MARATHI


  मराठी चा

अभिमान मनी थोर

नेऊ महाराष्ट्राची कितीॅ सातासमुद्रापार.

होउन आपण दुचाकी वर स्वार

भटकंतीची आवड पूर्ण आम्ही करणार….

हातात घेऊन लेखणी चमकदार

सर केला सह्याद्रीचा प्रत्येक घाट

पाहीत कैक नदी, सरोवर, गड कोट

गाठीले काश्मीर, लेह लददाख थेट

कधी तरी पाहू अंदमान निकोबार….

SONMARG – JAMMU & KASHMIR

KHARDUNGALA PASS – LADDAKH

English हिन्दी मराठी