Today we are going to visit Pratishirdi, प्रती शिर्डी, श्री साईबाबा मंदिर केळठण, Shri SaiBaba Mandir (Prati Shirdi), Kelthan Road, Near Tanasa River., Akaloli Maharashtra, India. I am sharing my personal experience so you able to know, how to reach, things to do, Nearby places to visit, Timing, Images, which will help you as travel guide
आज आपण प्रतिशिर्डी, प्रतीशिर्डी, केळठण, वज्रेश्वरी, महाराष्ट्र, भारत. येथे भेट देणार आहोत. मी माझा वैयक्तिक अनुभव शेअर करत आहे जेणे करून तुम्हाला कळू शकेल, कसे पोहोचायचे, करण्यासारख्या गोष्टी, भेट देण्याची जवळपासची ठिकाणे, वेळ, प्रतिमा, जे तुम्हाला प्रवास मार्गदर्शक म्हणून मदत करतील.

Replica of Shirdi, nowadays devotees do not get time to go for darshan of their adored Gods from their stressful life. But the mind does not believe without taking darshan. It is easy for such devotees to see the replica of that temple. It was with this in mind that Prati Shirdi was built
प्रती शिर्डी, आज काल भक्तांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांच्या आराध्य देवांच्या दर्शनासाठी जाण्यास वेळ मिळत नाही. पण दर्शन घेतल्याशिवाय मन मानत नाही. अश्या भक्तांना त्या मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळणे, ते ही सहज जाता येण्या जोगे. अशाच काही विचारातून प्रति शिर्डी या वास्तूंची निर्मिती करण्यात आली असावी.
Personal experience travel Guide
On the way to Pratishirdi Kelthan
We visited here during our Vajreshwari trip. This place is situated in the village of Kalthan per Shirdi, at a distance of 2 km from Vajreshwari Devi temple, via Mumbai-Ahmedabad Express Highway. Immediately after Vajreshwari comes a Tansa river bridge. The temptation to capture the evening view of the river did not stop us. My sister and brother-in-law were with me on this trip. After about half a kilometer off road we reached the temple


आम्ही आमच्या वज्रेश्वरी ट्रीप दरम्यान येथे भेट दिली होती. मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवे मार्गे, वज्रेश्वरी देवी मंदिरापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर कालठण या गावी प्रती शिर्डी, हे ठिकाण आहे. वज्रेश्वरी नंतर लगेचच नदीचा एक पूल लागतो. नदीकाठचे सांजवेळी चे दृश्य टिपण्यात चा मोह आम्हाला आवरला नाही. या प्रवासात माझी बहिण आणी भावोजी सोबत होते. पुढे साधारणपणे अर्ध्या किलोमीटर ऑफरोडींग करून आम्ही मंदिराकडे पोहोचलो.

LORD SHIVA STATUE AT PRATISHIRDI
In the center of Prati Shirdi, there is a huge statue of Lord Shiva. Sitting in meditation, Shiva Shankar seems to be a symbol of vitality, contentment and salvation, important elements of human life.

प्रति शिर्डी येथे मध्यभागी, भगवान शंकराचा भव्य असा पुतळा आहे. ध्यानस्थ बसलेले शिव शंकर हे विरक्ती, समाधान आणी मोक्ष यां मानवी जीवनातील महत्त्वाच्या घटकांचे जणू प्रतिक असल्याचे जाणवते.
Gurusthan Pratishirdi travel guide – गुरुस्थान प्रतिशिर्डी
Upon entering through the main entrance, first of all, the Gurusthan comes into view. Like Shirdi, this Gurusthan has been built here. The temple is still under construction. But all this seems to have actually come to Shirdi. From Gurusthana we proceeded to the main temple.

मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्व प्रथम, गुरुस्थान दृष्टीसमोर येते. शिर्डी प्रमाणे येथे ही गुरुस्थान बनवण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम अजूनही चालू आहे. पण येवढं मात्रं खरं की प्रत्यक्ष शिर्डीत आल्या सारखं वाटतं. गुरुस्थाना कडून पुढे आम्ही मुख्य मंदिराकडे निघालो.
The main temple of Pratishirdi – मुख्य मंदिर प्रतिशिर्डी

We reached the main temple, which is very similar in design to the Sai Baba temple in Shirdi. We entered the temple through the main door. Then a magnificent hall was seen. On the left was the magnificent sabhamandap and on the right was the main gabhara of the Sai Baba temple.

आम्ही मुख्य मंदिराकडे पोहोचलो, त्याची रचना अगदी शिर्डी येथील साईबाबा मंदिरा सारखीच केलेली आहे. मुख्य दरवाजा मधून आम्ही जेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला. तेव्हा भव्य असे दालन दृष्टीस पडले. डाव्या बाजूला भव्य सभामंडप होता आणी उजव्या बाजूला साईबाबा मंदिराचा मुख्य गाभारा होता.
मंदिराचा गाभारा आणी दर्शन हॉल

While Looking at the idols here, it seemed for a moment that I was in Shirdi. The beautiful linear idol and the accompanying throne and footwear are very similar to Shirdi.
येथील मूर्ती पाहता क्षणार्धात मी शिर्डी मध्येच आहे असा भास झाला. अगदी सुबक रेखीव मूर्ती आणि त्याच्या सोबत ची सिंहासन आणी पादुका यांची ठेवण अगदी शिर्डी प्रमाणेच आहे.
Other Temple at Pratishirdi – प्रतिशिर्डी येथील दुसरे मंदिर
प्रतिशिर्डी येथे इतर ही काही मंदिरे आहेत ज्यामधे प्रामुख्याने भगवान शंकराचे मंदिर आहे. त्यासोबत 21 देवांच्या मूर्त्या आणी मंदिरे बांधण्यात येणार आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खंडोबा, नवग्रह, संत मंडळी, संतोषी माता, महालक्ष्मी, सरस्वती, राधाकृष्ण अश्या अनेक मंदिरांचा समूह येथे बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतेक भक्ताला त्याच्या आराध्य देवतेला भेट देण्यासाठी हे उत्तम स्थान आहे.


Tips and Things to do at Pratishirdi Kelthan
- Accommodation at Pratishirdi : –
- Accommodation will be provided for the pilgrims in which 100 rooms are being constructed.
- येथे यात्रींना राहण्यासाठी यात्री निवासाची सोय करण्यात येणार आहे ज्यामध्ये तब्बल 100 रूम्स बांधण्यात येत आहेत.
Temple Timing:- Temple open at Morning 5:30 am to 10:30 pm
- Marriage ceremony –
- Here for needy as well as financially weak people their marriage is done by taking a donation of up to Rs.11000 / =.
- लग्न कार्य येथे गरजू तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्यक्तींसाठी अगदी Rs.11000/= येवढी देणगी घेऊन त्यांचे लग्न कार्य करून दिले जाते.
- Satyanarayana worship is conducted here.
- सत्यनारायणाची पुजा ही येथे आयोजित करण्यात येते.
Food facilities at Pratishirdi- अन्न सुविधा
- Hotel is available in premises
- Food is donated here through the temple administration.
- येथील आवारात जेवण आणी नाश्त्यासाठी हॉटेल उपलब्ध आहे.
- मंदिर प्रशासनाने मार्फत येथे अन्न दान करण्यात येते.
Parking at Pratishirdi travel guide
- Vehicle parking is available here वाहन पार्किंग येथे उपलब्ध आहे
Contact Details

How to reach Prati Shirdi kelthan travel guide
Nearest railway station
Vasai Railway Station, which is 12 km from Vajreshwari temple
Nearest airport – Chhatrapati Shivaji Maharaj International Airport which is 57 km from Vajreshwari temple.
Road Distance from nearby cities
Mumbai – 62 km
Thane – 44 km
Airoli – 52 km
Bhayandar – 37 km
Pune – 196 km
Satara – 299 km
Ahmadabad – 491 km
Gujarat – 640 km
Vaitarna dam – 98 km
Saputara – 286 km
Nashik – 169 km
Kolhapur – 419 km