Hello, Today we are going to visit Ganeshpuri, गणेशपुरी प्रवास मार्गदर्शक, the nearest tourist and spiritual place from Mumbai, Maharashtra, India. and Nityananda Swami samadhi temple. From our personal experience we are sharing information about history, hot springs, travelogues, how to reach, map links, where to stay accommodation, things to see, food facilities, tips and images. Which will be used as a travel guide while your trip planning.

नमस्कार, आज आपण गणेशपुरी या मुंबई पासून अगदी जवळच्या पर्यटन तसेच आध्यात्मिक महत्व असलेल्या ठिकाणास भेट देणार आहोत. आमच्या स्वानुभवातून आम्ही आपणास येथील माहिती, इतिहास, गरम पाण्याची कुंडे, प्रवासवर्णन, कसे पोहोचायचे, नकाशा लिंक्स, कुठे राहण्याचे, पहाण्या सारख्या गोष्टी, खानपानाची सोय, टिप्स आणी इमेजेस शेअर करत आहे. ज्याचा उपयोग आपणास आपली ट्रीप ठरवताना travel guide सारखा होईल.
Personal experience
We have visited Ganeshpuri many times. At every visit, the mind was filled with the awareness of the spiritual power here. After getting close to the Samadhi Temple and other temples here, one gets peace of mind. It is a matter of feeling, not of hearing.
आम्ही गणेशपुरी येथे बरेच वेळा भेट दिली आहे. प्रतेक भेटीत येथील आध्यात्मिक शक्तीच्या जाणिवेने मन अगदी भरून गेले. येथील समाधी मंदिर आणी इतर मंदिरांच्या सानिध्यात आल्यानंतर आत्मशांती मिळते. ती ऐकण्याची नसून अनुभवायची बाब आहे.

History of Ganeshpuri – गणेशपुरीचा इतिहास
In ancient times, there was an increase in the number of monsters and beasts in this area. All the sages and sages requested the then Maharshi Vasishta Rishi to kill them. As a solution to this, Vasistha sages decided to perform Trichandi Yajna, for which all the deities were also appealed. At that time, Lord Ganesha was worshiped for the first time. For this, Lord Ganesha himself appeared here. The Yajna was started by greeting them. At that time Maharshi Vasishta Rishi named this place as Ganesha’s land i.e. Ganeshapuri.

पुरातन काळामध्ये या भागात दृष्ट प्रवृत्ती च्या राक्षस आणी श्वापदांच् प्रमाण वाढले होते. त्यांचा संहार करण्यासाठी सर्व ऋषी मुनींनी त्यावेळचे महर्षी वसिष्ठ ऋषी यांना विनंती केली. यावर उपाय म्हणुन वसिष्ठ ऋषींनी त्रिचंडी यज्ञ करण्याचे ठरवले त्यासाठी सर्व देवतांचे आवाहनही करण्यात आले. त्यावेळी रिती प्रमाणे सर्वप्रथम भगवान गणेशाची पूजा करण्यात आली. त्यासाठी भगवान गणेश स्वतः येथे प्रकट झाले. त्यांचे अभिवादन करून यज्ञास प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी महर्षी वसिष्ठ ऋषी यांनी या भागाचे नामकरण गणेशाची भूमि म्हणजे गणेशपुरी असे करण्यात आले.
Residence and Samadhi of Nityananda Swami – नित्यानंद स्वामी यांचा निवास आणी समाधी
The world famous saint Shiromani Nityananda Swami was born in the state of Kerala. Kumar Nityananda had made a lot of spiritual progress with the help of meditation in his adolescence. He toured all over India. Meanwhile, Nityananda Swami came to Ganesh Puri. Swami was impressed by the spiritual power and hot springs in this area and his next life was Samadhi. Nityananda Swami lived in Ganeshpuri.

नित्यानंद नावातच कायमस्वरूपी आनंद धारण केलेले जगप्रसिद्ध संत शिरोमणी नित्यानंद स्वामी केरळ प्रांतात जन्म घेतला. आपल्या किशोर वयात कुमार नित्यानंद यांनी ध्यान साधनेच्या सहाय्याने बरीच आध्यात्मिक प्रगती केली होती. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यां दरम्यान नित्यानंद स्वामी हे गणेश पुरी येथे आले. या भागातील आध्यात्मिक शक्ति आणी गरम पाण्याचे झरे पाहून स्वामी प्रभावित झाले आणी पुढील आयुष्य म्हणजे समाधी पर्यंतचा काळ नित्यानंद स्वामी यांचे वास्तव्य गणेशपुरी येथेच होते.
कैलाश भवन हे नित्यानंद स्वामींचे वास्तव्याचे ठिकाण, असे सांगितले जाते की वसिष्ठऋषींनी केलेल्या यज्ञाच्या दरम्यान याठिकाणी प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णु आणी महेश यांनी वास्तव्य केलेल पावन ठिकाण म्हणजेच कैलाश भवन.

When Swami Nityananda first came here, he lived in a hut near the temple at Bhimesh. In the meantime he built some temples around it. And restored the hot springs here. Later his spiritual and social work made him a follower in many countries as well as abroad. He even transformed the city of Ganeshpuri. He did a great job of giving food to the needy as well as the tribal elders. Devotees believe that Nityananda Swami fulfills the desires of every devotee who comes here.

स्वामी नित्यानंद जेव्हा प्रथम येथे आले त्यावेळी त्यांनी येथील भीमेशवर मंदिराजवळ झोपडीत वास्तव्य केले. त्यादरम्यान त्यांनी सभोवताली काही मंदिरांची स्थापना केली. आणी येथील गरम पाण्याच्या कुंडांचा जीर्णोद्धार केला. पुढे त्याच्या आध्यात्मिक आणी सामाजिक कार्यामुळे त्याचे अनेक देशात तसेच विदेशात अनुयायी निर्माण झाले. त्यांनी गणेशपुरी नगरीचा अगदी कायापालट केला. त्यात मुख्यत्वे करून येथील गरजू तसेच आदिवासी लहान थोरांना अन्न दानाचे महान कार्य कार्य केले. येथे येणार्या प्रतेक भाविकांची मनोकामना नित्यानंद स्वामी पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Hot water springs of Ganeshpuri. – गरम पाण्याचे झरे गणेशपुरी.
प्राचीन भीमेश्वर मंदिर हे समाधी मंदिराच्या डाव्या बाजूस असून तेथे भगवान शंकराचे पुरातन मंदिर आहे. आणी अगदी बाहेरच्या बाजूस जगप्रसिद्ध गरम पाण्याचे झरे आहेत

Ganeshpuri is also famous for its hot springs. The name of this spring is Bhimkund. The area of Ganeshpuri and Vajreshwari falls in the mountain range on the eastern mandagni. As the name suggests, Bhimkund is one of the hot springs found in many places near this mountain. While Nityananda Swamini is constructing it himself, this tank has been divided into three basins. In which hot and slightly less hot water is available.

गणेशपुरी हे ठिकाण येथील गरम पाण्याच्या झर्यासारखी ही प्रसिद्ध आहे. या झर्याचे नाव भीमकुंड असे आहे. गणेशपुरी आणी वज्रेश्वरी हा परिसर पूर्वीच्या मंदाग्नीवर पर्वताच्या रांगेत येतो. नावाप्रमाणे या पर्वताजवळ अनेक जागी असे गरम पाण्याचे झरे आढळतात त्या पैकी भीमकुंड हा एक आहे. ज्याचे बांधकाम स्वतः नित्यानंद स्वामिनी करून घेताना या कुंडाचे तीन कुंडात विभाजन केले आहे. ज्यात गरम आणी थोडे कमी गरम असे पाणी उपलब्ध आहे.

Bhim kunda, Mandagni parvat, Kailas nivas = Stay of Nityananda swami, मूर्ती प्रतिस्थापना वसंत पंचमी, Muktanand paramhans, Bal bhojan bal bhavan, Bhimashawar sadguru नित्यानंद संस्था, Hospital, अन्नछत्र
भाविक येथे येऊन मनोभावे आंघोळ करतात. त्यांच्या मते कुंडात आंघोळ केल्याने, पापांचे नाश होते आणी विविध व्याधी पासून भक्ताची सुटका होते. येथे मंदिर व्यवस्थापनाने कपडे बदलण्यासाठी खोल्या ही उपलब्ध करून दिल्या आहेत.
नित्यानंद स्वामींना लहान मुले फार आवडत, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लहान मुलांसाठी मोफत जेवण्याची सोय केली होती. तेच काम येथील संस्था अविरत करत आहे. येथे लहान मुलाना खेळण्यासाठी उत्तम असे मैदान आणी टॉय ट्रेन सुरू केली आहे. येथील आदिवासी समाजातील मुलांना अनेक शैक्षणिक शिबिरांनद्वारे लघुउद्योग आणी

Garden area and playground for Children

Tips and Things to do in Ganeshpuri
- Accommodation available here in nominal cost. Basic as well as ac room available.
- Food facilities provide by Temple administration
- Good time to visit any days in year
- You can participate in puja held at Temple
- Hot springs have 3 kund, 1 kund water is very hot so try two other kund
- Do not bath more than 15 to 30 minutes it will occur help problems.
- Chenging room are available near hot springs
- Good parking space available near temple
- Temple Timing 4:00 am to 9:30 pm
- Aarti timing :- 4:22 am, 6:00 am, 12:00 am, 8:00 pm, 9:30 pm
- Best place for Meditation and spiritual activities
- Many other Temple and hot springs are available in nearby area’s.
- Food courts : There are many hotels in the vicinity of the temple. But for a great meal we recommend Hotel Jalsa Kathiyawadi restaurant on Vajreshwari and Vasai Road. ambiance food quality and quantity are great.
How to reach Shree Ganeshpuri travel guide
Nearest railway station
Vasai Railway Station, which is 30 km from Vajreshwari temple.
Nearest airport – Chhatrapati Shivaji Maharaj International Airport which is 65 km from Ganeshpuri.
Distance from
- Mumbai – 71 km
- Thane – 47 km
- Airoli – 51 km
- Pune – 194 km
- Satara – 298 km
- Ahmadabad – 486 km
- Gujarat – 636 km
- Vaitarna dam – 98 km
- Saputara – 286 km
- Nashik – 169 km
- Kolhapur – 419 km
- Panjim – 614 Km
Nearby Places to visit
Others Place to visit
- Raigad fort
- Pratapgad fort
- Bankot fort
- Shivneri fort
- Jijamata Samadhi
- Chatrapati Shivaji Maharaj spurting kendra Aandra pradesh
- Shivasamarthgad
- Ajinkyatara fort
- Pawankhind
- Radhanagari wildlife
- Dajipur wildlife
- Jotiba
- Mahalaxmi temple
- Ajinkyatara fort
- Marleshwar
- Ganpatipule
- Kunkeshwar
- Gokarna
- Kaspathar
- Sajjangad
- Narsobachi wadi travel Guide – Narasimha wadi
- Sangali
- Sagareshwar
- Chaloba forest
- Rangkala Lake
- Jog falls
- Koyana wildlife
- Pawan khind
- Shalini Palace
- Mahabaleshwar
Images










