Swami samarth math Palasdari travel guide tips – पळसदरी श्री स्वामी समर्थ मठ


Hello today we are going to visit Sri Swami Math temple palasdari. This time we will describe with you the complete information of the Math, the surroundings, the dam, the waterfall, from our actual experience. Which include, how to reach, things to do, some useful tips, Nearby place to visit etc. It will help you while planning your trip like Travel Guide. Palasdari, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra India 410201

Swami samarth math Palasdari travel guide

नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे भेट देणार आहोत. यावेळी मठाची संपूर्ण माहिती, सभोवतालच्या परिसर, धरण,  धबधबा, आमच्या प्रत्यक्ष अनुभवातून आपल्या सोबत वर्णन करणार आहे. ज्याचा उपयोग आपणास Travel Guide सारखा तुमच्या सहलीचे नियोजन करताना होईल. पत्ता पळसदरी तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र भारत 410201

Information about Palasdari travel guide

The saying “Pasala Pane Thien” is well-known. Palasa tree is very important in the spiritual as well as Ayurvedic world. The presence of such a tree on a large scale means the appearance of the city of Puny. That is why this place must have been named Palasadari – City of PunyThat is why many spiritual masters lived between Palasadari and Khopoli. Sri Swami Samarth Math is one of those who established many places of faith along with his deity and followers.

“पळसाला पाने तीन” ही म्हण सर्वश्रूत आहे. पळस हा वृक्षास आध्यात्मिक तसेच आयुर्वेदीक विश्वात फार महत्व आहे. अश्या वृक्षाचे  अस्तित्व मोठ्या प्रमाणावर असणे म्हणजे पुण्य नगरीचे दर्शन होणे. म्हणुनच या ठिकाणाला पळसदरी – पुण्य नगरी असे नाव देण्यात आले असावे. त्यामुळेच पळसदरी आणी खोपोली या दरम्यान बरेच आध्यात्मिक गुरू यांनी वास्तव्य केले. ज्यानी आपल्या आराध्यदैवत आणी अनुयायी यांच्या सोबत अनेक श्रद्धा स्थाने स्थापन केली त्यापैकी श्री स्वामी समर्थ मठ हा एक आहे. पळसदरी हे ठिकाण येथील तलाव आणी धबधबा या साठी ही प्रसिद्ध आहे.

Shree Swami Samarth math Palasdari

Sri Swami Samarth Math Palasadari was established through the tireless efforts of late Dada Maharaj Darekar and his followers. This banyan tree planted by Dada Maharaja is very flourishing. Swami is worshiped here in a scriptural manner. It has meditation temple, Annachhatra, dormitory of Sri Swami Samarth Maharaj Akkalkot, separate hall for satsang and sermons. Pooja Archana is performed here regularly. Many devotees of Swami from abroad visit here. Festivals like Datta Jayanti, Shree Swami Samarth Manifestation Day are celebrated here. Every devotee who comes here can feel the tremendous energy due to the scenic environment and spirituality.

worshiped of Swami Samartha in scriptural manner

श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी याची स्थापना स्वर्गीय दादा महाराज दरेकर आणी त्यांचे अनुयायी यांच्या अथक परिश्रमातून झाली. दादा महाराजानी लावलेला हा वटवृक्ष हा चांगलाच फोफावला आहे. येथे स्वामींची शास्त्रशुद्ध स्वरुपात पूजा अर्चना केली जाते. येथे ध्यान मंदिर, अन्नछत्र, श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे शयनगृह, सत्संग आणी प्रवचना साठी वेगळे दालन करण्यात आले आहे. नित्य नियमाने पूजा अर्चना येथे केली जाते. देशविदेशातील अनेक स्वामींचे अनुयायी येथे आवर्जून भेट देतात. दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या सारखे उत्सव येथे साजरे केले जातात. निसर्गरम्य वातावरण आणी आध्यात्म यामुळे कमालीची ऊर्जा येथे येणार्‍या प्रतेक भाविकांस अनुभवता येते.

Personal experience visit to Shree Swami Samarth math Palasdari

We have visited Akkalkot Swami Samarth’s Parasdari Math several times. The serene spiritual atmosphere here and the auspicious signs of Swami’s presence are a must when visiting here. There are many options available to reach Palasdari from Mumbai and other cities. Parasdari is a railway station of Central Railway. So this option is best for low cost and fast travel. Detailed information regarding this is given in the How to reach section below.

आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या परसदरी या मठात अनेक वेळा भेट दिली आहे. येथील शांत आध्यात्मिक वातावरण आणी स्वामींचे अस्तित्वाचे शुभ संकेत येथे आल्यावर आवर्जून येतात. मुंबई येथून palasdari la पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परसदरी हे मध्य रेल्वेचे एक रेल्वे स्टेशन ही आहे. त्यामुळे कमी खर्चात आणी जलद प्रवासासाठी हा पर्याय उत्तम आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती खालील How to reach या भागात दिलेली आहे.

A very short road from the main road takes you to the Parasdari Math. Adequate parking facilities have been provided here. After parking we came to the monastery, spiritual books and worship materials are availa. There is a mausoleum of Darekar Maharaj. Right next to it sits a festive idol of Shree Swami Samarth Maharaj under an Audumbara tree. Here it is customary to go to the Math after completing 11 Pradakshinas.

Utsav Murthi

मुख्य रस्त्यावरून एक फार लहान रस्ता आपणास परसदरी मठाजवळ घेऊन जातो. येथे पुरेशी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पार्किंग करून मठात आल्यानंतर समोरच आध्यात्मिक पुस्तके आणी पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तेथून मुख्य दाराकडे जाताना डाव्या बाजूस स्व. दरेकर महाराज यांची समाधी आहे. त्याच्या अगदी शेजारी औदुंबराच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची उत्सव मूर्ती विराजमान आहे. येथे 11 प्रदक्षिणा पूर्ण करुन नंतरच मठात जाण्याची रीत आहे.

Enterence of Swami  Samartha math palasdari

After entering through the main door, the main auditorium is visible in front. Many devotees gather here during Aarti as well as after Darshan. On the left side of the mandapa there is a way to approach the gabharya of the temple. By going there you can have a pleasant darshan of the Lord.

मुख्य दारातून प्रवेश केल्यानंतर मुख्य सभामंडप समोर दिसतो. आरतीच्या वेळी तसेच दर्शन झाल्यानंतर बरेच भाविक येथे जमतात. मंडपाच्या डाव्या बाजूने मंदिराच्या गाभार्‍या जवळ जाण्याचा मार्ग आहे. तेथे जाऊन आपणास स्वामींचे मनसोक्त दर्शन घेता येते.

Advertisements
Statue of Swami Samarth

Shwjghar of Shree Swami Samartha – श्रीस्वामी समर्थांचे शेजघर

Just next to Gabharya, there is a Shejghar prepared for Shree Swami Samartha. Swami’s image is seated on the wooden bed. Complete arrangements are made here for Swami’s comfort. Swami’s feet are seated on it.

गाभार्‍यातून बाहेर आल्यावर शेजारी स्वामींचे शेज घर आहे. लाकडी पलंगावर स्वामींची तसबीर विराजमान आहे. स्वामींच्या आरामाची येथे संपूर्ण व्यवस्था केली आहे. त्यावर स्वामींच्या चरण पादुका विराजमान आहेत.

Meditation temple Palasadari – ध्यान मंदिर

The meditation temple is a special place of importance for the Palasadari Math. It is designed like a basement. Except for holidays, it’s pretty quiet here. Which creates a favorable environment for chanting and meditation. Japa Malas are placed here to help the devotees in chanting.

ध्यान मंदिर हे Palasadari मठाचे विशेष महत्त्वाचे ठिकाण आहे. याची रचना तळघरासारखी करण्यात आली आहे. सुट्टीचे दिवस सोडल्यास येथे बर्‍याच प्रमाणात शांत वातावरण असते. ज्यामधे नामस्मरण आणी ध्यान धारणा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. येथे जप माळ ही ठेवण्यात आल्या आहेत जेणेकरून भाविकांना नामस्मरण करण्यात मदत होते.

Swami Samartha math Palasdari food facilities

Free food is provided to the devotees through the Matha every Thursday and Sunday after the afternoon aarti ie at 12:30 PM. At this time, many devotees participate in organizing Mahaprasad. By paying a certain amount to the Math, you get the post of host for that day. Abhishekam and Puja of Swami are performed through you in a scientific manner, after which the devotees who come here as food donors are allowed to grow food by themselves.

मठा मार्फत दर गुरुवारी आणी रविवारी दुपारच्या आरतीनंतर म्हणजेच दुपारी 12:30 वाजता भाविकांच्या जेवणाची मोफत सोय केली जाते. यावेळी अनेक भाविक महाप्रसादाचे आयोजन करण्यात सहभाग घेतात. ठराविक रक्कम मठात भरल्यास आपणास त्या दिवसाचे यजमान पद मिळते. तुमच्या मार्फत स्वामींची शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक व पूजा केली जाते तद्नंतर येथील अन्नदाते म्हणुन आपणास आलेल्या भाविकांना स्व हस्ते जेवण वाढण्याची मुभा मिळते.

Palasdari water fall and Palasdari lake

Palasadari Falls and Palasadari Dam is Just 10 minutes away from Swami Samarth Math. Many tourists visit here on rainy days. Palasadari lake area is quite wide so there is ample space for camping. The area here is very green and pleasant. Just 65 km from Mumbai and just 94 km from Pune, this place is a great option for a day trip.

स्वामी समर्थ मठा पासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर पळसदरी धबधबा आणि पळसदरी चे धरण आहे. येथे पावसाच्या दिवसात अनेक पर्यटक भेट देतात. Palasadari तलावाचा भूभाग हा बराच विस्तीर्ण असल्याने येथे कॅम्पिंग करण्यासाठी मुबलक जागा आहे. येथील परिसर अगदी हिरवागार आणी प्रसन्न वाटतो. मुंबई पासून अवघ्या 65 km आणी पुण्यापासून अवघ्या 94 km अंतरावर असलेले हे ठिकाण एक दिवसाच्या सहली साठी उत्तम पर्याय आहे.

Palasdari Lake and Dam

Tips and Things to do Swami Samarth math Pasadari

  • Best time to visit Swami Samarth math Pasadari is full moon, Datta Jayanti, Swami Samartha प्रकट दिन, Thursday
    • For Waterfall in monsoon – July to September
    • For lake view and camping any time in year
  • Food = Free food provided by Swami Samarth math Pasadari on every Thursday and Sunday. Post Aarti at 12:30 pm
  • For Spiritual purposes as well as to refresh your mind and meditation. try to visit Dhyan place.
  • Accommodation :- You will get multiple options near Karjat, Resorts are also available. Click  Google link for more details-
  • Swami Samarth math Pasadari open at 6:00 am to 9:00 pm
  • You can do camping near Palasdari dam
  • Palsdari waterfall is one of the attraction for tourists avoid weekends for less crowd
  • You can do camping near Palasdari lake

How to reach Pasadari Swami Samarth math travel guide

  • Nearest bus stop is Palasdari 0.5 km
  • Nearest railway station is Palasdari = 1.2 km
  • Nearest Airport Chhatrapati Shivaji Maharaj International Airport = 69 Km
  • Click on below link to Set your map.
  • Distence from nearby cities

Other places to visit click on below link

Categories: HOLY PLACES, LAKES & DAMS, Shree Swami Samarth, Tourist placesTags: , , , , , ,

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: