Kala agro tourisum Patil resort travel guide – पाटील रिसॉर्ट संपूर्ण माहिती


Hello guys, Are you finding a place to reconnect with nature. from the hustle and bustle of city life. Let’s visit one such . Kala agro tourisum centre Patil resort near Amboli hill station, live with nature. just 20 km from Amboli hill station, we have brought you reliable information on how to reach here, especially tips, best time, surroundings, accommodation, other facilities. Total information in marathi and English languages. Haloli Azra, Kolhapur, Maharashtra India.

Patil resort, live with nature.

नमस्कार मंडळी, शहराच्या गजबजलेल्या जीवनातून निसर्गाशी पुन्हा संपर्क साधता येण्यासाठी जागा शोधताय. चला तर अशाच एका निसर्ग  रम्य nature resort ला भेट देऊ. कला कृषी पर्यटन केंद्र पाटील रिसॉर्ट, निसर्गासोबत जगा अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आंबोली हिलस्टेशन पासून केवळ 20 km अंतरावर, येथे कसे पोहोचायचे, विशेषतः, टिप्स, बेस्ट टाइम, सभोवतालचा परिसर, राहण्याची सोय, इतर सुविधा अशी इत्यंभूत माहिती आपल्या समोर घेऊन आलो आहे. Haloli आजरा, कोल्हापूर, महाराष्ट्र भारत.

Kala agro tourisum Patil resort travel guide

About पाटील resort lcation

Just 20 km from the world famous Amboli hill station and along Kolhapur Amboli road is Patil Resort. The most important is the Sahyadri che reserve forest. Which is called Chaloba by the local people. Also the Sahyadri Tiger Reserve is right around the resort. So the majja fharach of staying in a resort in the ya rana is nyari. What is special about it is that this resort is situated on a high hill. From where one can see the sunrise and sunset from the same place. Do visit such a scenic resort. And experience living with nature

जगप्रसिद्ध आंबोली हिलस्टेशन पासून अगदी 20 km अंतरावर  आणी कोल्हापूर आंबोली या रस्त्याला लागून पाटिल रिसॉर्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सह्याद्री che राखीव जंगल. ज्याला येथील लोक Chaloba असे म्हणतात. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे अगदी रिसॉर्टच्या सभोवताली आहेत. त्यामुळे ya रानातील रिसॉर्ट मध्ये राहण्याची majja fharach न्यारी आहे. त्यात विशेष म्हणजे एका उंच टेकडीवर हे रिसॉर्ट वसलेले आहे. जेथून सूर्योदय आणी सूर्यास्त एकाच ठिकाणाहून पाहता येतो. अश्या निसर्ग रम्य रिसॉर्टला अवश्य भेट द्या. आणी निसर्गाच्या सोबत राहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.

Personal Experience – पाटील रिसॉर्ट येथे प्रत्यक्ष भेटीचा अनुभव

During our Kolhapur Konkan trip we visited Patil Resort haloli Kolhapur. Just 10 minutes away from Ajra taluka in Kolhapur district, Patil Resort board was seen on the road. From there, a red dirt road was leading towards a hill on the right hand side. After climbing the initial steep climb, the scenery from there is farach amazing. The winding red dirt road leading through the thick green bush gave a thrilling experience.

आमच्या कोल्हापुर कोंकण सहली दरम्यान आम्ही पाटील रिसॉर्ट  haloli कोल्हापूर येथे भेट दिली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हे तालुक्याचे ठिकाण येथून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर रस्त्यावर पाटील रिसॉर्ट हा बोर्ड दिसला. तेथून उजव्या हाताला लाल मातीचा रोड एका टेकडीच्या दिशेने घेऊन चालला होता. सुरवातीचा खडा चढाव चढल्यावर तेथून दिसणारे निसर्ग चित्र हे fharach अप्रतीम होते. गर्द हिरवी झाडी त्यातून येणारा नागमोडी लाल मातीचा रस्ता, रोमांचकारी अनुभव देऊन गेला.

Advertisements

Patil resort che main entrance is about 500 meters from the main road. From there, all around. Plantation of various trees like Mango, Chiku, Cashew and the road leading through it. He took us to the main office. It was heartening to see many beautiful green gardens nearby. Later, I met the manager there and took permission to take a tour of the entire resort. The entire resort is situated on a hill. Small cottages, duplex bungalows, new triangular shaped bungalows to stay here. Family room. Dormitory for multiple people sleeping together. There are various types that are made available to you as per your convenience, preference and most importantly budget. There is a swimming pool and lots of open space around. Where various games can be played.

मुख्य रस्त्यापासून साधारण 500 मीटर वर पाटील resort che मुख्य प्रवेशद्वार आहे. तेथून आत गेल्यावर सभोवताली सर्वत्र. आंबा, चिकू, काजू असे विविध वृक्ष लागवड आणी त्यातुन जाणारा रस्ता. आम्हाला मुख्य ऑफिस कडे घेऊन गेला. शेजारी अनेक सुंदर हिरव्यागार बागा पाहून मन प्रफुल्लित झाले. नंतर तेथील manager ना भेटून येथील इत्यंभूत माहिती आणि संपूर्ण रिसॉर्ट ची सैर करण्याची अनुमती घेतली. संपूर्ण resort हे टेकडीवर वसलेले आहे. येथे राहण्यासाठी छोटे कॉटेज, डुप्लेक्स बंगलो, नवीन त्रिकोणी आकाराचे बंगले. फॅमिली रूम. पुष्कळ माणसांसाठी एकत्रीत झोपण्याची शयनगृह. असे विविध प्रकार जे आपण आपल्या सोई, आवडी नुसार आणी मुख्य म्हणजे बजेट नुसार उपलब्ध करून दिले जातात. सभोवताली स्विमिंग पूल आणी बरीच मोकळी जागा आहे. जेथे विविध खेळ खेळता येऊ शकतील.

Final verdict – अंतिम निर्णय येथे कोणी यावे

Those who want to spend some time with their family in close proximity to nature. Also instead of staying in an expensive hotel in Amboli. You will surely love to stay in this beautiful place with the same natural beauty. Honeymoon couples looking to enjoy family get-together, company conference, wedding, pre-wedding shoot, monsoon trip, winter cold vatavarnat. People who want to capture some precious moments in front of their partner on the eve of life. The utram place for all these is Kala Krishi Tourism Center Patil Resort, Live with nature in the very close proximity of nature.

Best Agro tourisum near Amboli hill station

निसर्गाच्या सानिध्यात ज्यांना आपला काही वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवायचा असेल. तसेच आंबोली येथील खर्चिक हॉटेलमध्ये राहण्याऐवजी. समान निसर्ग सुंदर असलेल्या याप्रतिम ठिकाणी रहाणे आपणास नक्की आवडेल. फॅमिली गेट-टुगेदर, कंपनी कॉन्फरन्स, वेडिंग, प्री-वेडिंग शूट, पावसाळी सहल, हिवाळी थंड vatavarnat रममाण होऊ पाहणारे हनिमून कपल्स. आयुष्याच्या पूर्वसंध्येला आपल्या जोडीदारासमोर काही अमूल्य क्षण वेचू पाहणारे व्यक्ति. या सर्वांन साठी utram ठिकाण म्हणजे कला कृषी पर्यटन केंद्र पाटील रिसॉर्ट, निसर्गासोबत जगा अगदी निसर्गाच्या सान्निध्यात.

Tips and things to do at Patil nature resort

How to Reach Patil nature resort Travel Guide

Resort location is on Kolhapur sawantwadi route near Ajara taluka. You will get auto rickshaw from Ajara Bus stand. You will get state transport bus till haloli.

Nearby places to Visit

Places to visit

Categories: ADVENTURE, HILL STATIONS, Tourist places, UNKNOWN PLACESTags: , ,

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: