Hello guys, the purpose of this Kerala travel guide post is to help you plan your trip. You will find all information like things to see, budget, tips, route map, transport options, image links and best website and youtube links at one place. Which will save you time and enjoy the ride in a better way.
नमस्कार मंडळी, केरळ travel guide या पोस्ट चा उद्देश तुम्हाला तुमची ट्रीप प्लॅन करण्यासाठी मदत करणे हा आहे. आवडी प्रमाणे पहाण्या सारख्या गोष्टी, बजेट, टिप्स, रूट map, वाहतूकीचे पर्याय, इमेज लिंक आणी best website and youtube लिंक्स, अशी सर्व काही माहिती तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणी उत्तम पद्धतीने फिरण्याचा आनंद घेऊ शकाल.
Information about Kerala
Kerala is a city made by God that fascinates everyone. With lush green ghats, palms and wide undulating Kerala, Bhartatil is a state that caters to all aspects of tourism. Beaches, forests, temples, houseboats, tea gardens, wild life, spices, Ayurvedic treatment centers, ancient handicrafts, places suitable for trekkers are all here in one place.
देवाने बनवलेली नगरी असा सर्वाना भुरळ घालणारा केरळ. हिरवाईने नटलेले घाट, तळवे आणि रुंद लहरणारे केरळ हे ठिकाण bhartatil एक राज्य असून येथे पर्यटनाला आवश्यक अश्या सर्व बाजू अनुकूल आहेत. येथे समुद्र किनारे, जंगल, मंदिरे, हाऊस बोट, चहाची उद्याने, वाइल्ड लाइफ, मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदिक उपचार केंद्र, प्राचीन हस्तकला, ट्रेकर साठी उपयुक्त ठिकाणे असे सर्व काही अगदी एका जागी किंबहुना यामुळेच येथे सर्वप्रकारचे पर्यटक आकर्षिले जातात.
Kerala Travel plan how and where to go
First of all understand what you want to see. Approximately how many days you can give for this trip. And the most important thing is the budget. We will help you to make all kinds of packages as per your requirement.
सर्व प्रथम हे समजून घ्या की तुम्हाला काय पहायचे आहे.अंदाजे किती दिवस आपण या ट्रीप साठी देऊ शकता. आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बजेट. आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्हाला हवे तसे पॅकेज बनवण्यास मदत करणार आहोत.
How to make Days wise plan of Kerala
There are four main places to travel in Kerala namely Kochi, Munnar, Tekadi, Alappuzha. All places aapsat are generally 150 te two hundred kilometers apart. So you can visit this destination in less than 4 days. Remember the equation of less days more running and make your plan. In this, various well-known travel company package travel plans will be useful for you, but we will make our own plan. So that Manmurad can enjoy according to his choice.
केरळमध्ये कोची, मुन्नार, टेकाडी, अलप्पुझा अशी चार मुख्य ठिकाणे आहेत. सर्व ठिकाणे आपसात साधारणपणे 150 ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणांना ४ दिवसांपेक्षा कमी वेळात भेट देऊ शकता. कमी दिवस जास्त धावपळ हे समीकरण लक्षात ठेवा आणि तुमची योजना बनवा. यामध्ये, विविध सुप्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी पॅकेज ट्रॅव्हल प्लॅन्स तुमच्यासाठी उपयुक्त असतील, परंतु आम्ही आमचे स्वतःचे प्लॅन बनवू. जेणेकरून मनमुराद त्याच्या आवडीनुसार आनंद घेता येईल.
खालील प्लॅन kerala la पोहोचल्यावर सुरू hoil त्यामुळे tumche लोकेशन te केरळ पोहोचण्यासाठी चा वेळ + 4 दिवस.
दिवस 1 Munar
आपणास कोची विमानतळ अथवा एर्नाकुलम रेल्वे स्थानक येथे पोहोचावे लागेल. तेथून मुन्नार हे साधारण 121 Km म्हणजे चार ते पाच तासाचे अंतर आहे. रेल्वे स्टेशन varun आपणास private vehicle अथवा busses chi सुविधा उपलब्ध आहे. हा रस्ता अगदी निसर्ग रम्य आहे. त्यामुळे वाटेत आपणास अनेक धबधबे आणी अप्रतिम निसर्गाचा आनंद घेता येईल. मुन्नार येथे आगमन झाल्यावर हॉटेल मध्ये चेक इन करुन घ्या. आणी वेळ असल्यास फ्रेश होऊन लगेच sightseeing साठी nighata येईल.
मुन्नार येथे प्रेक्षणीय स्थळे = रोझ गार्डन, फोटो पॉइंट, हनी ट्री, मट्टुपेट्टी डॅम, इको पॉइंट, कुंडले लेक, निलगिरी तहर्स, टी गार्डन Hydel Park, मुद्रापुझा, नल्लाथन्नी आणि कुंडले या पर्वत रांगा एकत्रित आलेले ठिकाण म्हणजे मुन्नार.
Video link
Category – Kerala Virtual Tour – Travellers
Choice
Munnar – Come, Experience the ‘Tropical
Chill’ available in official website
https://www.keralatourism.org/video-gallery/munnar-come-experience-the-tropical-chill/1345
दिवस 2 Tekadi
After seeing the rest of the places in Munnar we will depart for the tourist spot of the hill. The distance from Munnar to the Tekkadi is about 88 Km, 4 hours. Today you have to book a hotel to stay at tekadi. Tekadi he place is famous for sanctuary and tiger reserve. The world famous Periyar Wildlife Sanctuary is located here. You can enjoy jungle safari adventure, trekking, boating, spice plantation visit and elephant ride.
मुन्नार मधील उर्वरित ठिकाणे पाहून आपण टेकडी या पर्यटन स्थानासाठी प्रस्थान करू. मुन्नार ते टेकडी हे साधारण 4 तासांचे अंतर आहे. आज आपणास tekadi येथे राहण्यासाठी हॉटेल booking करावे लागेल. Tekadi he ठिकाण अभयारण्य आणी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. जागतिक ख्यातीचे पेरियार वन्यजीव अभयारण्य येथे आहे. तुम्हाला जंगल सफर adventure, ट्रेकिंग, नौकाविहार, स्पाइस प्लांटेशन भेट आणि एलिफंट राइड यांचा आनंद घेऊ शकता.
Places to visit in the hill = Watch Tower, Quoisold View Point, Thekkady Rose Park, Elephant Junction, Abraham’s Spice Garden, Pandikuzhi View Point, OIVU, Kungiripetty Dam, Suruli Falls, Tamil Nadu View Point, Thekkady Abraham’s Spice Garden, Chelarkovil View Point, Eighteenth Canal , WaterBridge, Chelarkovil Aruvikuzhi Falls, Watch Tower, Periyar Tiger Reserve, many other view points.You can choose some of them. Here you can get tour guide.
टेकडी येथील प्रेक्षणीय स्थळे = वॉच टॉवर, क्वॉयसोल्ड व्ह्यू पॉइंट, थेक्कडी रोझ पार्क, एलिफंट जंक्शन, अब्राहमचे स्पाइस गार्डन, पांडिकुझी व्ह्यू पॉइंट, ओआयव्हीयू, कुंगीरिपेट्टी धरण, सुरुली फॉल्स, तामिळनाडू व्ह्यू पॉइंट, थेक्कडी अब्राहमचे स्पाइस गार्डन, चेलारकोव्हिल व्ह्यू पॉइंट, अठरावा कालवा, वॉटर ब्रिज, चेलारकोव्हिल अरुविकुझी धबधबे, वॉच टॉवर, पेरियार टायगर रिझर्व, इतर अनेक व्ह्यू पॉइंट्स आहेत. त्यापैकी आपण काहींची निवड करू शकता. येथे तुम्हाला टूर guide ही मिळू शकतील.
Official video of Kerala tourism = Click on below link
https://www.keralatourism.org/video-gallery/rt-thekkady/625
दिवस 3 अलेप्पी
After tekadi we should leave for Alleppey. Alleppey is completely back water – slow water where we can enjoy the decorative house boat, and the surrounding nature. House boat comes in two types of packages. 1) One hour to two hours wandering and then brought back to the shore and released. 2) You are provided with good accommodation and food in Ya house boat. We started our return journey in the moon light of the night, remembering this journey with our beloved Janan for the rest of our lives. Accommodation on the boat is a bit expensive and if you are on a tight budget, you can find many budget resorts and home stays in Alleppey. Here you will find ancient temples, churches, coconut groves, slow water rural Koularu houses and the natural beauty that accompanies you throughout Alleppey.
टेकडी नंतर आपण अलेप्पीला जावे. अलेप्पी येथे पूर्णपणे परतीचे पाणी आहे – संथ पाणी जिथे आपण सजवलेल्या हाऊस बोट आणि आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. हाऊस बोट दोन प्रकारच्या पॅकेजमध्ये येते. १) एक तास ते दोन तास भटकंती करून पुन्हा किनाऱ्यावर आणून सोडले. २) तुम्हाला या हाउस बोटमध्ये उत्तम निवास आणि भोजन दिले जाते. आमच्या लाडक्या जनानसोबतचा हा प्रवास आयुष्यभर लक्षात ठेवत आम्ही रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात परतीचा प्रवास सुरू केला. बोटीवर राहण्याची व्यवस्था थोडी महाग आहे आणि जर तुम्ही कमी बजेटमध्ये असाल, तर तुम्हाला अलेप्पीमध्ये बरेच बजेट रिसॉर्ट्स आणि होम स्टे सापडतील. येथे तुम्हाला प्राचीन मंदिरे, चर्च, नारळाचे गवत, मंद पाण्याची ग्रामीण कौलारू घरे आणि संपूर्ण अलेप्पीमध्ये तुमच्या सोबत असलेले नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल.
Category – Kerala Virtual Tour – Travellers’
Choice
Alappuzha – Rustic, Romantic and
Relaxing Video link kerala tourisum website https://youtu.be/V6epIErn6jA
दिवस 4
The fourth day has to be reserved for the remaining part and the return journey. On this day we can visit the sightseeing places in Tiru Anantapur.
उर्वरित भाग आणी परतीचा प्रवास यासाठी चौथा दिवस राखीव ठेवावा लागेल. या दिवशी आपण तिरु अनंतपुर येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकतो.
Road trip to Athirappilly Water Falls = बाहुबली धबधबा
We have seen the waterfall depicted in the famous movie Baahubali i.e. Athirappalli waterfall in many movies. This waterfall falls in Kerala. Here it falls from a height of 100 feet. Local and foreign tourists visit Athirappilly here to experience this cascading water and the thrill of watching it. Most of the road to reach here is through dense forest. So if you are visiting Kerala during monsoons, make a road trip to Athirappalli Water Falls a must.
प्रसिद्ध चित्रपट बाहुबली यात चित्रित केलेला धबधबा म्हणजेच Athirappilly waterfall हा अनेक चित्रपटात आपण पाहिला आहे. हा धबधबा केरळ मध्ये येतो. येथे तब्बल 100 फुटावरून खाली कोसळणारे पाणी आणी तो पाहताना येणारा थरारक अनुभव घेण्यासाठी येथे देशी विदेशी पर्यटक Athirappilly येथे भेट देतात. येथे पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे त्याचा बराचसा भाग हा घनदाट जंगलातून जातो. त्यामुळे जर तुम्ही पावसात केरळ येथे येत असाल तर Athirappilly Water Falls ची रोड ट्रीप आवर्जून करा.
The quintessential Athirappilly and
beyond https://youtu.be/V6epIErn6jA
Tips and useful links
Wildlife Sanctuaries
To visit a wildlife sanctuary, prior permission has to be taken from the authority concerned of the sanctuary.
Website: www.forest.kerala.gov.in
Accommodation in Kerala click on below links
- Budget hotels in Kerala
- Luxurious stay in Kerala
- House boat package in Alleppey
- Best restaurants in Kerala India
- Package tours of Kerala
Official website
To know more about Kerala, visit the website of the Government of Kerala www.kerala.gov.in
Other tourist attractions in Kerala = Where to visit ?
- Alappuzha – boat races (August/September).
- Cheruthuruthy = famous for Kathakali and Mohiniattam dance
- Kozhikode Beach
- Guruvayur
- Kannur = fort and beaches
- Kochi
- Ernakulam
- Tiruanatpuram
- Thrissur
How to reach Kerala
- Airport in Kerala
- Cochin International Airport is nearest to Munnar = 103 km
- Trivandrum International Airport
- Kannur International Airport
- Calicut International Airport
- Railway station near to Munar
- Kochi railway station = 125 km
- Coibature railway station = 154 Km
Distance by road to Kerala from Mumbai and other cities
Mumbai to Munnar
- Mumbai Maharashtra to Munnar kerala = 1395 Km
- Delhi to Munnar kerala = 2558 Km
- Kolkata to Munnar kerala = 2246 Km
- Chennai to Munnar kerala = 589 Km
- Kanyakumari to Munnar kerala = 371 Km
- Benglore to Munnar kerala = 448 Km
- Ahmedabad to Kerala = 1833 km
Leave a Reply