Welcome guys to Parshuram temple chiplun travel guide tips. we are going to visit the famous powerful mandir Chiplun also known as Parshuram Devasthan, try to answers your question, temple timings, photos, 7 Chiranjeev Ajramar, Brahmendra Swamy, Vishnu Avatar, History, architecture, Tips, How to reach, accommodation, festivals, tips, places to visit, Presenting such complete information in marathi and English. Address Taluka Chiplun District Ratnagiri, Maharashtra, India.

नमस्कार मंडळी Parshuram temple chiplun travel guide tips या भागात आपले स्वागत आहे, प्रसिद्ध शक्तिशाली परशुराम मंदिर चिपळूण येथे भेट देणार आहोत, आपली प्रश्न उत्तरे, मंदिराची वेळ, फोटो, 7 चिरंजीव अजरामर, ब्रम्हेंद्र स्वामी, विष्णु अवतार, इतिहास, वास्तू रचना, टिप्स, येथे कसे पोहोचायचे, राहण्याची सोय अशी संपूर्ण माहिती आपल्या समोर मांडत आहे. तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत.
Parshuram temple chiplun travel guide

Information about lord Parshuram – श्री परशूराम याच्या बद्दल अनेक प्रश्न आणी उत्तरे.

Sri Parasurama avatar story – श्री परशुराम अवतार कथा विशेष
Parshuram, literally means Rama wearing Parashu. Parasurama is the sixth incarnation of Lord Vishnu and the predecessor of Lord Rama. During this period the dominance and arrogance of the Kshatriya kings were increased due to which the masses were suffering. Parashuram avatar was taken to destroy this ego and restore the spirituality of the religious institution. Parashuram’s father name Maharshi Jamadagni and mother name is Renuka.

परशुराम, या शब्दाचा शब्दशः अर्थ घेता परशु धारण केलेले राम असा होतो. श्री विष्णूचा सहावा अवतार आणी श्री राम यांच्या अगोदरचा अवतार म्हणजे परशुराम. याकाळात क्षत्रिय राजांचे प्राबल्य आणि अहंकार वाढला होता ज्या मुळे जनसमुदाय त्रस्त होता. या अहंकाराचा नाश करून धर्म संस्था आध्यात्म पूर्ववत करण्यासाठी परशुराम अवतार घेण्यात आला. परशुराम यांचे वडील महर्षी जमदग्नी आणी माता रेणुका.
About Parasurama’s some questions and answers – परशुरामाचे मातृ पितृ प्रेम आणी प्रश्नोत्तरे
Parents of Lord Parashuram? Why was parshuram kill his mother? What was Parasurama famous for? How powerful was it? Why did Lord Vishnu take the incarnation of Parashuram? What is the probability that Parashuram is immortal? Many such questions are answered below.

भगवान परशुराम यांचे आई वडील? आईचा शिरच्छेद का केला ? परशुराम कशासाठी प्रसिद्ध होते? किती शक्तिशाली होते? श्री विष्णूने परशुराम अवतार का घेतला? परशुराम चिरंजीव असल्याच प्रमाण काय ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत.

Sri Parashuram’s father, Maharishi Jamadagni, was a great Yogi. For some immediate reason and to test his children’s dharma. The sage called all his sons together and asked them to behead their mother goddess Renuka, referring to an immediate reason. As per Dharma, paternal order is head-bearing, yet other children did not behead their mother. Parashuram, however, beheaded the mother as per his father’s orders and at the same time resurrected the mother by holding the feet of the father. In the next period, King Kartavirya Arjuna killed Maharishi Jamadagni to get Kamdhenu the all-desire-fulfilling cow. For this reason, the mighty powerful Parasurama did the work of establishing Dharma by killing the mad Kshatriya kings like Kartavirya Arjuna and the entire universe 21 times.

श्री परशुराम यांचे वडील, महर्षी जमदग्नी हे फार मोठे योगी होते. काही तात्कालिक कारणास्तव आणी आपल्या मुलांची धर्म परीक्षा घेण्यासाठी, ऋषींनी आपल्या सर्व मुलांना एकत्र बोलावले आणी एका तात्कालिक कारणाचा संदर्भ देऊन त्यांची माता देवी रेणुका यांचा शिरच्छेद करण्यास सांगितला. धर्मा प्रमाणे पितृआज्ञा शिरोधार्य असून तरीही इतर मुलानी आई चा शिरच्छेद केला नाही. परशुराम यांनी मात्र पित्याच्या आज्ञॆनुसार मातेचा शिरच्छेद केला आणी त्यासोबत दुसर्या क्षणी पित्याच्या चरणी धरून आईला पुनर्जीवित केले. पुढील काळात कार्तवीर्य अर्जुन या राजाने कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करणारे गाय मिळवण्यासाठी महर्षी जमदग्नी यांचे प्राण हरण केले. या कारणाने पराक्रमी शक्तिशाली परशुराम यांनी कार्तवीर्य अर्जुन आणी या सारख्या उन्मत्त क्षत्रिय राजांचा वध करून संपूर्ण विश्व 21 वेळा निक्षत्रिय करून धर्म संस्थापनाचे कार्य केले.
Parshuram temple chiplun location and history.

Lord Parashuram is considered the father of Konkan as we have seen his story in the previous section. The Lord Parshuram – maker of Konkan bhumi Dapoli Among the many temples of Lord Parashuram, Parashuram temple in Parashuram village of Chiplun taluka is of special importance. The temple is situated in a ghat popularly known as Parashuram Ghat on the Mumbai Goa route, just 500 meters from the main road. It is interesting that many then Hindu kings like Chhatrapati Shahu Maharaj, Peshwa and Sansthan are involved in the construction of this temple, as well as Adil Shah and Siddhi of Janjira also contributed financially to its construction. Another is that some of the craftsmen who built the temple were Christians. A good example of pantheism is the Parashuram temple.

भगवान परशुराम यांना कोकणाचे जनक मानले जाते त्याची त्याची कथा आपण मागील भागात पाहिली. भगवान परशुरामांच्या अनेक मंदिरांपैकी चिपळूण तालुक्यातील परशुराम गावातील परशुराम मंदिरास विशेष महत्व आहे. मुंबई गोवा मार्गावरील परशुराम घाट म्हणून प्रसिद्ध असलेल्या घाटामध्ये अगदी मुख्य रस्त्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर हे मंदिर उभारले गेले आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या उभारणी मध्ये अनेक तत्कालीन हिंदू राजे जसे, छत्रपती शाहू महाराज, पेशवा आणी संस्थाने यांचा सहभाग आहेच, पण याचे बांधकामास आदिलशहा आणी जंजिरा चे सिद्धी यांनीही आर्थिक मदत केली. अजून एक म्हणजे मंदिर बांधकाम करणारे काही कारागीर हे ख्रिस्ती धर्माचे होते. सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण म्हणजे म्हणजे परशुराम मंदिर.
Architectural Design of Parashuram Temple – परशुराम मंदिराची वास्तू रचना
There are two ways to reach Parashuram temple. At the beginning of the main enterance there is a beautiful lake. Lord Parasurama manifested the actual Ganges here with his arrow hence this lake is called Banganga.

परशुराम मंदिराकडे पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. मुख्य सुरुवातीलाच एक सुंदर तलाव आहे. भगवान परशुराम यांनी आपल्या बाणाद्वारे येथे प्रत्यक्ष गंगा प्रकट केली त्यामुळे या तलावाला बाणगंगा असे म्हटले जाते.

After going further, a beautiful Ganpati temple comes into view. Adjacent to the main door of the temple is a beautifully carved wooden frame. The small Ganesha idol in it is beautiful and spectacular. After proceeding from there comes the main temple entrance. Upon entering through the entrance door, there is a beautiful gabhara in front with three bright medium sized idols. In the central part, Sri Parashurama was incarnated as three bright idols with Kala on one side and Kama on the other. Sri Parasurama is Chiranjeeva i.e. He conquered time and work through Shivaya Bhakti. As a symbol of this, the idol of Shri Parasurama is taller than the other two idols. It is said that the immortal Parashuram even today comes to Mahendragiri i.e. today’s Parshuram’s village Chiplun to rest at night. Therefore, his bed is also decorated in the temple.

पुढे गेल्यानंतर एक सुंदर असे गणपती मंदिर दृष्टीस पडते. मंदिराच्या मुख्य दरवाजाची शेजारी सुंदर असे नक्षीकाम केलेली लाकडी चौकट आहे. त्यात असलेली छोटेखानी गणेश मूर्ती सुंदर आणि नेत्रदीपक आहे. तेथून पुढे गेल्यानंतर मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार येते. प्रवेश दारातून आत गेल्यावर समोर सुंदर असा गाभारा आणी त्यात तीन तेजस्वी मध्यम आकाराच्या मूर्त्या. मध्य भागी श्री परशुराम त्यांच्या एकाबाजूला काळ आणि दुसर्या बाजूस काम असे तिघे तेजस्वी मूर्ती रूपात अवतरित होते. श्री परशुराम हे चिरंजीव आहेत म्हणजेच त्यांनी काळावर आणी शिवय भक्ति द्वारे कामावर विजय मिळवला. याचे प्रतीक म्हणुन श्री परशुरामांची मूर्ती हे इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. असे म्हटले जाते ते चिरंजीव परशुराम आजही महेंद्रगिरी म्हणजे आजचे परशुराम गाव चिपळूण येथे रात्री आराम करण्यासाठी येतात. त्यामुळे येथील मंदिरात त्यांचा पलंगही सजवून ठेवलेला आहे.

Adjacent to the main temple is the temple of Goddess Renuka. Goddess Renuka is literally the mother of God Parashuram. Jakhmata is the temple of Paramahansa Swami Sri Brahmendra Swami. Bhakti Nivas and Annachhatra have been constructed for the nearby devotees to stay. It would not be out of place to attribute the construction of Parashuram temple to Paramahansa Swami Sri Brahmendra Swami. Let’s understand more about them.

मुख्य मंदिराच्या शेजारी देवी रेणुका यांचे मंदिर आहे. देवी रेणुका म्हणजे साक्षात देव परशुराम यांच्या आई. जाखमाता, परमहंस स्वामी श्री ब्रम्हेंद्र स्वामी यांचे मंदिर आहे. शेजारी भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास आणी अन्नछत्र यांची उभारणी करण्यात आली आहे. परशुराम मंदिराच्या बांधकामाचे श्रेय परमहंस स्वामी श्री ब्रम्हेंद्र स्वामी यांना दिले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या त्यांच्याबद्दल अधिक समजून घेऊ.
Information about Shri Brahmendra Swamy – श्री ब्रम्हेंद्र स्वामी यांच्या बद्दल अधिक माहिती

Paramahansa Shri Brahmendra Swamy was born in Dhundavali village. His name was Vishnu. He visited many places of pilgrimage at a very young age. He renounced the world to attain God and went to Kashi and accepted sannyasattva. Later settled on the banks of Narmada and later at Chipalun. The temple of Lord Parashuram was started here. The temple was destroyed twice in different attacks. But the spiritual shatidware of Brahmendra Swami stood in Dimakh after which Shahu Maharaj recognized Brahmendra Swami as guru and provided the revenue of two villages for the expenses of the temple. During Swami’s stay in parshuram village also showed many miracle. So Adil Shah and Janjira Siddhi helped in building the temple. Many followers still visit here to have darshan.

परमहंस श्री रवींद्र स्वामी धुंदावली या गावी जन्म घेतला. त्यांचे नाव विष्णु असे ठेवण्यात आले. अगदी कमी वयात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी संसार त्याग केला आणी काशी येथे जाऊन संन्यासत्व स्विकारले. पुढे नर्मदेच्या काठी आणी तद्नंतर चिपळूण येथे स्थिरावले. येथे भगवान परशुराम यांचे मंदिर बांधण्याची सुरवात केली. तब्बल दोनवेळा विविध आक्रमणात मंदिराची पडझड झाली. पण ब्रम्हेंद्र स्वामीच्या आध्यात्मिक शक्ती द्वारे हे मंदिर दिमाखात उभे राहिले तद्नंतर शाहू महाराज यांनी ब्रम्हेंद्र स्वामी यांना गुरुस्थानी मानून मंदिराच्या खर्चासाठी जवळील दोन गावांचा महसूल महसूल प्रदान केला. स्वामींच्या परशूराम गावी निवासादरम्यान अनेक लीलाही दाखवल्या. त्यामुळे आदिल शहा आणी जंजिरा सिद्धी यांनी मंदिर बांधण्यात मदत केली. अनेक अनुयायी आजही येथे आवर्जून भेट देतात.

Lord Parashurama, one of the 7 immortals – 7 चिरंजीव अजरामर व्यक्तिंपैकी एक भगवान परशुराम
Chiranjiva means those who are not afraid of dying who are immortal. The earth is called the land of death. A person who is born will see death but there are exceptions to this. According to the Puranas there are 7 immortals in the world. 1) Kripacharya Guru of Kauravas and Pandavas 2) Maharishi Vyasa Father of Four Vedas 3) Sacrifice who attained immortality by donating all the land to Lord Vamana 4) Sri Hanuman, the 12th incarnation of Rudra and selfless servant of Lord Ramachandra 5) Vibhishan brother of Ravana 6) In the Mahabharata, the gift of immortality as a curse to Ashwathama by Krishna 7)Shri Parasurama himself is the mighty incarnation of Shri Vishnu. Some consider Rishi Markandeya, the father of the Mahamrityunjaya Mantra, to be 8 immortals. Ramayana and Mahabharata have a gap of 1000 thousand years, many yugas, to give the measure of immortality. Shri Hanuman and Shri Parashuram have important roles in both these periods. Bhima’s loss of pride and Parasurama’s disciple Bhishma and the charitable Karna.

चिरंजीव म्हणजे ज्यांना मरण्याची भीती नाही जे अजरामर आहेत. पृथ्वीला मृत्यूलोक असे संबोधले जाते. जन्माला आलेली व्यक्ती मरण पाहणारच पण याला अपवाद ठरलेल्या. पुराणांप्रमाणे जगात 7 चिरंजीव अजरामर व्यक्ती आहेत ज्या अमर आहे. 1) कृपाचार्य कौरव आणी पांडवांचे गुरू 2) महर्षी व्यास चार वेदांचे जनक, 3) वामनदेवाला सर्व धरा दान करून अमरत्व प्राप्त केले बळी, 4) श्री हनुमान, रुद्रा चा १२ वा अवतार आणी प्रभू रामचंद्रांचा निस्वार्थ सेवक, 5) विभीषण रावणाचा भाऊ 6) महाभारतात श्रीकृष्णा द्वारे अश्वथामाला शाप रूपी अमरत्वाचे वरदान 7) श्री परशुराम स्वयं श्रीविष्णूंचा महापराक्रमी अवतार. काही जण महामृत्युंजय मंत्राचे जनक ऋषी मार्कंडेय यांना 8 अमर व्यक्ति मानतात. अमरत्वाचे प्रमाण देण्यासाठी रामायण आणि महाभारत यामधे 1000 हजार वर्षांचे एक युग, असे झालेले अनेक युगांचे अंतर होते. या दोन्ही कालखंडात श्री हनुमान आणी श्री परशुराम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. भीमाचे गर्व हरण आणी परशुराम यांचे शिष्य पितामह भीष्म आणी दानशूर कर्ण.

Tips and things to do in Parshuram temple chiplun.
- Parshuram temple chiplun timing = 6 am to 9 pm.
- Festivals celibate in Parshuram temple chiplun = एकादशी, राम नवमी, परशुराम जयंती, चैत्र पोर्णिमा, गणेश जयंती, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा
- Accommodation available Parshuram temple chiplun.
- Ac room for 3 person = ₹ 1000
- Non Ac room for two person = ₹ 300
- Dormitory = ₹ 1000 for 50 person, or ₹ 50/ person
- Food facilities available in lord Pashuram temple as Mahaprasad time = morning 11:00 am to 3:00 pm
- Best time to visit is in any time in year Rainy season you can enjoy more natural beauty.
- Official website of Parashuram Devasthan = www.parshuramdevasthan.org
- Some place related to Lord parshuram details available on official website.
How to reach Parshuram temple chiplun Parshuram devastan
- Nearest railway station is chiplun = 6.9 km
- Nearest Airport Parshuram temple chiplun is Ratnagiri Lokmanya Balgangadhar Tilak airport = 89 Km
- Distance from near by city’s
- Mumbai to Parshuram temple chiplun – 242 km
- Thane – 248 km
- Kolhapur – 173 km
- Pune – 195 km
- Ratnagiri – 98 km
- Panjim – 308 km
- Sawantwadi – 252 km
- Bengaluru – 781 km
- Satara – 128 km
- Gujarat – 847 km
- Nashik – 413 km
Places to visit in chiplun Parshuram temple
- Rajmata Jijabai Samadhi Pachad
- Kumbhe waterfall
- Raigad fort
- Shree Swami Samarth math kashidi ghat
- Shiv srusti Dervan
- Karneshswar temple
- Chatrapati sambhaji maharaj sporthi
- Lokmany Tilak smarak
- Radha Pandharinath mandir pandharpur Iskon – इस्कॉन पंढरपुर संपूर्ण माहिती
- Vishnupad pandharpur information tips – विष्णुपद संपूर्ण माहिती
- Samarth cottage alibagh best for family trip
- Mysore Amba vilas Palace travel guide
- Kopeshwar temple khidrapur travel guide tips – कोपेश्वर मंदिर संपूर्ण माहिती
- Mysore travel guide tips – मैसूर संपूर्ण माहिती
- Kargil travel guide tips कारगिल संपूर्ण माहीती
- Kala agro tourisum Patil resort travel guide – पाटील रिसॉर्ट संपूर्ण माहिती
- Khardungla Pass travel guide tips – खारदुंगलापास संपूर्ण माहिती
Leave a Reply