Kargil travel guide tips कारगिल संपूर्ण माहीती


Hello everyone, Jai Hind, Jai Jawan, today we are going to visit Kargil, a famous city situated in the Himalayan mountain range. This city became famous due to India Pakistan war. Natural beauty, Kargil war memorial, health facilities here, accommodation, tips, complete information on how to reach here. And sharing our bike ride experience with you. In Marathi and English languages. Kargil, Union Territory Laddakh, India 194103

नमस्कार मंडळी, जय हिंद, जय जवान, आज आपण कारगिल या हिमालय पर्वताच्या रांगेत वसलेल्या प्रसिद्ध शहरास भेट देणार आहोत. भारत पाकिस्तान युद्धामुळे प्रसिद्धीस आलेले हे शहर. नैसर्गिक सुंदरता, कारगिल युद्ध स्मारक, येथील आरोग्य सुविधा, राहण्याची सोय, टिप्स, येथे कसे पोहोचायचे याची संपूर्ण माहिती. आणी आमच्या बाइक राईड चा अनुभव आपल्या बरोबर शेअर करीत आहे.

Information about Kargil – कारगिल बद्दल माहिती

Kargil is a small town located in the Kargil district of the newly named Union Territory of Ladakh, India. A scenic human settlement dedicated to the Himalayan peak rangana. This place is situated at an altitude of about eight and a half thousand feet. Given the geographical structure of Kargil, it is a major connecting road to China’s Javalil Tibetan province. Despite all this, the reason why the name Kargil became a name. India and Pakistan war.

नुकत्याच नावारूपास आलेल्या भारतातील लडाख या केंद्रशासित प्रदेशातील कारगिल जिल्ह्यात वसलेले एक लहान शहर म्हणजे कारगिल. हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगांना समर्पित एक निसर्ग रम्य मनुष्य वस्ती असलेले ठिकाण. साधारण साडे आठ हजार फूट उंची वर हे ठिकाण वसलेले आहे. Kargil ची भौगोलिक संरचना पाहता चीन च्या जवळील तिबेट प्रांतात जाण्यासाठी हा एक प्रमुख जोड रस्ता आहे. हे सर्व असले तरी कारगिल हे नाव नावारूपाला आले त्याचे कारण म्हणजे. भारत आणी पाकिस्तान युद्ध.

India and Pakistan Kargil War – भारत आणी पाकिस्तान कारगिल युद्ध

Pakistan’s Intrigue and India’s Counter Answer i.e. India and Pakistan Kargil War. Kargil region has snow chhadit for almost 6 months. Therefore, an agreement was reached between India and Pakistan to withdraw troops from the border for a certain period. According to that karara, India withdrew its troops. But Pakistan grudgingly withdraws its troops. On the contrary, they encroached on Indian territory. Upon realizing this. The Indian Ministry of External Affairs intervened and refused to withdraw this Pakistani encroachment. So India went to war with Pakistan in 1999. A brave soldier had to be sacrificed to regain his territory. Kargil war memorial museum was established here to commemorate the bravery of these soldiers.

पाकिस्तान चे कारस्थान आणी भारताचे प्रति उत्तर म्हणजेच भारत आणी पाकिस्तान कारगिल युद्ध. कारगिल प्रांत तब्बल 6 महिने बर्फ chhadit असतो. त्यामुळे ठराविक काळासाठी भारत आणि पाकिस्तान या मध्ये सीमेवर सैन्य मागे घेण्याचा करार झाला होता. त्या karara नुसार भारताने आपले सैन्य मागे घेतले. पण पाकिस्तानने कुरघोडी करून आपले सैन्य मागे n घेता. उलट भारतीय हद्दीत अतिक्रमण केले. ही गोष्ट लक्षात येताच. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करून ही पाकिस्तान अतिक्रमण मागे घेण्यास तयार झाले नाही. त्यामुळे भारतास पाकिस्तानशी 1999 साली युद्ध करून. आपला प्रांत परत मिळवण्यासाठी नाहक सैनिकाचे बलिदान द्यावे लागले. या सैनिकांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ येथे Kargil war memorial या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली.

Kargil bike ride personal Experience – कारगिल बाईक चालवण्याचा वैयक्तिक अनुभव

The bike ride to Kargil was forever etched in our memories. The reason was the same. After a while from Sonamarg, we had to cross the difficult zhozila pass. Somehow we passed zhojila through rough and muddy roads. Rajma eaten in dinner will cause some trouble. The stomach started to rumble. So after zhozila we stayed for some time. After traveling again we visit Kargil war memorial which is 53 Km near Kargil city. Visited there. Seeing the respect given to the soldiers inside, the heart was moved.

कारगिलला बाईक चालवणे हा आमच्या आठवणीत सदैव घर करून गेला. त्याचे कारण ही तसेच होते. सोनमर्ग पासून थोड्याच वेळात कठीण असा zhozila पास लागला तो पार करताना adventure कशाला म्हणतात हे आम्हास कळून चुकले. दुर्गम आणी चिखलाच्या रस्त्यावरून कसेबसे आम्ही zhojila पार केले. रात्री जेवणात खाल्लेला राजमा थोडा त्रास देऊ lagala. पोटात अगदी मुरड मारू लागली. त्यामुळे zhozila नंतर आम्ही काही काळ थांबलो. पुन्हा प्रवास करून आम्ही Kargil war memorial जे Kargil शहराच्या बरेच म्हणजे 53 Km अलीकडे आहे. तेथे भेट दिली. आतील प्रतेक जवानांना दिलेली मान वंदना पाहून मन भावूक झाले.

Kargil Best place for medical emergency in Leh laddakh trip

We decided to stay at Kargil due to non-stop stomach duking. By God’s mercy, he found a great hotel on a hilltop. Then we started looking for a hospital. There were many medicals available. But we visited the government hospital to consult a doctor for our next trip. Only Rs. 5/- on case paper I was given medicine and injection along with checkup. And some velatach eased my troubles. In the whole laddak tour we found Kargil to be the uttam place for medical check up and medical emergency. So we recommend this place.

Advertisements

पोट duking न थांबल्या मुळे आम्ही Kargil येथे राहण्याचा निर्णय घेतला. देव दयेने एका डोंगरमाथ्यावर एक उत्तम हॉटेल शोधून काढले. नंतर आम्ही दवाखाना शोधू लागलो. तेथे अनेक मेडिकल उपलब्ध होती. पण पुढील ट्रीप साठी आम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा या हेतूने आम्ही government हॉस्पिटल la भेट दिली. केवळ Rs. 5/- केस पेपरवर मला चेकअप सोबत औषध आणि इंजेक्शन ही देण्यात आले. आणी काही velatach माझा त्रास कमी झाला. संपूर्ण laddak भ्रमंती मध्ये आम्हाला Kargil हे ठिकाण मेडिकल check up आणी वैद्यकीय आणीबाणी साठी uttam ठिकाण वाटले. त्यामुळे आम्ही या ठिकाणाची शिफारस करतो.

Kargil town tour and Nature beauty

Kargil is a little crowded city. The Himalayan mountain ranges all around. And the continuous river flowing through it was adding more to the beauty of the city. Brown colored soil with a glacier flowing through it, green nature around. Trees that look like Christmas trees. Many athletes were seen playing in the sports complex next to the river. The terrain in front was bursting with many hues. The morning’s golden rays gave a golden hue. Overall, it was a pleasure to see the nature-rich city of Kargil.

कारगिल हे थोडे गजबजलेले शहर आहे. चहूबाजूंनी हिमालयाच्या पर्वत रांगा. आणी मधून वाहणारी  सुरू नदी  शहराचे सौंदर्यात अधिक भर घालीत होती. तपकिरी रंगाची माती त्यातून वाहणारी हीमनदी सभोवताली हिरवागार निसर्ग. क्रिसमस ट्री सारखे दिसणारी झाडे. नदीच्या शेजारीच असलेल्या sports complex मध्ये अनेक खेळाडू खेळताना दिसत होते. समोरचा भूप्रदेश अनेक रंगछटांचे उधळण करत होता. सकाळची सोनेरी किरणे सुवर्णछटा देऊन गेली. एकूणच निसर्गाने समृद्ध कारगिल शहर पाहण्याची मौज न्यारीच होती.

Hotel stay experience at Kargil

Reached Kargil around four and a half hundred. We inquired in search of a good hotel. away from the main settlement. Great view of natural beauty and reasonable rates. With this objective in mind, we searched for a hotel. As it is a hotel on a hilltop 500 meters away from the city. A beautiful view of the entire Kargil city was visible from there. The glacier flowing in front added to the beauty. Excellent accommodation and very good food and hospitality in the hotel.

साधारण चार साडेचारशे दरम्यान कारगिल येथे पोहोचलो होतो. चांगल्या हॉटेलच्या शोधात आम्ही विचारपूस केली. मुख्य वस्ती पासून दूर. उत्तम निसर्ग सौंदर्याचे दर्शन आणि वाजवी दर. हे उद्देश धरून आम्ही हॉटेल शोधून काढले. शहरापासून 500 मीटर अंतरावर एका डोंगरमाथ्यावर ते हॉटेल असल्याने. तेथून पूर्ण कारगिल शहराचा सुंदर नजारा दिसत होता. समोर वाहणारी  हिमनदी त्या सौंदर्यात भर घालत होती. हॉटेल मध्ये उत्तम राहण्याची सोय आणि फार छान जेवण व आदरातिथ्य.

Mumbai to Kargil bike ride

During Mumbai to Kargil Ladakh Bike Ride. There are two road options on the way to Kargil. One is Kargil via Jammu Srinagar and the other is Kargil via Manali Rohtag Pass. we chose the Jammu Kashmir route while going to Kargil and the Leh Rohtang Pass Manali route while returning from Kargil. This is because we were able to come full circle and avoid Ams. All major passes and destination could be seen on this plan route.

मुंबई ते कारगिल लडाख बाईक राइड दरम्यान. कारगिलला जाताना दोन रस्त्यांचे पर्याय आहेत. एक जम्मू श्रीनगर मार्गे कारगिल आणी दुसरा मनाली रोहतांपास मार्गे कारगिल आम्ही त्यापैकी जम्मू काश्मीर हा मार्ग कारगिल येथे जाताना आणी येताना लेह रोहतांग पास मनाली हा मार्ग Kargil येथून येताना निवडला. याचे कारण म्हणजे आम्हाला पूर्ण सर्कल पूर्ण करता आले आणी Ams पासून बचाव झाला. रस्त्यात सर्व मुख्य घाट आणी ठिकाणे पाहता आली.

Tips for traveling in Kargil

 • Best time to visit in Kargil = June to September
 • Accommodation in Kargil = You will get good accommodation Rs. 500 to Rs 2500
 • Medical emergency or Hospital at Kargil

How to reach Kargil travel guide

Kargil is located on Shrinagar leh Highway so we can reach here through Shrinagar as well as via Manali. Click on below link to set your road map

 • Nearest Airport is Leh = 208 Km
 • Shrinagar International Airport = 211 Km
 • Nearest railway station
 • Kargil road distance from
 • Mumbai to Kargil = 2284 km
 • Pune = 2362 Km
 • Delhi = 975 Km
 • Manali = 633 Km
 • Amritsar = 609 Km
 • Kerala = 3528 Km
 • Kanyakumari = 3777 Km
 • Kolkata = 2448 Km

Categories: ADVENTURE, Tourist places

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: