Mankumbare Wada travel guide tips – मनकुंबरे वाडा संपूर्ण माहिती


Hello everyone, welcome to Mankumbare Wada travel guide tips today.A scenic, traditional Wada Marathi culture, Vaastu art, a place for family get-togethers surrounded by nature, how to reach here, complete contact information, tips, accommodation and catering, best place for weekends, family events, weddings, ceremonies i.e. Mankumbare WadaAddress Stay Post Vyahli Colony Taluka Y District Satara, Maharashtra India.

नमस्कार मंडळी आज Mankumbare Wada travel guide tips या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. एक निसर्गरम्य, पारंपरिक वाडा मराठी संस्कृती, वास्तु कला, कुटुंबीयांसाठी एकत्रित एकत्र येण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ठिकाण, येथे कसे पोहोचायचे, संपर्काची संपूर्ण माहिती, टिप्स, राहण्याची आणि खानपानाची सोय, वीकेंड, कौटुंबिक कार्यक्रम, विवाह, समारंभासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजेच मनकुंबरे वाडा पत्ता मुक्काम पोस्ट व्याहळी कॉलनी तालुका वाई जिल्हा सातारा, महाराष्ट्र भारत.

Mankumbare Wada travel guide

What is a wada and its architectural structure – वाडा म्हणजे काय त्यांची वास्तू रचना

First of all let us understand what a palace is and how the architectural structure used to be. A joint family system existed before the castle and families lived together for generations. Peshwa period palaces are famous today. According to the social and political power of the head of the family, his house or palace was built in the center of the city or in a scenic location. Make it a grand and strong fortification so that the family of the political person who goes on a campaign will be safe.

सर्वप्रथम आपण वाडा म्हणजे काय वास्तू रचना कशा प्रकारे असायची हे समजून घेऊ. वाडा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आणि कुटुंबे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत. पेशवेकालीन वाडे आज ही प्रसिद्ध आहेत. कुटुंब प्रमुखांच्या सामाजिक आणी राजकिय सामर्थ्यानुसार त्याचे घर म्हणजेच वाडा हा शहराच्या मध्यवर्ती किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी बांधला जाई. त्यास भव्य आणी मजबूत तटबंदी असे जेणे करून एखाद्या मोहिमेस गेलेल्या राजकीय व्यक्तींचे कुटुंब सुरक्षित राहील.

Architectural design of Mankumbare Wada – मनकुंबरे वाड्याची वास्तू रचना

The architectural structure of Mankumbare Wada is built like a traditional Wada. In which a two-storied architectural structure. The square in the middle of the palace grounds. rooms in front of him. The main door of each room opens to the square. Various seating arrangements outside the door, including a cradle that swings with the wind. Adjacent stairs lead to upper rooms. The top side of the staircase is the balcony. A separate meeting arrangement next to that. Organic strawberry farm outside the castle.

मनकुंबरे वाड्याची वास्तू रचना ही एका पारंपरिक वाड्या प्रमाणे बनवलेली आहे. ज्यामध्ये दुमजली वास्तू रचना. वाड्याच्या वाड्याच्या मधोमध असलेल्या चौक. त्याच्या समोरील खोल्या. प्रतेक खोल्यांचे मुख्य दरवाजा हा चौकात उघडणारा. दरवाज्याच्या बाहेर विविध बैठक व्यवस्था, ज्यात वाऱ्यासोबत झुलणारा पाळणा. शेजारी जिने त्यातून वरील खोल्यांमध्ये जाण्याचा मार्ग. जिन्याच्या वरील बाजू असलेला सज्जा म्हणजे बाल्कनी. त्या शेजारी वेगळी बैठक व्यवस्था. वाड्याच्या बाहेर स्ट्रॉबेरीची सेंद्रिय शेती.

Mankumbare wada – Best Place for Weekends, Family Events, Weddings, Ceremonies – मनकुंबरे कौटुंबिक समारंभासाठी सर्वोत्तम ठिकाण

This wada is situated in a beautiful natural location near Dhome dam on Krishna river near Satara district. We experienced during our Y – Mahabaleshwar trip. Great architectural design and equally good hospitality is the specialty of this place. Overall, as a distraction in today’s hectic life. Or a great place for the family to gather for a wedding, wedding, engagement, pre-wedding photo shoot, etc.

Advertisements

सातारा जिल्हा नजीक सह्याद्री डोंगराच्या कुशीत, कृष्णा नदी वरील धोम धरणा जवळील निसर्ग रम्य ठिकाणी वसलेला हा वाडा. आम्ही आमच्या वाई – महाबळेश्वर ट्रीप दरम्यान अनुभवला. उत्तम वास्तू रचना आणी तेव्हढे चांगले आदरातिथ्य हे येथील विशेष. एकंदर पाहता आजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणुन. किंवा कुटुंबास एखाद्या लग्न, मुंज, स्नेहसंमेलन, लग्नाआधी चे फोटो शूट अश्या अनेक समारंभास एकत्र येण्यासाठी उत्तम अशी वास्तु.

How are the accommodations in Mankumbare Wada? मनकुंबरे वाड्यातील खान पानाची सुविधा

The palace has provided excellent facilities for food and drink. In which both traditional vegetarian and non-vegetarian meals are prepared according to demand. In which from Jhunka Bhakri to live sparkling red and white gravy, one can relish such amazing food. A bonfire can be provided at night if you wish. Today we spend thousands of money in resorts. Instead try staying with family in such a Vastu. Your happiness will definitely double.

या वाड्यात उत्तम अशी खान पानाची सुविधा उपलब्ध करून दिले गेलेली आहे. ज्यात पारंपारिक जेवण शाकाहारी मांसाहारी दोन्हीही पद्धतीचे जेवण मागणीप्रमाणे बनवून दिले जाते. ज्यात झुणका भाकरी पासून ते थेट चमचमीत तांबडा पंढरा रस्सा असा त्यामुळे अशा अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेता येतो. आपणास आवड असेल तर रात्री शेकोटीची सोय ही केली जाऊ शकते. आज आपण resort मध्ये हजारो पैसे खर्च करतो. त्याऐवजी अश्या वास्तुत कुटुंबासह राहून पहा. तुमचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

Organic strawberry farming – सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेती

Everyone’s favorite strawberries are cultivated organically in front of Mankumbare Wada. Due to the non-use of chemical fertilizers and careful handling of the time it takes to germinate. The strawberries here are amazingly sweet. You can enjoy it to your heart’s content. These strawberries are made available for retail sale.

मनकुंबरे वाड्या समोर सर्वांना आवडणाऱ्या स्ट्रॉबेरीची सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. रासायनिक खतांचा वापर न केल्याने आणी त्यास उगवण्यास लागणारा वेळ काळजीपूर्वक हाताळल्या मुळे. येथील स्ट्रॉबेरी ही अप्रतिम गोडीची असतात. त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. किरकोळ विक्रीसाठी ही स्ट्रॉबेरी उपलब्ध करून दिली जाते.

How are the accommodations in Mankumbare Wada? – मनकुंबरे वाड्यातील राहण्याची सोय

To stay here, we can book the whole mansion as well as a room as per requirement. For that, we are giving important contact no following tips in this section. Comfy beds and modern amenities are available here.

येथे राहण्यासाठी भाडे तत्त्वावर संपूर्ण वाडा तसेच, एखादी खोली ही गरजेप्रमाणे आपण बूकिंग करू शकतो. त्यासाठी महत्त्वाचे contact no खालील टिप्स या भागात देत आहोत. उत्तम असे बेड आणी आधुनिक सोई सुविधा येथे उपलब्ध आहेत.

Tips useful links and things to do in Mankumbare Wada

How to reach Mankumbare Wada travel guide

 • Address of Mankumbare Wada = Near Dhom Dam, Vyahali Colony, Wai, Satara, Maharashtra 412803
 • Nearest railway station is Satara
 • Nearest Airport is Pune international airport
 • Distance by road Mankumbare Wada from near by city’s click link below to setup you map
 • Mumbai to Mankumbare Wada = 252 Km
 • Pune = 93 km
 • Satara = 43 km
 • Mahabaleshwar = 39 km
 • Kolhapur = 164 Km
 • Ratnagiri = 234 Km
 • Panjim = 360 km
 • Belgaon = 271 km

Nearby places to visit to Mankumbare Wada

Categories: Tourist places, UNKNOWN PLACES

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d