Hello congregation, today we are going to visit the Tapobhoomi of Machhindranath, the head of the Nath sect. Devcha Dongar, Ambadpal Adu, Taluka Kudal, District Sindhudurg Maharashtra. Here we will share with you the experience during our actual visit, complete information in marathi and English, Shabri vidhya, photos, how to reach here, festivals, architectural design, tips, other nearby places etc. which you can use like a travel guide.

नमस्कार मंडळी, आज आपण नाथ ससंप्रदायातील प्रमुख मच्छिंद्रनाथ यांच्या तपोभूमीला, भेट देणार आहोत. देवाचा डोंगर, आंबडपाल अडू, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र. येथे आमच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यानचा अनुभव, संपूर्ण माहिती, शाबरी विद्या, फोटो, येथे कसे पोहोचायचे, उत्सव, वास्तू रचना, टिप्स, जवळपासची इतर ठिकाणे यांची इत्यंभूत माहिती आपल्या सोबत शेअर करणार आहे ज्याचा उपयोग आपणास travel guide सारखा करता येईल.

Shree Machidranath information – मच्छिंद्रनाथांची माहिती

Nath sect is a very ancient and holy sect. In the Puranas, for the victory and propagation of Dharma over Adharma, as described. Sri Dattatraya incarnated the Nath Sampradaya on this earth plane. He is known by many names. One of them, Matsyendra Nath, is considered the first nath of the Nath sect. Achieved many accomplishments through Yoga Vidya, Tapa Sadhana, Hatayoga. They actually waged this war of gods for some reason. Machhindranath, the supreme yogi with many incredible miracles, is still living in Bharatvarsha in this universe, preaching the mantra Alakh Niranjan in a saguna and nirgrina form. His followers are aware of this from time to time.

नाथ संप्रदाय हा अतिशय प्राचीन आणि पवित्र संप्रदाय आहे. पुराणा मधील, वर्णनानुसार अधर्मा वर धर्माचा विजय आणी प्रसारासाठी. श्री दत्तात्रय यांनी दीक्षा दिलेल्या नाथ संप्रदायाचे या पृथ्वी तलावर अवतार घेतला. त्यांना अनेक नावानी ओळखले जाते. त्या पैकी एक मत्स्येंद्र नाथ हे नाथ संप्रदायाचे जनक मानले जातात. योग विद्या, तप साधना, हटयोग या मार्गे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. त्यांनी काही कारणास्तव प्रत्यक्ष देवतांची ही युद्ध केले. अनेक अविश्वसनीय चमत्कार, परम योगी असलेले मच्छिंद्रनाथ हे आजही सगुण आणी निर्घृण स्वरुपात अलख निरंजन या मंत्राचा प्रचार करीत या ब्रह्मांडात भारतवर्षात वास करीत आहे. याची प्रचिती त्याच्या अनुयायांना वेळोवेळी त्याची प्रचिती येते.
Sri Machhindranath Tapobhumi Ambadpal – श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबड पाल (अडुळ)

Ambad Pal is a small village in Taluka Kudal in Sindhudurg district of Maharashtra. This village was earlier known as Adul. Navnath’s book mentions this place as Adul in the sixth chapter. Here Machhindranath experimented with Kalika Astrar for Shabri Vidya and attained Shabri Vidya after performing severe penance for three days. Devadidev Mahadev Shivshankar Himself appeared along with Kalika Devi to bless them. By the touch of these Vibhutis, the land of Nath Tapobhumi God, Ambad Pal, has become holy.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तालुका कुडाळ येथील आंबड पाल हे छोटेसे गाव आहे. हे गाव पूर्वी अडुळ म्हणुन ओळखले जात असे. नवनाथ यांच्या ग्रंथात सहाव्या अध्यायात या ठिकाणाचा अडुळ असा उल्लेख आहे. येथे मच्छिंद्रनाथ यांनी शाबरी विद्ये साठी कालिका अस्त्रर चा प्रयोग केला आणी तीन दिवस कडक तपश्चर्या करून शाबरी विद्या प्राप्त केली. त्यांना आशिर्वाद देण्यासाठी देवाधिदेव महादेव शिवशंकर स्वतः कालिका देवी सोबत अवतरले. या विभूतींच्या पदस्पर्शाने नाथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबड पाल ही भूमी पावन झाली आहे.
What is Shabri Vidya? शाबरी विद्या म्हणजे काय
Shabri Vidya is a part of Yoga Sadhana. According to the science according to which ghosts, sufferings, various troubles, unwanted obstacles, negative energy can be eliminated. Machhindranath edited this Vidya and gave its initiation to Sampurna Navnath. So just by chanting navnathanchya, the troubles of the devotee, and all the evils faced in front of them are removed in a moment. Devotees are being saved from such knowledge by imbibing it through rigorous austerities.

शाबरी विद्या ही योग साधनेचा एक भाग आहे. ज्या विद्ये नुसार भूतबाधा, पिडा, विविध संकटे, अनिष्ट बाधा, नकारात्मक ऊर्जा, यांचे उच्चाटन करता येते. मच्छिंद्रनाथ यांनी ही विद्या संपादित करून संपूर्ण नवनाथ यांना तिची दीक्षा दिली. त्यामुळे केवळ navnathanchya नामस्मरणाने भक्तांची संकटे, आणि समोर ठाकलेले अनिष्ट क्षणार्धात दूर होते. अश्या प्रकारच्या अनेक विद्या कठोर तप साधने द्वारे आत्मसात करून त्यातून भक्तांचा उद्धार केला जात आहे.
Personal Experience to visit
We visited Devcha Dongar Ambad Pal during our Konkan trip. This was my second time here. During the journey we were a little late in going to the temple. And confusion arose in the mind that the temple will be open at such a late hour? The place was a bit inland from the main road and was completely deserted. While in that confusion suddenly a person came in front of us and after inquiring her we started towards the temple. Aarti started as soon as we climbed the steps of the temple. As if God was waiting for us. There was a picture of our worshiper Shri Swami Samarth on the left side of the core. Seeing that love brought tears to my eyes.

आम्ही आमच्या कोंकण ट्रीप दरम्यान देवाचा डोंगर आंबड पाल येथे गेलो होतो. माझी येथे जाण्याची ही दुसरी वेळ होती. प्रवासात आम्हास मंदिरात जाण्यास थोडा उशीर झाला. आणी मनात संभ्रम निर्माण झाला की एव्हड्या उशिरा मंदिर सुरू असेल का ? ती जागा मुख्य रस्त्यापासून थोडी आतल्या बाजूस असल्याने पूर्णपणे निर्मनुष्य होती. त्या संभ्रमात असताना अचानक एक व्यक्ति आमच्या समोर आली आणी तिच्या कडे चौकशी करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराची पायरी चढताच आरतीला सुरवात झाली. जणू काही भगवंत आमची वाट पहात होते. गाभाऱ्यात डाव्या बाजूस आमच्या आराध्याची श्री स्वामी समर्थांची तसबीर होती. ते प्रेम पाहून माझे डोळे पाणावले.

Since it was less crowded at that time, we got a chance to go directly to the core. While the aarti was going on, the Guruji there called us forward and gave us the plate of aarti. Seeing this honor of our devotees, our hearts were filled with joy. After the Aarti we interacted with the priests and their families. From that, the festival, accommodation, important information was understood. Stayed there for some time and proceeded towards Sawantwadi for further journey. The whole time we were there we had a strong sense of an extraordinary supernatural spiritual power residing there. And unconsciously the words came out of the mouth “Alakh Niranjan” Avadhoot Chintan Shri Gurudev Dutt

त्यावेळी गर्दी कमी असल्याने आम्हाला थेट गाभाऱ्यात जाण्याची संधी मिळाली. आरती सुरू असताना तेथील गुरुजींनी आम्हास पुढे बोलवून आमच्या हाती आरतीची ताट दिले. आम्हा भक्तांचा हा सन्मान पाहून अंतःकरण आनंदने भरून आले. आरती झाल्यानंतर आम्ही तेथील पुजारी आणी त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत संवाद साधला. त्यातून येथील उत्सव, राहण्याची सोय, महत्त्वाची माहिती समजली. काही वेळ तेथे थांबून पुढील प्रवासासाठी सावंतवाडी च्या दिशेने निघालो. जेव्हढा वेळ आम्ही तेथे होतो एक विलक्षण अलौकिक आध्यात्मिक शक्ति तेथे वास करीत असल्याची अनुभुती प्रकर्षाने जाणवली. आणी नकळत मुखातून बोल आले ” अलख निरंजन ” अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

मच्छिंद्रनाथ तपोभूमी मंदिराची वास्तू रचना आणी देखरेख उत्सव
Machhindranath Tapobhumi Temple is located on a hill in Ambadpal. Its design is somewhat similar to a Koularu house. From generation to generation, the priest family has been doing all the maintenance here in a very selfless manner. The assembly hall is somewhat open. In its center is the Homa Kund and the Trishul. Around the mandap there are plaques telling various stories of Nathsampradaya. And from there ahead is the main gabhara. In which images of Navnath and other deities are seated. Thousands of local and foreign devotees, as well as many followers of Shri Navnath visit here. Festivals like Datta Jayanti, Mahashivratri, Navratri are celebrated here. Mahaprasad is given at this time. All these expenses are covered by donations received.

मच्छिंद्रनाथ तपोभूमी मंदिर हे ambadpal येथील एका टेकडीवर स्थित आहे. त्याची रचना काहीशी कौलारू घरासारखी आहे. येथील पुजारी कुटुंबीय पिढ्यानपिढ्या येथील सर्व देखरेख अगदी नीस्वार्थ स्वरुपात अविरत करीत आहेत. काहीसा मोकळा असा सभामंडप आहे. त्याच्या मध्यभागी होम कुंड आणी त्रिशूल आहे. मंडपात सभोवताली नाथसंप्रदाय यांच्या विविध कथा सांगणारे फलक लावलेले आहेत. आणी तेथून पुढे समोरच मुख्य गाभारा आहे. ज्यात नवनाथ आणी इतर देवतांच्या तसबिरी विराजमान आहेत. देशी विदेशीचे हजारो भाविक, तसेच श्री नवनाथांचे अनेक अनुयायी येथे भेट देतात. दत्तजयंती, महाशिवरात्री, नवरात्र असे उत्सव येथे साजरे केले जातात. यावेळी महाप्रसाद ही दिला जातो. हा सर्व खर्च येणार्या देणगी रुपी दानातून केला जातो.
Machindranath tapobhumi Tips and things to do
- Machindranat tapobhumi Temple timing = 7:00 am to 9:00 pm
- Best time to visit all days in year, you can also visit during festival time.
- Festivals celibate at Machindranath tapobhumi
- Dattjayanti, Mahashivratri, Navratri and other festivals.
- Evening aarti time 8:30 pm to 9:00 pm
- Address of Machindranath tapobhumi kudal, Devcha Dongar, Ambadpal Adu, Taluka Kudal, District Sindhudurg Maharashtra.
How to reach Machindranath tapobhumi aambadpal kudal
Ambadpal is a small village in Kudal Taluka. If you are using public transport then you have to reach Kudal first of all to reach here. From there you can get buses to Ambadpal as well as share vehicles. More information about it is as follows.
अंबडपाल हे एक कुडाळ तालुक्यातील छोटेसे गाव आहे. जर तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करीत असाल तर तुम्हास सर्व प्रथम येथे पोहोचण्यासाठी कुडाळ येथे पोहोचावे लागेल. तेथून अंबडपाल साठी बस तसेच शेअर वाहनाने मिळू शकतील. त्याची अधिक माहिती खालील प्रमाणे.
- Nearest Airport is Chipi Sindhudurg =
- Nearest railway station to Machindranath tapobhumi is Kudal =
- Distance by road to Machindranath tapobhumi from near by city’s to set your map click on below link
- Mumbai = 455 Km
- Kudal = 6.7 Km
- Kankawali = 33 Km
- Kolhapur = 137 Km
- Pune = 374 Km
- Panjim = 81 Km
- Sawantwad = 25 Km
- Ratnagiri to Machindranath tapobhumi = 150 Km
Nearby places to visit
click on image for more details




Leave a Reply