Vadkhol travel guide tips Unexplored Konkan


When the name Konkan is mentioned, the images of green forests, coconut trees, and the sea coast come to mind. But only two or three names like Devbagh and Tarkarli are known to the tourists. Apart from that, Konkan is another more beautiful region. Which we are bringing in front of us today. Asoli Odakhol is a village in Vengurla Taluka of Sindhudurg District. Which are full of precious treasures of nature and are Unexplored part of Konkan. In this section you will find all the information here, A fine example of the ingenuity, folk art, how to reach here, wealth of rare trees here, some important tips which you can use like a travel guide.

जेव्हा कोकण असे नाव घेतले जाते तेव्हा हिरवी वनराई, माडाची बाग, समुद्र किनारा हे चित्रं समोर उभे राहते. पण पर्यटकांसाठी केवळ देवबाग, तारकर्ली अशी दोन तीन नावेच माहीत असतात. ते सोडून ही कोकणात इतर ही अधिक सुंदर असा प्रदेश आहे. जो आज आपण आपल्या समोर आणत आहोत. वडखोल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका येथील गावे. जी निसर्गाच्या अनमोल ठेवीने परिपूर्ण असून फारशी प्रसिद्ध नाहीत. या भागात आपण येथील सर्व माहिती, लोककला, कसे पोहोचाल, येथील दुर्मिळ  वृक्षांची संपदा, काही महत्व पूर्ण टिप्स ज्याचा वापर आपणास travel Guide सारखा उपयोग होऊ शकेल.

Unexplored Konkan Vadkhol Personal Experience Travel Guide

Konkan is known as Parashuram Bhoomi and its people are somewhat like that. This time I remember one marathi song from Konkan. “Gomu maher la jate ho Nakhwa” show her husband a beautiful Konkan. This unseen Konkan is going to be seen again with us. In which we are visiting the scenic village Vadkhol here. This village is somewhat remote but equally beautiful. Earlier, to reach here, one had to travel 3 to 4 kilometers from Phanaskhol through the forest. Now communication has become easy due to good roads in the village.

कोकणास परशुराम भूमी म्हणुन ओळखली जाते येथील माणसे ही काहीशी तशीच आहेत. यावेळी कोकणातील ते गाणे आठवते. “गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोंकण दाखवा.” असा हा न पाहिलेले कोकण आज आपल्या सोबत पुन्हा पाहणार आहे. ज्यामध्ये  आपण येथील निसर्गरम्य गाव वडखोल येथे भेट देत आहोत. हे गाव काहीसे दुर्गम पण तेवढेच देखणे आहे. पूर्वी येथे पोहोचण्यासाठी फणसखोल येथून पाई प्रवास करून तब्बल 3 ते 4 किलोमीटर, जंगलातून वाट काढत पोहोचावे लागे. आता गावात उत्तम रस्ते झाल्यामुळे दळणवळण सुकर झाले आहे.

Advertisements

A fine example of the ingenuity of the Vadkhol ancestors – वडखोल पूर्वजांच्या कल्पकतेचे उत्तम उदाहरण

It would not be wrong to say that the village is the best example of the ingenuity of our ancestors. The reason for this is the horticulture here. This area is situated on a very remote mountain range. There is no flat land required for horticulture. Yet the former inhabitants here flourished paradise. They planted and nurtured many trees such as betel nut, ratambe, mango, various spices, fanas, teak trees, coconut trees, using the slopes of the mountain range. For this he made full use of natural water management. Water pots were delivered to each gardener. Rainwater was used for horticulture through this pata. Thus a beautiful paradise as well as means of livelihood is handed over to our next generation like a lifelong pension.

गाव म्हणजे आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेचे उत्तम उदाहरण म्हंटले तर वावगे ठरणार नाही. याचे कारण म्हणजे येथील बागायती. हा भाग अतिशय दुर्गम डोंगर माळावर वसलेला. बागायती साठी लागणारी सपाट जमीन येथे न्हवती. तरीही येथील पूर्वीच्या रहिवाश्यांनी येथे नंदनवन फुलवले. त्यांनी डोंगर माळावर उताराचा वापर करून सुपारी, रातांबे, आंबे, विविध मसाल्याचे पदार्थ, फणस, सागाची झाडे, नारळाची झाडे अशा प्रकारची अनेक वृक्षांचे रोपण आणी संगोपन केले. यासाठी त्यांनी नैसर्गिक पाणी व्यवस्थापन याचा पुरेपूर वापर केला. प्रतेक बागायती जवळ पाण्याचे पाट पोहोचवले. पावसातील पाणी या पाटाद्वारे बागायतीला मिळत असे. अशाप्रकारे एक सुंदर असे नंदनवन तसेच उपजीविकेचे साधन एखाद्या आयुष्यभर मिळत राहणार्‍या पेंशन प्रमाणे आपल्या पुढील पिढीला सुपूर्द केले.

Vadkhol folk art – Speciality Standing Bhajan

Phanaskhol and Odkhol are nearby villages. Therefore, a Bhajan Mandal has been established by the amateur artistes there. The specialty of this troupe is that they perform bhajans while standing. From a 10-year-old child to a 70-year-old gentleman participates in it. Excellent team unity and harmony can be seen. Sometimes sitting, sometimes holding a sling, sometimes spinning around themselves, they perform beautifully. In this, the contract of tabla and tala or Paul never goes wrong. We were mesmerized by this bhajan. If you want to experience it, the link is giving the tips below. Do enjoy it.

फणसखोल आणी odkhol ही जवळची गाव आहेत. त्यामुळे तेथील  हौशी कलाकार एकत्रित पणे एक भजन मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाची खासियत म्हणजे हे उभ्याने नाचत भजन सादर करतात. त्यात 10 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाचे गृहस्थ सहभागी होतात. कमालीची उत्तम सांघिक एकता आणी ताळमेळ पाहायला मिळतो. कधी कधी बसुन, कधी गोफ धरून, कधी स्वतःभोवती फिरून, छान सादरीकरण करतात. यात तबल्याचा आणी तालाचा ठेका किवा पाउल कधी चुकत नाही. हे भजन पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो. आपणास अनुभवायचे असेल तर त्याची लिंक टिप्स खाली देत आहे. त्याचा जरूर आनंद घ्या.

Tips and Things to do in Vadkhol

  • वडखोल हे बागायती साठी प्रसिद्ध आहे. येथे सर्व आंबा, सुपारी आणी कोकम हे मोठ्या प्रमाणात मिळतात.
  • Vadkhol is famous for horticulture. Here all mangoes, betel nuts and kokum are available in large quantities
  • येथील आगळ = कोकम रस फार प्रसिद्ध आहे.
  • Agal = kokum juice is very famous here.
  • भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे पावसाळा.
  • Best time to visit is Monsoon.
  • You will also find unexplored waterfall here
  • Accommodation: – You can choose Vengurla or Shiroda as well as Sawantwadi all are nearby cities for accommodation.
  • Food facilities : You have to carry yourself
    • You will get best seafood in Shiroda and Vengurla.
  • There are many routes, We suggest ansurpal route because you can able to explore more scenic view and temple on the way.
  • Nearby places to visit click on below links भेट देण्यासाठी जवळपासची ठिकाणे खालील लिंकवर क्लिक करा

How to reach Vadkhol travel guide

  • Bus service of State Transport is available from Vengurla village of taluk to reach Vadkhol. Or other transport options are available to you.
  • वडखोल येथे पोहोचण्यासाठी वेंगुर्ला या तालुक्याच्या गावातून स्टेट ट्रान्सपोर्ट ची बस सेवा उपलब्ध आहे. अथवा आपणास वाहतुकीचे इतर पर्याय ही उपलब्ध आहेत.
  • Click on below link to Set google map
  • Nearest railway Station is Sawantwadi road = 18 Km
  • Nearest Airport = Chipi Airport = 41 Km
  • Distence by road from nearby cities
  • Mumbai = 483 Km
  • Vengurla = 12 Km
  • Shiroda = 20 Km
  • Sawantwadi = 24 Km
  • Panjim = 61 Km
  • Pune = 402 Km
  • Kolhapur = 173 Km
  • Belgaum = 123 Km

Categories: ADVENTURE, UNKNOWN PLACESTags: , , , , , ,

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d