मरणीय कारकिर्दीत सर्व जनतेची मने जिंकून घेतली. आजही त्यांचे नाव अखिल विश्वामध्ये सन्मानाने घेतले जाते. हे एक महाराष्ट्रातील राजे असूनही त्यांनी त्यांची कीर्ती अखिल भारतामध्ये पसरली होती. या विधानाचे उत्तम उदाहरण म्हणजेच श्री शैल्य आंध्रप्रदेश येथील, श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र.

Personal Experience Chhatrapati Shivaji Maharaj Spoorthi Kendram Travel Guide.

We visited this place during our trek to Akkalkot Srisailam and Kurvapur. Before this visit there was a curiosity in the mind that the king of Maharashtra and his other states had such a great honor that their actual temple was built. He built Swarajya for our state through many fires. Why shouldn’t there be such a temple in Maharashtra? During his ten-day visit to Srisailam, the man there recognized his deity. Our respect to such Chhatrapati Shivaji Maharaj .

आम्ही आमच्या अक्कलकोट श्रीशैलम् आणि कुरवापुर या ट्रेक दरम्यान या ठिकाणाला भेट दिली होती. ही भेट देण्यापूर्वी मनात एक कुतूहल होते की महाराष्ट्राचा राजा आणि त्याचा इतर राज्यांमध्ये एवढा मोठा सन्मान की त्यांचे प्रत्यक्ष मंदिर बांधले गेले. आमच्या राज्यासाठी त्यांनी कितीतरी अग्निदिव्यातून स्वराज्याची बांधणी केली. अशा प्रकारचे मंदिर महाराष्ट्रात का असू नये. श्रीशैलम येथील त्यांची दहा दिवसाचे भेट भेटीत तेथील माणसाने त्यांच्यातले दैवत ओळखले. अशा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा.

ही वास्तू मुख्यतः दोन इमारतींमध्ये विभागली गेली आहे. त्यापैकी एक म्हणजे स्फूर्ती केंद्र आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्यान केंद्र. याबद्दलची माहिती आपण खाली देत आहोत.

History of Sree Shivaji Sphoorty Kendram

Chhatrapati Shivaji Maharaj had visited many provinces and religious places during his career. One such visit was by Mallikarjun Jyotirlinga from Srisailam. Helped a great deal to prevent chaos and foreign aggression. At that time a part of the Mallikarjun temple at Srisailamya was dilapidated and needed to be rebuilt. At that time, Maharaj donated the money he had for the construction of the temple.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रांतात आणि धार्मिक स्थळी भेट दिली होती. अशाच एका भेटीमध्ये श्रीशैल येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आला भेट देण्यासाठी गेले. तेथील अराजकता आणि परकीय आक्रमण थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यावेळी श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन मंदिराचा एक भाग जीर्ण झाल्यामुळे बांधणे गरजेचे होते. त्यावेळी महाराजांनी आपल्याकडे असलेल्या धनाचा साठा हा त्या मंदिराच्या बांधकामासाठी दान केला.

Advertisements
Entrance of Sree Shivaji Spoorty Kendram

The people there have not forgotten the devotion of our Shivchhatrapati and the donations he has made. Chhatrapati Shivaji Maharaj stayed there for ten days and during this time he did a lot of meditation. In remembrance of such a generous and mighty king

अशा आमच्या शिवछत्रपतींच्या अवदार्याला आणि त्याने केलेल्या दानाला तेथील लोक विसरले नाही. छत्रपती शिवाजी महाराज तिथे तब्बल दहा दिवस राहिले आणि यावेळी त्यांनी बरीच ध्यानसाधना ही केली. अशा या दानशूर आणि पराक्रमी राजाची आठवण म्हणून

Shivaji Sphurti Kendram mural – शिवाजी स्फुर्ती केंद्र भित्तिचित्र Travel guide

Chhatrapati Shivaji Maharaj’s Inspiration Center is an example of fine architecture. The grand sabhamandap and in the center of which the childhood rites performed by Jijamata on Shivaraya are seen. And in the murals of this building, the history of Shiva period has been realized. In these pictures, information about the deeds done for the birth of Shivaraya, from Navsa to the establishment of Swarajya and the deeds done for its protection can be seen

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्ती केंद्र हे एक उत्तम वास्तुकलेचा उदाहरण आहे. भव्य सभामंडप आणि ज्यामध्ये मध्यभागी जिजामाता यांनी केलेले शिवरायांवर चे बालपणीचे संस्कार याचे दर्शन घडते. आणि या वास्तूच्या भित्तिचित्र मध्ये अखंड शिवकालीन इतिहास साकारला गेला आहे. यामध्ये शिवरायांच्या जन्मासाठी केलेले नवसा पासून ते स्वराज्य उभारणी आणि रक्षणासाठी केलेले पराक्रम यांची माहिती या चित्रांमध्ये दिसून येते.

Chhatrapati Shivaji Maharaj Dhyan temple छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिर Travel Guide

The Maharaja stayed at Srisailam for ten days. And at that time they would sit in one place for their meditation tool. That is why the place has been developed by the citizens in the name of Shivaji Maharaj’s Dhyana Mandir in memory of Chhatrapati Shivaji Maharaj. This building is an excellent example of architecture and the lighting around it is pleasing to the eye. After going upstairs, in the middle of the sabhamandapa, the idol of Chaitanya Rupee, dressed in white, is seen. It is as if a monk is meditating for his penance.

छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिर Travel Guide

महाराजांनी श्रीशैल येथे तब्बल दहा दिवसांचे वास्तव्य केले. आणि त्यावेळी ते एका ठिकाणी त्यांच्या ध्यान साधनेसाठी बसत. ती जागा तेच का नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून शिवाजी महाराजांचे ध्यान मंदिर या नावे विकसित केली आहे. वास्तुरचनेच्या एक उत्तम उदाहरण असलेली ही वास्तू आणि तिच्या सभोवतालची रोषणाई चित्त प्रसन्न करते. पायर्‍या चढून वर गेल्यानंतर सभामंडपाच्या मध्यस्थानी शिवरायांची श्वेत वस्त्र परिधान केलेली चैतन्य रुपी मूर्ती दृष्टीस पडते. जणुकाही एक साधू आपल्या तपश्चर्येसाठी ध्यानमग्न आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Dhyan temple

Tips and things to do in Sree Shivaji Sphoorty Kendram srishailam travel guide

 • Accommodation
  • Accommodation is available at these centers
  • You can make this booking online or by phone
 • Nearby many historical and mythological You can visit pilgrimage sites.
  • Malikarjun Jyotirling
  • Sakshi Ganpati temple
  • Amrabad Tiger reserve
   • You can enjoy Tiger Safari.
 • Food Court
  • Good South Indian foods are available.
 • The best option for traveling is Hyderabad,
  • From Hyderabad you can get many package tours including full tour of the srishailam

How to reach Sree Shivaji Spoorty Kendram Travel guide

Distance to Srishailam from Cities

 • Mumbai – 907 Km
 • Pune – 761
 • Hyderabad = 213 Km
 • Solapur = 513 Km
 • Pandharpur = 584 Km
 • Tirupati = 370 Km
 • Akkalkot = 428 Km
 • Kolhapur = 645 Km
 • Panjim = 727 Km
 • Ratnagiri = 824 Km
 • Belgium = 620 km
 • Bengaluru = 533 km
 • Delhi = 1,785 km
 • Chennai = 478 I’m

More Places to Visit related to Chatrapati Shivaji Maharaj

Categories: ADVENTURE, Tourist placesTags: , , ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: