Kunthunath Jain temple Gokul Shirgaon travel guide tips – कुंथुनाथ जैन मंदिर संपूर्ण माहिती


Welcome to Kunthunath Jain temple Gokul Shirgaon travel guide tips. We are going to visit Shri Kunthunath-Gautam Labdhi-Babeshwar Vihar Dham (Jain Kalash Mandir), you will get information about Jainism, Jain Gurus – Tirthakars, Jain Temples, Amazing Vastu Designs, experience during actual visit, How to reach, best place to visit, Important Tips. Address NH4, Pune – Bengaluru Hwy, MIDC, Gokul Shirgaon, Maharashtra 416234


Shri Kunthunath Jain kalash temple – Gokul Shirgaon Kolhapur

नमस्कार मंडळी, कुंथुनाथ जैन मंदिर गोकुळ शिरगाव या लेखात आपण श्री कुंथुनाथ-गौतम लब्धी-बाबेश्वर विहार धाम (जैन कलश मंदिर), येथे भेटदेणार आहोत, जैन धर्माबद्दल थोडक्यात माहिती, जैन धर्मगुरू – तीर्थकर, जैन मंदिर, अप्रतिम वास्तू रचना, प्रत्यक्ष भेटी दरम्यानचा अनुभव, येथे कसे पोहोचायचे, महत्त्वाच्या टिप्स. पत्ता = पुणे – बेंगळुरू हायवे, MIDC, गोकुळ शिरगाव, महाराष्ट्र 416234

Kunthunath Jain temple Gokul Shirgaon travel guide tips

Information about Jainism – जैन धर्माबद्दल थोडक्यात माहिती

Jainism is one of the oldest religions in the world. Its establishment and development took place under the guidance of Lord Mahavir. Vegetarianism and some strict rules are observed in this religion for peace of mind and purity. To attain the path of salvation by developing good conduct and spiritual power. With the belief that this makes life worthwhile, Jains perform religious worship, charity.

जैन धर्म हा विश्वातील प्राचीन धर्मा पैकी एक आहे. त्याची स्थापना आणी विकास हा भगवान महावीर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. मनःशांती आणी शुद्धी साठी या धर्मात शाकाहार आणी काही कठोर नियम पाळले जातात. उत्तम वागणूक आणी आध्यात्मिक शक्तीचा विकास करून मोक्ष मार्ग मिळवणे. ज्यामुळे जीवनाचे सार्थक होते या विश्वासाने जैन धर्मीय पूजा अर्चना, दानधर्म अगत्याने करतात.

Jainism is mainly considered to be two major sects. A Digambara and Shwetambara. Devotees of the Digambar sect live their entire life naked just as we are born naked, meaning freedom from worldly and attachment. In this form of Shwetambara, it is permissible to wear white clothes. This includes both men and women. Mainly no unstitched clothes, regular rules, special care not to harm any animal is taken in this sect. Detached from the pleasures of the world, those who take Sannyas spend their lives for their spiritual progress and attainment of salvation.

जैन धर्म प्रामुख्याने दोन प्रमुख पंथ मानले जातात. एक दिगंबर आणि श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील उपासक धर्म गुरू जन्मतः जसे आपण जसे निर्वस्त्र असतो त्या प्रमाणे ते अखंड आयुष्य निर्वस्त्र वावरतात या मागची भावना म्हणजे सांसारिक मोह माया आणी आसक्ती या पासून मुक्ती. श्वेतांबर या प्रकारात सफेद वस्त्र प्रधान करण्यास मुभा आहे. यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन्हीही व्यक्तींचा समावेश होतो. मुख्यत्वे करून कोणतेही शिवणकाम न केलेले कपडे, नित्य नियम, आपल्यामुळे कोणत्याही प्राणीमात्रास इजा पोहोचू नये याची विशेष काळजी या पंथात घेतली जाते. आपला संसार सुखापासून अलिप्त होऊन संन्यास येणाऱ्या व्यक्ती आपले जीवन आपल्या आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी व मोक्ष प्राप्ती साठी व्यतीत करतात.

Advertisements

Kunthunath Jain temple Gokul Shirgaon information

This Kunthunath Jain temple at Gokul Shirgaon is a place of worship for the followers of Jainism. Spiritual centers are where prayer, meditation and religious rituals are performed collectively. These are called Derasar or Basadi. This temple is specially designed to create a peaceful environment for spiritual contemplation. In recent times, Jain temples have started being erected in the main places in the city. Saints who have attained salvation in Jain society are called Tirthankaras. Some temples are dedicated to such pilgrims. These temples are open for all religions. We can enter here by following vegetarianism and certain rules.

जैन धर्माच्या अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले हे जैन मंदिर. अध्यात्मिक केंद्रे आहेत प्रार्थना, ध्यान धार्मिक विधी येथे एकत्रित पणे केले जातात. ज्यांना देरासर किंवा बासदी असे ही म्हंटले जाते. आध्यात्मिक चिंतनासाठी शांत वातावरण बनवण्यासाठी या मंदिराचे विशेष असे वास्तू निर्माण केले जाते. हल्लीच्या काळात प्रतेक शहरात अगदी मुख्य जागी जैन मंदिरे उभारली जाऊ लागली आहेत. जैन समाजात मोक्ष प्राप्त केलेल्या संतांना तीर्थंकार असे म्हंटले जाते. काही मंदिरे ही अश्या तीर्थंकारांना समर्पित असतात. ही मंदिरे ही सर्व धर्मियांच्या साठी खुली असतात. शाकाहार आणी काही ठराविक नियम पाळून आपण येथे प्रवेश करू शकतो.

In Jainism Dharma Guru is a Tirthankara who renounced the world and attained salvation through his spiritual progress. A similar Tirthankara Kunthu Nath is one of the 16 Tirthankaras of Jainism. He was born in a royal family. His father’s name was Maharaja Shoorsen and mother Maharani Srikanta. According to Jain scriptures, of the two types given above, Digambar is the category of spiritual guru. His journey of birth is thousands of years. The first of them ruled the state of Hastinapur as a King. In course of time he took the path of sannyas and guided many followers and showed them the path of liberation. Tirthankar Kunthu Nath dedicated his entire life for social enlightenment and preservation and propagation of Jainism.

जैन धर्मात धर्म गुरू म्हणजे तीर्थंकर ज्यांनी संसार त्याग करून आपल्या आध्यात्मिक प्रगती द्वारे मोक्ष प्राप्ती केली. अश्याच प्रकारचे तीर्थंकर कुंथु नाथ हे जैन धर्मातील 16 तीर्थ कर आहेत. त्यांचा जन्म एका राजघराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महाराजा शूरसेन आणी आई महाराणी श्रीकांता. जैन धर्म ग्रंथा नुसार वरील माहिती दिलेल्या दोन प्रकारांपैकी, दिगंबर या श्रेणी मधील आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचा जन्म प्रवास हा हजारो वर्षांचा आहे. त्या पैकी सुरवातीचा काळ महाराजा म्हणुन हस्तिनापूर राज्यावर राज्य केले. कालांतराने संन्यास मार्ग पत्करून त्यांनी अनेक अनुयायांना मार्गदर्शन केले आणी मुक्तीचा मार्ग दाखविला. समाज प्रबोधन आणी जैन धर्म जतन आणी प्रसार यासाठी तीर्थंकर कुंथु नाथ यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.

While our visit, We found, unbelievable architecture and Vaastu structure in the shape of a Kumbha – Amrit Kalash is attractive and unique. As imaginative on the outside as good as inside, Sculpted Beautifully carved using inlay method and different colored marbles. This beautiful indescribable architecture for which our words fail to praise. If you ever come to Kolhapur, you must visit this place.

एक कुंभाच्या अमृत कलशाच्या आकाराची ही आगळी आगळीवेगळी वास्तू रचना आकर्षक आणी अद्वितीय आहे. बाहेरून जेव्हढी कल्पक आतून तेव्हढीच कोरीव आणी नक्षीदार आहे. वेगवेगळ्या रंगाचे संगमरवर वापरून इनले पद्धतीने सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ही सुंदर अवर्णनीय वास्तूरचना जिच्या स्तुती साठी आमचे शब्द कमी पडतात. कधी कोल्हापूर येथे आलात तर आवर्जून येथे भेट द्या.

Tips and things to do Kunthunath Jain temple Gokul Shirgaon kolhapur

How to reach Kunthunath tirthkar temple

 • Nearest railway station is Kolhapur
 • Nearest Airport is Kolhapur
 • Distence by road
  • Mumbai = 380 km
  • Pune = 235 Km
  • Kolhapur = 11 km
  • Belgaon = 103 Km
  • Bengaluru = 605 Km
  • Panjim Goa = 193 Km

Nearby places to visit near Jyotiba temple

Categories: HOLY PLACES, UNKNOWN PLACES

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d