Swami Samarth shaktipeeth wai travel guide – दामले वाडा


Namaskar, today we are going to visit Damle Wada Swami Samarth Shakti Peeth wai. Home of famous marathi actor Prashant Damle, Vanprasthashram important achievements on this important social issue, establishment story, activities, how to reach here, tips, photos, etc. All information here. We are sharing with you in this section. Which will be a real travel guide to live in the downfall of your life.

नमस्कार मंडळी, आज आपण दामले वाडा स्वामी समर्थ शक्ति पीठ वाई या ठिकाणी भेट देणार आहोत. प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांचे घर. वानप्रस्थाश्रम या महत्त्वाच्या या सामाजिक विषयावर महत्त्वपूर्ण कामगिरी, स्थापनेची गोष्ट, उपक्रम, येथे कसे पोहोचायचे, टिप्स, फोटो, अश्या प्रकारे येथील सर्व माहिती. आम्ही या भागात आपल्या सोबत शेअर करीत आहोत. जी आपल्या आयुष्यातील उतारवयात जगण्याचा खरा ट्रॅव्हल गाईड ठरेल.

Swami Samarth shaktipeeth wai travel guide

Information about Swami Samarth shaktipeeth wai

Wai is a historically and spiritually important city. We met Sarvesarva Shri Damle of Swami Samarth Sakthipeeth Y. He himself came with us and told us the complete information about the palace and the story behind it. This Swami’s Math established at Damle Ali in Wai is popularly known as “Swami Samarth Shakti Peeth” Wai. This is basically a traditional mansion of Damle family. The whole of which is devoted to a great work like Swami Samarth Math and Counseling of Aged Persons, Vanaprasthashram. Here they are provided with good accommodation. Guidance on how to spend the next life is best done.

वाई हे एक ऐतिहासिक आणी अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. आम्ही स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई येथील सर्वेसर्वा श्री दामले यांची भेट घेतली. त्यांनी स्वतः आमच्या सोबत येऊन आम्हास वाड्याची संपूर्ण माहिती आणी त्यामागची कथा सांगितली. वाई येथील दामले आळी मध्ये स्थापित हा स्वामींचा मठ ” स्वामी समर्थ शक्ति पीठ ” वाई म्हणुन प्रसिद्ध आहे. हा मुळात दामले कुटुंबीयांचा पारंपरिक वाडा. ज्याचा संपूर्ण भाग स्वामी समर्थ मठ आणी वयोवृद्ध व्यक्तींच्या समुपदेशन, वानप्रस्थाश्रम अश्या एका उत्तम कार्यास समर्पित केला आहे. येथे त्यांची उत्तम राहण्याची सोय केली जाते. पुढील आयुष्य कसे व्यतीत करावे यांचे मार्गदर्शन ही उत्तम रीतीने केले जाते.

Swami Samarth shaktipeeth story

श्री दामले हे मूळचे स्वामी भक्त, पुण्यात आपल्या कुटुंबीयांसह प्रपंच करीत असताना. प्रत्यक्ष स्वामिनी त्यांना दृष्टांत दिला ज्या मध्ये स्वामींनी दामले यांना वाई येथील वडिलोपार्जित वाड्याची डागडुजी करून तेथे स्वामींचा मठ स्थापण्याची adnya केली. स्वामींच्या आज्ञेने नुसार या वाड्याला स्वामी समर्थ शक्ति पीठ असे संबोधण्यात आले. आणी समाज कार्यासाठी दामले कुटुंबियांनी अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

Mr. Damle, is a Swami devotee, was leaving in Pune with his family. Swamini himself gave him a vision in which to repair the ancestral palace at Vai and establish Swami’s monastery. As per Swami’s order, this palace was named as Swami Samarth Shakti Peetha. And Damle family started implementing many activities for social work.

Concept of Vanaprasthashram and work of Swami Samarth Shakti Peetha – वानप्रस्थाश्रम संकल्पना आणी स्वामी समर्थ शक्ति पीठ यांचे कार्य

वानप्रस्थाश्रम संकल्पना

Vanaprasthashram is the right path to samsara virkti at the declining age of life. After passing through the stages of puberty and puberty, you feel the urge to age. The various physical and family changes that occur at this time bother you because we are wrapped around them. As per the essence of Bhagavad Gita, we have to leave everything here and travel alone. Then why this worldly attachment? Retirement taken at the right time is Vanaprasthashram.

Interview of Mr. Madhav Damle at Swami Samarth shaktipeeth wai

वानप्रस्थाश्रम हा आयुष्यातील उतार वयात संसार विरक्ती चा योग्य मार्ग आहे. कुमार आणी यौवन या अवस्था पार केल्यानंतर आपणास उतार वयाची चाहूल लागते. यावेळी होणारे वेगवेगळे शारीरिक आणि कौटुंबिक बदल आपणास त्रास देतात याचे कारण आपण त्या भोवती गुंतलेले असतो. भगवत गीतेच्या साराप्रमाणे सर्व इथेच सोडून आपल्याला एकटाच पुढील प्रवास करायचा आहे. मग ही सांसारिक आसक्ती का ? योग्य वेळी घेतलेली निवृत्ती म्हणजेच वानप्रस्थाश्रम.

Advertisements

Social Work of Swami Samarth Shakti Peeth – स्वामी समर्थ शक्ति पीठ यांचे समाज कार्य

In recent times, many young generations have settled abroad due to children’s interest in more education and western culture. Some remain separated from their parents due to internal strife. On both these occasions, the elderly couple lead a very dull life. Their life becomes more difficult when their partner is separated from them. Such persons are called together and provided accommodation and food by the Matha at a very low cost. In this, an attempt is made to remove his mental anguish and fear through counselling. Those who are alone are found a partner. Also those who came with a partner are taught to live without a partner so that the next situation and the rest of life can be spent according to the concept of Vanaprasthashram. In such a different way Swami Samarth Shakti Peeth is working continuously.

हल्लीच्या काळात मुलांच्या अधिक शिक्षण आणी पाश्चात्य संस्कृती च्या आवडीमुळे बरीच तरुण पिढी ही विदेशात स्थायिक झाली आहेत. काही अंतर्गत कलहामुळे आई-वडिलांपासून वेगळे राहतात. या दोन्ही प्रसंगी ते वयोवृद्ध जोडपे फार नीरस आयुष व्यतीत करत असतात. त्यात जोडीदाराची साथ सुटल्यावर त्यांचे जीवन अधिक कठीण बनते. अश्या व्यक्तींना एकत्र बोलावून त्यांची माठाच्या द्वारे अगदी कमी खर्चात राहण्याची व जेवणाची सोय केली जाते. यामधे समुपदेशनामार्फत त्याची मानसिक खंत आणी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. जे एकटे असतिल त्यांना जोडीदार शोधून दिला जातो. तसेच जे जोडीदाराच्या सोबत आले असतिल तर त्यांना जोडीदाराशिवाय राहण्यास शिकवले जाते जेणेकरून पुढील परिस्तिथी आणी उर्वरित आयुष्य वानप्रस्थाश्रम या संकल्पने नुसार व्यतीत करता येईल. अश्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वामी समर्थ शक्ति पीठ अविरत कार्यरत आहे.

Home of famous Marathi actor Prashant Damle – प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांचे घर

In the course of our interview with Mr. Damle, we came to know that famous Marathi actor Prashant Damle used to live in this palace and its surrounding area. Such a wonderful palace, the monastery of Swami Samarth and the social work done through it are very important.

This is an indicative image of Mr. Prashant Damleji
ही इमेज ही प्रशांत दामले यांच्या official website मधून केवळ त्यांच्या प्रतिमेसाठी घेतलेली आहे ज्यावर क्लिक केल्यावर आपण त्यांच्या official website la link व्हाल.

श्री दामले यांच्या मुलाखती दरम्यान आम्ही विचारलेल्या प्रश्नात आम्हास हे समजून आले की प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले हे या वाड्यात आणी आसपासच्या परिसरात वास्तव्य करीत होते. असा अप्रतिम वाडा, त्यातील स्वामी समर्थांचा मठ आणी त्यामार्फत केले जाणारे समाज कार्य फार महत्त्वाचे आहे.

Architecture Swami Samarth shaktipeeth wai

Swami Samarth Shakti Peeth wai is basically a traditional mansion, a monastery with the living conditions of the Peshwa era elite and family togetherness with space for everyone and all the rooms are connected to each other to keep the family together. On the ground floor there is a beautiful mutt of Swami and a large auditorium in the back yard. Where there is an idol of the Swami and a replica of Dutt Guru and other deities in the adjoining shrine. Mahaprasad is offered here on certain days. From the front side of the palace one can go to the garden. Many rooms are connected here. There, the beauty of the castle has been enhanced by the use of traditional items such as a small library, couches for relaxation, and armchairs. Here, the persons who come for the Vanaprasthashram category are provided with good accommodation.

मुळात पारंपरिक वाडा असलेला स्वामी समर्थ शक्ति पीठ वाई हा मठ पेशवे कालीन उच्चभ्रू समाजाच्या राहणीमान आणी एकत्र कुटुंब पद्धती त्यात प्रत्येकाला दिलेली मोकळीक आणी कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी सर्व खोल्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तळमजल्यावर मागील अंगणात स्वामींचा सुंदर असा मठ आणी मोठा सभामंडप आहे. जेथे स्वामींची मूर्ती आणी शेजारील देव्हाऱ्यात दत्त गुरू आणी इतर देवतांच्या प्रतिकृती आहे. येथे ठराविक दिवशी महाप्रसाद ही दिला जातो. वाड्याच्या पुढील बाजूने पाहिल्या माळ्यावर जाता येते. येथे अनेक खोल्या आपसात जोडलेल्या दिसतात. तेथे छोटेखानी वाचनालय, आरामासाठी पलंग, आराम खुर्ची अश्या पारंपरिक वस्तूंचा वापर उत्तम करून वाड्याचे सौंदर्य अधिक मनमोहक केलेले आहे. येथे वानप्रस्थाश्रम या वर्गासाठी आलेल्या व्यक्तींची उत्तम राहण्याची सोय केली जाते.

Tips and things to do in Swami samarth shaktipeeth wai

 • Best place for spiritual activities
 • You can contact Mr Madhav Damle for more details = 8007193397
 • Best place for retired people who leave alone

How to reach Swami samarth shaktipeeth wai

Nearest bus station is Wai, from wai you can get 🛺 for Damle aali Swami samarth shaktipeeth wai. I will share map link for your convenience.

 • Nearest railway railway station is Satara
 • Nearest Airport is Pune international airport
 • Distance by road to Swami samarth shaktipeeth wai (Click on below link for Map)
  • Mumbai = 231 km
  • Pune = 81 Km
  • Satara = 37 Km
  • Kolhapur = 157 Km
  • Belgaon = 265 Km
  • Panjim = 350 Km

Other places to Visit

Categories: HOLY PLACES, Shree Swami Samarth, Tourist placesTags: , , ,

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d