Hi guys, Mysore Amba vilas Palace travel guide. In this previous section we learned about the city of Mysore. In this section we will learn more about Amba Vilas i.e. Mysore Palace. Timings, entry fees, things to see, photos, history, legends, Wadiyar royal family and curses, architecture, festivals celebrated, illuminations, gold palanquins, how to reach here, tips, etc. are presented in Marathi and English languages. Mysore Palace or Amba Vilas Palace, Sayajirao Road, Mysore, Karnataka, India.

नमस्कार मंडळी, Mysore Palace Amba vilas travel guide. या पूर्वीच्या भागात आपण मैसूर शहराबद्दल जाणून घेतले. या भागात आपण अंबा विलास म्हणजेच मैसूर पॅलेस बद्दल अधिक जाणून घेणार आहोत. येथील टाइमिंग, प्रवेश शुल्क, पाहण्यासारख्या गोष्टी, फोटो, इतिहास, आख्यायिका, वाडियार राजघराणे आणि शाप, वास्तुकला, साजरे करण्यात येणारे उत्सव, रोषणाई, सोन्याची पालखी, येथे कसे पोहोचायचे, टिप्स, अशी इत्यंभूत माहिती मराठी आणि इंग्लिश भाषांमध्ये सादर करीत आहेत. अंबा विलास पॅलेस, सयाजीराव रोड, मैसूर, कर्नाटक, भारत.
Mysore Palace Amba vilas travel guide
Information about Mysore Palace
Mysore is known as the city of palaces. And the biggest and oldest palace among them is Amba Vilas Palace. As it is the main attraction of Mysore city, it came to be called as Mysore Palace. This palace i.e. Rajwada represents the living conditions, love of art, and splendor of the royal family. This three storied building has become an attraction for all domestic and foreign tourists today. Part of it is available for tourism as a museum.

महालांचे शहर म्हणून ओळखले जाणारे मैसूर. आणि त्यापैकी सर्वात मोठा आणि प्राचीन राजवाडा म्हणजे अंबा विलास पॅलेस. जो मैसूर शहराचे प्रमुख आकर्षण असल्यामुळे त्यास मैसूर पॅलेस असे संबोधले जाऊ लागले. हा पॅलेस म्हणजेच राजवाडा राजघराण्याचे राहणीमान, कलाप्रेम, आणि वैभव याची प्रचिती देऊन जातो. ही तीन मजली इमारत आज सर्व देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. त्यातील काही भाग हा संग्रहालय म्हणुन पर्यटनाच्या साठी उपलब्ध आहे.
History of Mysore Palace – Amba vilas Palace
Mysore Palace is an amazing architectural structure built by the Wadiyar dynasty. In which many changes were made over time. The Wadiyar dynasty ruled here from before the fourteenth century. This building was built for the residence of the royal family and the royal court. Even today, the building is still standing. Earlier this palace was made of sandal wood. A fire broke out here during the wedding ceremony of the royal family. After that, the English Vastu Wizard Mr. henri He was given the responsibility of reconstructing the palace. It took about 25 to 30 years. Thus the palace was completed in the first half of the 19th century. and earned the distinction of being one of the largest palaces in India.

मैसूर पॅलेस हा वाडियार या राजघराण्या ne साकारलेली अप्रतिम वास्तू रचना आहे. ज्यामध्ये काळानुसार अनेक बदल करण्यात आले. चौदाव्या शतकाच्या आधीपासून वाडियार घराण्याने येथे राज्य केले. राजघराण्याच्या वास्तव्यासाठी आणि राज दरबारासाठी या वास्तूची निर्मिती करण्यात आली. आजही वास्तू दिमाखात उभे आहे. पूर्वी हा महाल चंदनाच्या लाकडापासून बनवला होता. राजघराण्यातील लग्न सोहळ्यात येथे आग लागून मोठ नुकसान झाले. त्यानंतर इंग्रज वास्तू विशारद Mr. henri. यांच्या कडे राजवाडा पुनर्रचना करण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी तब्बल 25 ते 30 वर्ष लागली. अश्या प्रकारे 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात हा पॅलेस पूर्णत्वास आला. आणी भारतातील सर्वात मोठ्या राजवाड्याच्या पैकी एक असा मान मिळविला.
Wadiyar dynasty legend and curse वाडियार राजघराणे आख्यायिका आणी शाप

This legend dates back to around 15th-16th century. Srirangapatnam was an important city near Mysore at that time. The queen here was Alami lamma. He had given all his ornaments to a temple for the decoration of the goddess. But while giving it, he had not given up his right to it. So on certain days only those jeweled ornaments were removed. The Wadiyar Raj family came to know about this. He immediately rode to Srirangapatnam and conquered it. At that time, Rani committed suicide in Kaveri river. That now the king’s soldiers will take away your jewels from you forever. Fearing this, he immolated himself in the Kaveri river wearing all the ornaments himself. At the same time he cursed that the lineage of the Vadiyar royal family would not grow. A golden idol of Rani Alami lamma was made as propitiation to reduce the prabhav of this curse. Even today this golden idol is worshiped like a deity. The effect of the above curse can be seen in the genealogy of the Vadiyar dynasty. In every generation only adopted sons have become kings. A fire in the palace during a wedding ceremony is also believed to be the result of a curse.

ही आख्यायिका साधारण 15 व्या 16 व्या शतकातील आहे. त्यावेळी मैसूर शेजारील महत्त्वाचे शहर हे श्रीरंग पट्टनम हे होते. येथील राणी Alami lamma या होत्या. त्यांनी आपले सर्व दागदागिने एका मंदिराला देवीच्या सजावटीसाठी दिले होते. पण ते देताना त्यांनी त्यावरचा हक्क सोडला नव्हता. त्यामुळे ठराविक दिवशी फक्तं ते रत्नजडीत दागदागिने काढले जात. ही बाब वाडियार राज घराण्याला कळली. त्यांनी त्वरित श्रीरंगपट्टणम येथे स्वारी करून ते जिंकून घेतले. त्यावेळी राणींना कळून चुकले कावेरी नदीत आत्महत्या केली. की आता राजाचे सैनिक आपल्याकडून आपले दागिने कायम स्वरूपी काढून घेतील. या भीतीने त्यांनी सर्व दागिने स्वतः परिधान करून कावेरी नदी मध्ये देहत्याग केला. त्याच वेळी त्यांनी vadiyar राजघराण्याचा वंश वाढणार नाही असा शाप दिला. या शापाचा prabhav कमी करण्यासाठी प्रायच्छित म्हणून राणी Alami lamma यांची सुवर्ण मूर्ती बनवण्यात आली. आजही एका देवते प्रमाणे या सुवर्ण मूर्तीचे पूजा अभिषेक केले जातात. वरील शापाचा परिणाम हा vadiyar राजघराण्याच्या वंशावळ पाहताना दिसून येतो. दर पिढी मध्ये दत्तक घेतलेले पुत्रच राजा झाले आहेत. लग्न समारंभात राजवाड्यात लागलेली आग हाही शापाचा परिणाम आहे असे मानले जाते.
Mysore Palace Architecture

English Architect Mr. Henri. Performed by The amazing architectural masterpiece has three floors. It has Diwan Khana, spacious halls to accommodate royals. Temples, incredible columns and queues on them. Accompanying exotic chandeliers, carvings on the ceiling. Hand drawn photographs, front gardens. On the whole, a fusion of the cultures of various Indian regions and western architectural styles can be seen here. At present, some parts of this palace are accessible to tourists. Hence some items of royal use, gold palanquins, and gold ornaments depicting elephants in the dasara festival are displayed here. This amazing architectural structure represents the glorious tradition of India.

इंग्रज वास्तू विशारद Mr. Henri. यांनी साकारलेली. अप्रतिम वास्तू रुपी कलाकृती तीन मजल्यांची आहे. यात दिवाण खाना, राजघराण्यातील व्यक्तिंना राहण्यासाठी प्रशस्त दालने. मंदिरे, अविश्वसनीय स्तंभ आणी त्यावरील रांग संगती. सोबत असलेल् विदेशी झुंबर, छतावर केलेले नक्षीकाम. हाताने काढलेली छायाचित्रे, समोरील उद्याने. एकंदर पाहता विविध भारतीय प्रांतातील संस्कृती आणी पश्चिमात्य वास्तू शैली यांचे एकत्रीकरण येथे पाहायला मिळते. सध्या या महालाच्या काही भागात पर्यटकांना प्रवेश उपलब्ध आहे. त्यामुळे शाही वापरातील काही वस्तू, सुवर्ण पालखी, आणी dasara उत्सवात हत्तींना समजावण्याचे सुवर्णअलंकार येथे प्रदर्शित केले आहेत. ही अप्रतिम वास्तू रचना म्हणजे भारताची वैभवशाली परंपरा दर्शवणारी आहे.
Festivals celebrated in Mysore Palace
Various festivals are celebrated in Mysore Palace. But among them Dussehra festival is the most important festival. In which the royal family of Mysore meets the townspeople in their royal regalia. The golden ornament shines brightly in it. The entire Mysore Palace looks like a golden palace at night due to thousands of lights installed in it. Another attraction of this festival is the golden palanquin. The palanquin of Kulaswamini Devi Chandika of the royal family is made of 70 to 80 kg gold. Other times it is kept in a museum. During dasara festival, the goddess is taken out in procession from this palanquin.

मैसूर पॅलेस मध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. पण त्यापैकी दसरा उत्सव हा महत्त्वाचा उत्सव आहे. ज्यामध्ये मैसूरचे राजघराणे आपल्या राजेशाही थाटात नगरवासी यांच्या भेटीस येते. यात सुवर्ण अलंकार रोषणाईने झळाळून निघते. संपूर्ण मैसूर पॅलेस हा त्यात लावलेल्या हजारो दिव्यांपासून रात्री एखाद्या सुवर्ण महाला प्रमाणे दिसून येतो. या सणाचे अजून एक आकर्षण म्हणजे सुवर्ण पालखी. राजघराण्याची कुलस्वामिनी देवी चंडिका हिची पालखी ही 70 ते 80 किलो सोन्याने बनलेली आहे. इतरवेळी ही संग्रहालयात ठेवली जाते. Dasara उत्सवात या पालखी मधून देवीची मिरवणूक काढण्यात येते.
Tips and things to see in Mysore Palace
- Mysore Amba vilas Palace timing is 10 am to 5:00 pm ( will close on Sunday and public holiday)
- Every evening and festivals light show arrangement timing = 7 pm to 7: 45 pm
- For Total information you can get personalize Audio support at Mysore Palace
- You can visit many temple inside the palace
- Entry fees for Mysore Palace = Rs 70/-
How to reach Mysore travel guide
Mysore is well connected with Indian cities by various transportation options to set map click on below link
Nearest Airport is Mysore Airport = 10 Km
Mysore railway station from City = 2.5 Km
Distence from Mysore to various cities
Mumbai to Mysore distance = 1047 Km
Pune = 897 Km
Bengaluru = 143 Km
Chennai = 466 Km
Kerala = 385 Km
Kanyakumari = 621 Km
Kolkata = 1991 km
Delhi = 2239 km
Nearby places to visit
Leave a Reply