Srisailam travel guide and tips


You will get information and Story of srisailam, Images, mural, how to reach, things to do, entry timing, fees, accommodation, I am sharing my personal experience with you, which will help you as a travel guide to plan your trip. Srisailam in Andhra Pradesh, India.

Information about Srisailam –

श्रीशैलम हे ठिकाण, श्रीशैल पर्वतावर विराजित आहे. ही पर्वतरांग चारी बाजूने वेगवेगळ्या अरण्याने व्यापलेला आहे. शिवशक्ती एकत्र असल्यामुळे अनेक आध्यात्मिक स्थाने येथे आढळतात. येथे पोहोचण्यासाठी आपल्याला तब्बल साठ किलोमीटरचा जंगलातुन प्रवास करावा लागतो. नागरजुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

Srisailam is one of the twelve Jyotirlingas. श्रीशैलम हे स्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. An important thing about this place is that the entire family of Lord Shiva resides here. Due to the combination of Jyotirlinga and Shakti Peetha, this place has a unique significance.

श्रीशैलम हे स्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या स्थानाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे भगवान शिव यांचा पूर्ण परिवार विराजमान आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्ती पीठ एकत्र असल्यामुळे या या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे.  शिव आणि शक्ती यांचा दुर्मिळ असा योग असल्यामुळे हे अध्यात्मिक दृष्ट्या हे खूप महत्त्वाचे ठिकाण आहे.

Story of Srisailam _ travel guide

The story of Shri Ganesh’s marriage in the Puranas is prevalent. In this Ganpati and Kartik Swami want to complete the circumnavigation of the earth. Even after completing the circumnavigation of the earth, due to the intellect of Lord Ganesha, Kumar Kartik Swami has to give up. So angry, Kumar Kartikeya Swami goes to Srisailam mountain. In order to visit him, Lord Shiva appears there in the form of Jyotirlinga. Mother Parvati appears there as her power. And after them Lord Ganesha comes to Srisailam. Due to this, Shiva family has come together at Srisailam after Mount Kailash.

पुराणातील श्री गणेश विवाह ची कथा सर्वांना प्रचलित आहे. यामध्ये गणपती आणि कार्तिक स्वामी यांना पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायची असते. पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतरही भगवान गणेशाच्या बुद्धिचातुर्या मुळे कुमार कार्तिक स्वामींना हार पत्करावी लागते. त्यामुळे रागावून कुमार कार्तिकेय स्वामी हे श्रीशैल पर्वतावर निघून जातात. त्यांची भेट घेण्यासाठी साक्षात भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात तेथे प्रकट होतात. माता पार्वती ही आपल्या शक्ती रूपात तिथे प्रकट होते. आणि त्यांच्या मागोमाग भगवान गणेश श्रीशैलम येथे येतात. यामुळे कैलास पर्वता नंतर श्रीशैलम येथेच शिव परिवार एकत्र आला आहे.

Bhramaramba, Malikarjun Jyotirlinga temple travel guide

मल्लिका = देवी पार्वती हिला देवी भ्रामरंबा  आणी अर्जुन = भगवान शंकर यांना संबोधले जाते, या दोघांची मंदिरे एकाच तटबंदी मध्ये पण वेगवेगळी आहेत.

Enterence of Malikarjun temple

Advertisements

Photography is prohibited here. There are three types of queues to enter the temple. Simple queues, fast queues and very fast queues. It is also forbidden to carry any kind of cellphones and luggage in the temple, so there is a facility near the entrance to keep them safe. For this, tax is levied by the temple administration.

येथे फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रकारच्या रांगा आहेत. साधी रांग, शीघ्र रांग आणी अति शीघ्र रांग. तसेच कोणत्याही प्रकारचे सेलफोन आणि सामान मंदिरात घेऊन जाण्यास मनाई आहे त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ सोय केली आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून कर आकारणी केली जाते.

Bhramaramba, Malikarjun Jyotirlinga temple

We entered the temple in just fifteen to twenty minutes inside the temple from Shigar Range. First Mallikarjun visited Jyotirlinga. The temple was clean and well furnished. The windows of the temple were covered with brass. The inside and the surrounding area were adorned with gold ornaments. I was very happy to see Mallikarjuna’s charming face.

आम्ही शिग्र रांगेतून मंदिराच्या आत अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला. प्रथमता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. मंदिर स्वच्छ आणि सुसज्ज असे होते. मंदिराच्या खिडक्यांची तावदाने यांच्या साठी पितळेचा वापर करण्यात आला होता. आतला मखर आणि आजूबाजूचा भाग हा सुवर्णालंकारांनी सजवलेला होता. मल्लीकर्जूना चे मनमोहक रूप पाहून प्रचंड आनंद झाला.

Leaving Mallikarjun’s temple, we went to the nearby temple of Mother Parvati, Mother Shakti. We painted again and took darshan of Bhramaramba Devi. The idol of the goddess was very small but enticing and the radiance of the idol looked even brighter due to the proper use of jeweled diamonds and rubies on it.

मल्लिकार्जुन च्या मंदिरातून बाहेर पडून आम्ही जवळच असलेल्या पार्वती मातेच्या, माता शक्तीच्या मंदिराकडे गेलो. पुन्हा छोटीशी रंग लावून आम्ही भ्रामरंबा देवीचे दर्शन घेतले. देवीची मूर्ती अगदी लहान पण लोभसवाणी होती आणि त्यावर रत्नजडित हिरे माणिक यांचा योग्य वापर केल्यामुळे मूर्ती चे तेज अजून तेजस्वी दिसत होते.

Tips and things to do

 • Entry fees in rupees
  • Shigra Darshan = 150
  • Ati Shigra Darshan = 300
  • Vip Darshan = 500
 • Accommodation
 • There are Dharamshalas according to caste, you can do an advance booking
 • Hotels are available 8 Km away from temple.
 • Sri Shivaji spoorty kendra, accommodation is also available at these centers
  You can make this booking online or by phone
 • You can book on auto or shearing cab for visit near by places will charge 150/person
 • Things to Do in SRISAILAM
 • Nearby many historical and mythological You can visit pilgrimage sites.
 • Malikarjun Jyotirling
  Sakshi Ganpati temple
  Amrabad Tiger reserve
 • Nagarjuna sagar Dam
 • Kardali van
 • Akkmadevi temple
 • Patalganga and Rope way
 • You can also enjoy Tiger Safari.

 • Food Court
  Good South Indian foods are available.
  The best option for traveling is Hyderabad,
 • From Hyderabad you can get many package tours including full tour of the srishailam

How to reach Srisailam Travel guide

Distance to Srishailam from Cities

 • Mumbai – 907 Km
 • Pune – 761
  Hyderabad = 213 Km
  Solapur = 513 Km
  Pandharpur = 584 Km
  Tirupati = 370 Km
  Akkalkot = 428 Km
  Kolhapur = 645 Km
  Panjim = 727 Km
  Ratnagiri = 824 Km
  Belgium = 620 km
  Bengaluru = 533 km
  Delhi = 1,785 km
 • Chennai = 478 I’m

Other places to Visit click on below link

Categories: ADVENTURE, HOLY PLACES, TOURS & BIKE RIDESTags: , , , , , , , , , , ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: