Swami Samartha temple Titwala travel guide


Shree Akkalkot Swami Samartha Pratisthan temple/ Math Titwala travel guide, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान, how to reach, places to visit, tips and Things to do, I am sharing my personal experience which help you as travel guide.

Where Swami’s feet are, what is lacking? This is how Swami Mauli loves us all. Dominates everyone’s mind. Such various forms of my Swami are contained in the minds of his devotees. Which you can see in different monasteries. In one such monastery we visited on the day of revelation of Shri Swami Samarth. Attempts are being made here to describe the events of that time and provide information regarding the monastery.

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवि ही माय. अशी आपल्या सर्वावर प्रेम करणारी स्वामी माऊली. प्रत्येकाच्या मना मध्ये अधिराज्य करते. अश्या माझ्या स्वामींची विविध रूपे त्यांच्या भक्तांच्या मनात  सामावलेली आहेत. जी आपणास वेगवेगळ्या मठात मध्ये पाहण्यास मिळतात. अश्याच एका मठात आम्ही श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी भेट दिली. त्यावेळचे प्रसंग वर्णन आणी मठा संदर्भातील माहिती येथे देण्याचा प्रयत्न करत आहे.

Personal experience

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनी आम्हास, कमी गर्दी आणी नवीन मठाच्या शोधात होतो. तेव्हा त्या शोधाचे फलित म्हणुन आम्हाला TITWALA येथील स्वामी समर्थ MATH MAP VAR दिसला. मग काय लगेच आम्ही टिटवाळाच्या दिशेने निघालो. प्रथम महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही स्वामी मठाच्या दिशेने निघालो. साधारण 2 km अंतरानंतर आम्ही श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान टिटवाळा या मठात पोहोचलो.

On the day of revelation of Shri Swami Samarth Maharaj, we are in search of less crowd and new monastery. So as a result of that search we saw Swami Samarth MATH MAP VAR at TITWALA. So immediately we headed towards Titwala. First we took darshan of Mahaganapati and headed towards Swami Math. After a distance of about 2 km we reached Sri Akkalkot Swami Samarth Pratishthan Titwala Math.

Shree Akkalkot Swami Samartha Pratisthan Titwala travel guide

The structure of Shri Akkalkot Swami Samarth Pratishthan Math was very simple but equally attractive. Upon entering the monastery, a beautiful idol of Swami in the form of Shri Ram came into view. Due to the colorful lighting on it, he sometimes looked like Krishna and sometimes like Rama.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान मठाची रचना अगदी साधी पण तितकीच आकर्षित होती. मठात प्रवेश करताच स्वामींची सुंदर अशी श्री राम रुपातली मूर्ती नजरेस डोळ्यासमोर आली. त्यावर होणारा रंगबिरंगी रोशनाई मुळे ते कधी कृष्ण कधी राम भासत होते.

Due to the small crowd, I got to visit like Mana. The temptation to take a photo while looking at the idol is not over. I took that photo with the permission of the gentlemen in the house.

गर्दी कमी असल्याने मना सारखे दर्शन घ्यायला मिळाले. मूर्ती कडे पाहुन फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाभाऱ्यात असलेल्या सदगृहस्थांची परवानगी घेऊन मी ते छायाचित्र घेतले.

Celebration of Swami Samartha prakat din titwala

दर्शन घेतल्यानंतर आम्ही शेजारीच असलेल्या सभागृहात आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी निघालो. सभागृह शिस्तबद्ध पद्धतीने बैठक बसली होती. त्यामधील भागात एक भजनी मंडळ सुस्वरात स्वामींचे गुणगान गात होते. सभामंडप बर्‍यापैकी मोठा होता. त्यामधून वाट काढत आम्ही मुख्य पूजेच्या ठिकाणी पोहोचलो.

Advertisements

Swami Samarth Maharajanchi Palkhi titwala

There was a beautiful picture of Swami Samarth on the wall of the main place of worship. The palanquin of the beautiful Swami was decorated in front of it.

मुख्य पूजेच्या ठिकाणी भिंतीवर सुंदर अशी स्वामी समर्थांची तसबीर होती. त्या समोरं सुंदर स्वामींची पालखी सजवण्यात आली होती.

Swami samarth Palkhi decoration

Devotees had decorated beautiful rangoli and ornamental trees around the palanquin. Swami’s palanquin was still flourishing due to the flower decoration on it. Inside the palanquin, a picture of Swami was placed on the throne. An overall emotional atmosphere was created.

पालखीच्या भोवती भक्तगणांनी सुंदर रांगोळी तसेच शोभिवंत झाडांची आरास केली होती. रेखीव अशी पालखी त्यावर असलेल्या फुलांच्या सजावटीमुळे स्वामींची पालखी अजूनच बहरून आली. पालखीच्या आत गादीवर स्वामींची तसबीर ठेवण्यात आली होती. एकूणच भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Bhajan and Kirtan at Titwala Swami Samartha temple

In Titawala Math, various activities, satsangs, discourses are conducted. A program of women’s music and bhajans was held here on the day of revelation. The role of singer, musician, chorus was played by Leelaya

Titawala मठात मध्ये विविधरंगी उपक्रम, सत्संग, प्रवचन राबवले जातात. प्रकट दिनाच्या दिवशी येथील महिलांचे संगीत आणी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गायक, वादक, कोरस या सर्वांचीच भूमिका त्या महिला भजन मंडळाने लीलया सांभाळली होती.

Finally we took the prasad and started on our way back. With so much time left and no hurry to go home, we decided to go to Vajreshwari from there.

शेवटी प्रसाद घेऊन आम्ही परतीचा मार्गावर निघालो. बराच वेळ बाकी असल्याने आणी घरी जायची घाई नसल्याने आम्ही तेथून वज्रेश्वरी येथे जाण्याचे ठरवले.

Tips and Things to do

  • This place is very near to famous Titwala Ganesh temple
  • While setting map try to avoid narrow road
  • You can also combine Vajreshwari ganeshpuri along with this trip.
  • Well organized temple, people are very humble
  • Best time to visit
    • Full moon पौर्णिमा,
    • Guru paurnima, गुरु पौर्णिमा
    • Swami prakatdin, स्वामी प्रकटदिन

How to reach

  • Nearest railway station is Titwala =  2.3 Km
  • Chhatrapati Shivaji Maharaj International Airport = 58 Km
  • Distence to Titwala by Road
    • Mumbai = 58 Km
    • Pune = 153 Km
    • Nashik = 121 Km
    • Kolhapur = 377 Km
    • Surat = 269 Km
    • Ahmedabad = 514 Km
    • Vashi = 91 Km
    • Thane = 37 Km

Nearby places to Visit

Categories: HOLY PLACES, Shree Swami Samarth, UNKNOWN PLACESTags: ,
English हिन्दी मराठी
%d