Redi Ganpati mandir travel guide tips – रेडी चा गणपती


Hello everyone, today in this blog, Redi Ganpati mandir travel guide tips, to visit the famous Ganpati temple in Sindhudurg district of Konkan. In this section we are providing complete information in Marathi and English language. about redi Ganpati story and history, location, places to visit, temple timings, festivals, how to reach here, important tips and map links, Beach, accommodation, distance from Goa and other cities.  It will help you to plan your family trip. Address Reddy, Taluka Vengurla, District Sindhudurg State Maharashtra, India.

नमस्कार मंडळी आज आपण Redi Ganpati mandir travel guide tips या ब्लॉग मध्ये कोंकणातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध रेडी चा गणपती या मंदिरास भेट देणार आहोत. या भागात येथील कथा आणी इतिहास, स्थान, भेट देण्याची ठिकाणे, मंदिराची वेळ, उत्सव, येथे कसे पोहोचाल, महत्त्वपूर्ण टिप्स आणी map लिंक्स, राहण्याची सोय, गोवा आणि इतर शहरांपासूनचे अंतर अशी संपूर्ण माहिती मराठी आणि इंग्लिश भाषेतून देत आहोत. त्याचा उपयोग आपणास आपली कौटुंबिक सहलीचे नियोजन करण्याचे उपयुक्त ठरेल. पत्ता रेडी, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग  राज्य महाराष्ट्र, भारत.

Redi Ganpati photo

Redi Ganpati mandir travel guide

As we all know, Konkan region is full of natural beauty. Along with that, many mineral reserves are hidden in its bosom. Redi village in Vengurla taluka of Sindhudurg district is famous for such mines. There are Usha Ispat and Manganese mines of several companies. Reddy’s Ganesha idol has been excavated from similar mines. His full story follows.

आपल्याला माहीतच आहे कोकण हा परिसर निसर्ग सौंदर्याने मिटलेला आहे. त्यासोबतच अनेक खनिजांचे साठे आपल्या कुशीत लपून ठेवलेले आहे. अशाच खाणींसाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हे गाव. येथे उषा इस्पात आणि आणि अनेक कंपन्यांच्या मॅंगनीजच्या खाणी आहेत. अशाच खाणींमधून रेडीच्या गणपतीची मूर्ती संपादित केलेली आहे. त्याची संपूर्ण कथा पुढीलप्रमाणे.

Story and History of Redi Ganpati mandir – रेडीच्या गणपतीची कथा आणि इतिहास मराठी मधुन

This story is from 1976. A lot of trucks and dumpers used to come and go during the excavation of Manganese mine in Redi and it was parked at certain places. At that time, Ganapati Bappa gave a vision in the dream of a truck driver Sadanand Kambli. The first time the driver woke up rudely. But again the next day he was surprised to have the same dreams. In this dream Ganapati Bappa himself has buried my idol underground in a certain area under the tire of your truck. Take out the idol and install it. Mr. Sadanand narrated these recurring dreams to the local villagers. Then the villagers unanimously started digging at the designated place.

ही गोष्ट आहे 1976 सालची. रेडी मध्ये मॅंगनीज खाणीमध्ये खोदकाम चालू असताना बरेच ट्रक आणि डंपर ये जा करत असत. आणि ठराविक ठिकाणी ते पार्किंग केले जात. त्यावेळी एका ट्रक ड्रायव्हर सदानंद कांबळी यांच्या स्वप्नात गणपती बाप्पाने दृष्टांत दिला. प्रथमता ड्रायव्हर खडबडून जागा झाला. पण पुन्हा दुसर्‍या दिवशी तसेच स्वप्नं पडल्याने तो अचंबित झाला. या स्वप्नात स्वतः गणपती बाप्पांनी माझी मूर्ती तुझ्या ट्रक च्या टायरच्या खाली ठराविक भागात भूगर्भात दडलेली आहे. त्या मूर्तीला बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना कर. हे सतत पडणारे स्वप्नं श्री सदानंद यांनी स्थानिक गावकर्‍यांना सांगितले. तेव्हा एकमताने गावकर्‍यांनी ठरलेल्या जागी खोदकाम करण्यास सुरवात केली.

After two days of digging, first they found ear of Lord Ganesha and then the entire idol was brought out. If we talk about the uniqueness of this idol, this idol with six feet height, four feet width and two arms is different from other Ganesha idols. That day is 18 April 1976. Even today, the birthday of Ganesha of Redi is celebrated on this day. According to a legend, two days after Ganesha came out, an idol of Ganesha’s vahan mouse was found while excavating at a certain place. Later, when the villagers installed the idol, even the village congregation took subscriptions and built the temple. Its fame and popularity increased so much that today this Ganapati temple presents a beautiful architectural art.

दोन दिवसाच्या खोदकामानंतर प्रथम गणपतीचा कान आणी पुढे संपूर्ण मूर्ती बाहेर काढण्यात. या मूर्तीचे वेगळेपण सांगायला गेले तर, सहा फूट उंच चार फूट रुंद आणि दोन हात असलेली ही मूर्ती इतर गणेश मूर्तींन पेक्षा तो दिवस 18 एप्रिल 1976. आजही या दिवशी रेडिच्या गणपतीचा वाढदिवस साजरा केला जातो. गणपती बाहेर आल्यानंतर तब्बल दोन दिवसानंतर एका दृष्टांतानुसार ठराविक जागेवर उत्खनन करता गणपतीचे वाहन उंदीर याची मूर्ती सापडली. पुढे गावकरी यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यावेळी अगदी गावातील मंडळीनी वर्गणी काढून मंदिर उभारले. त्याची प्रचिती आणी प्रसिद्धी एव्हढी वाढली की आज हे गणपती मंदिर एका सुंदर वास्तू कलेच दर्शन घडवून देत आहे.

Architecture of Redi Ganpati mandir personal Experience

The Redi Ganapati Temple is a little further down from the parking lot. The beach is just a short distance away. Fine jambha stone steps to descend, a small monastery of Swami Samarth is erected on the right side just before descending the steps. The culmination of Redi Ganpati temple is seen from there. In the beginning, a magnificent assembly hall and the gabhara in front of it. A tall idol of Lord Ganapati, spanning the entire core, should be more than six feet tall and five feet wide. Earlier this idol was completely made of stone but over time it was painted for beauty of the idol. Every devotee who comes here has the feeling and knowledge that this Swayambhu Ganpati fulfills the wishes of all.

Advertisements

रेडी गणपती मंदिर हे पार्किंग जागे पासून थोड्या खालील बाजूस आहे. तेथून अगदी काही अंतरावर समुद्र किनारा आहे. खाली उतरण्यासाठी उत्तम जांभा दगडाच्या पायर्‍या, पायऱ्या उतरायच्या अगोदरच उजव्या बाजूला एक स्वामी समर्थांचा छोटेखानी मठ उभारलेला आहे. तेथूनच रेडी गणपती मंदिराचा कळस दिसून येतो. सुरुवातीला भव्य असा सभामंडप आणि त्याच्या समोर असलेला गाभारा. संपूर्ण गाभाऱ्यावर पसरलेली उंच अशी श्रीं गणपती ची मूर्ती, तब्बल सहा फक्त पेक्षा जास्त उंच आणि पाच फूट रुंद असावी. पूर्वी ही मूर्ती पूर्णपणे दगडाची होती पण कालांतराने मूर्तीच्या सुभकतेसाठी तिच्यावर रंगकाम करण्यात आले. असा हा स्वयंभू गणपती सर्वांचीच मनोकामना पूर्ण करतो अशी भावना व प्रचिती येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या मनात असते.

After landing below Redi Ganpati Temple, there is a beautiful beach. The main thing is that this is not a beach, but a beach made of stone. The waves crashing on it provide a wonderful thrilling moment. The shipwrecks in the distance add to the overall ambiance. Some adventure sports like scuba diving and dolphin safaris are also available here which are provided by the locals. After the darshan of Reddy’s Ganapati, the panoramic view of the redi beach bottomless ocean is mind-blowing.

रेडी गणपती मंदिराच्या खालील बाजूस उतरल्यानंतर सुंदर असा समुद्रकिनारा आहे. मुख्य म्हणजे हे कोणते बीच नसून संपूर्ण दगडाचा असा समुद्र तट आहे. त्यावर आदळणाऱ्या लाटा एक अद्भुत रोमांचकारी क्षण देऊन जातात. दूरवर दिसणारे जहाजांचे ताटवे माडांच्या बागा एकंदर वातावरण प्रफुल्लित करतात. येथे काही प्रमाणात स्कुबा डायविंग आणि डॉल्फिन सफारी अशा प्रकारचे एडवेंचर स्पोर्ट्स सुद्धा अवेलेबल आहेत जे स्थानिक लोकांद्वारे पुरवले जातात. रेडीच्या गणपतीच्या दर्शनानंतर अथांग समुद्राचे विहंगम दृश्य मन सुखावून जाते.

Festivals celebrated at Redi Ganapati – रेडी गणपती येथे साजरे होणारे उत्सव

The festivals celebrated at Redi Ganapati are as follows. Lord Ganesha’s birthday is celebrated on Redi Ganapati Manifest Day i.e. 18th April. At this time, due to the crowd of devotees, the area looks like a fair. Similarly, on Sankashta Chaturthi, Vinayaki and Angaraki Chaturthi, devotees come here in large numbers at this time. Bhadrapada Chaturthi as well as Maghi Ganesha are also celebrated at the festival. In total twelve months of the year devotees come here and have darshan of Shri. People living in cities like Mumbai, Goa, Pune visit this place after going to their village.

रेडी गणपती येथे साजरे होणारे उत्सव पुढील प्रमाणे. रेडी गणपती प्रकट दिवसाला म्हणजेच 18 एप्रिल या तारखेला गणपती चा वाढदिवस साजरा केला जातो. यावेळी भाविकांच्या गर्दीमुळे परिसरास जत्रे सारखे रूप प्राप्त होते. त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थी विनायकी आणि अंगारकी चतुर्थी यावेळी भाविक येथे दाटी-वाटीने येतात. भाद्रपद चतुर्थी तसेच माघी गणेश हेही उत्सव येथे साजरे केले जातात. एकंदरीत वर्षाच्या बाराही महिने येथे भाविक येऊन श्रींचे दर्शन घेतात. मुंबई, गोवा, पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसे गावी गेल्यानंतर येथे आवर्जून भेट देतात.

Swami samarth math near Redi Ganpati mandir

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे आश्वस्त करणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा सुंदर मठ रेडी गणपती मंदिर येथे आहे. स्वामींच्या विविध रूपातील तसबिरी, श्लोक, पुण्य वचन, तारक मंत्र अश्या अनेक पाट्या येथे उपलब्ध आहे. या मठात प्रवेश करताच वासरू गाई च्या कुशीत गेल्यावर जसा अनुभव होतो तसाच अनुभव आल्या शिवाय राहत नाही.

श्री समर्थ मठ ( रेडी गणपती मंदिराजवळील )

Tips and things to do near redi Ganpati temple – रेडी गणपती मंदिर भेट टिप्स आणि pshanya सारख्या गोष्टी

Adventure sports at Redi
  • Redi Ganpati temple timing = morning 6 am to Evening 7:00 pm
  • Redi Ganpati temple swayambu idol is famous not only in Sindudurga but also in entire Konkan and Goa.
  • Best time to visit during Birthday of Redi Ganapati 18 एप्रिल of every year.
  • Accommodation near Redi Ganpati click on link for more details. There are many homstay and resort available on Redi vengurla road you can choose according to your budget.
  • Famous food = Vada usal, Ghavne, bhaji pav, Aamras puri.
  • Adveture sports available near redi Ganesh temple = SHIVSAGAR BOATING & Scuba Diving, dolfin point, Snorkeling, Tiger Rocks, Mama bhacha rock view,  contact details = Prilam- 9940442757 / 9067471836
  • You can also visit Redi Village deity Mauli and Sidheshwar swayambhu Shiva temple both are just few minutes away from redi Ganpati temple.

Ganpati Mandir is famous in Kokan

How to reach famous Redi Ganpati mandir in Kokan travel guide

Redi Ganpati mandir located near Sawantwadi and Vengurla taluka so you will get Maharashtra state transport bus from both location.

Nearby places to visit

Categories: BEACHES, HOLY PLACES, Tourist placesTags: , , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: