Vishnupad pandharpur information tips – विष्णुपद संपूर्ण माहिती


Hello everyone today we are going to visit a very important but little known place in Pandharpur.vishnupad pandharpur information tips In this section, we will explain the creation story and spiritual significance of this place, the addition of Janabai’s story, photos, temple of Lord Narada, Govardhan mountain, Yamuna Ganga confluence, many supernatural things. Along how to reach with some travel tips, we are sharing with you the reliable information in Marathi and English language. Vishnupad temple, Shegaon Dumala, Gopal nagar, pandharpur, district solapur Maharashtra India 413304

नमस्कार मंडळी आज आपण पंढरपुरातील अत्यंत महत्त्वाचे पण कमी माहीत असलेल्या विष्णुपद स्थानास भेट देणार आहोत. Vishnupad pandharpur information tips या भागात या स्थानाची निर्मिती कथा आणि अध्यात्मिक महत्त्व, त्याला जनाबाईंच्या कथेची जोड, फोटो, भगवान नारदांचे मंदिर मंदिर, गोवर्धन पर्वत, यमुना गंगा संगम, अश्या अनेक अलौकिक गोष्टींचा उलगडा करणार आहोत. सोबत काही travel टिप्स, येथे कसे पोहोचण्याचे याची इत्यंभूत माहिती आपल्याला सोबत शेअर करीत आहे.

Vishnupada creation story विष्णुपद आणी स्थान निर्मिती कथा

What is Vishnupada and how is it in Pandharpur? This question must have come to your mind. Lord Krishna who is considered as the eighth incarnation of Lord Vishnu. He came to Dindiravan i.e. present day Pandharpur to displease his wife Rukmini. And at the insistence of Bhakta Pundalik settled on the brick. Along with them Dhenu cow, Govardhan mountain, Yamuna river came to Pandharpur. The meeting place of all these is Vishnupada. which is situated on the other bank of river Chandrabhaga.

विष्णुपद म्हणजे काय आणी ते पंढरपुरात कसे ? हा प्रश्न तुमच्या हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. भगवान कृष्ण जे भगवान विष्णूचे आठवे अवतार मानले जातात. हे आपली पत्नी रुक्मिणी हिचा राग काढण्यासाठी दिंडीरवनात म्हणजे आजच्या पंढरपुरात आले. आणी भक्त पुंडलिक यांच्या आग्रहाखातर विटेवर स्थिरावले. त्यांच्या सोबत धेनु गाय, गोवर्धन पर्वत, यमुना नदी ही पंढरपुरात आली. या सर्वांच्या एकत्रित भेटीचे स्थान म्हणजेच विष्णुपद. जे चंद्रभागा नदीच्या दुसर्‍या तीरावर वसलेले आहे.

Let’s explore some of these references and landmarks for more information. You must have seen the picture of Shri Krishna playing the flute. At that time one of their feet is completely on the ground and only the front sole of the other foot is on the ground. A cow stands behind him. All these Paul signs we see in Vishnu Pada. On the stone square here, one and a half feet of Krishna along with thase of cow’s feet can be seen on the stone. This area got its name as Vishnu Pad because of the sign of Sri Vishnu.

चला यातील काही संदर्भ आणी खुणा अधिक माहिती साठी जाणून घेऊया. आपण श्रीकृष्णाचा बासरी वाजवताना चा फोटो पाहिला असेल. त्यावेळी त्यांचे एक पाऊल पूर्ण जमिनीला टेकले  असते आणी दुसर्‍या पावलाचा केवळ पुढील तळवा जमिनीला टेकतो. त्याच्या मागे गाय उभी असते. या सर्व Paul खुणा आपल्याला विष्णु पद येथे दिसतात. येथील दगडी चौथर्‍यावर कृष्णाचे दीड पाय सोबत गाईचे पायांचे thase दगडावर उमटले दिसतात. श्री विष्णु या पाउल खुणा मुळे या भागाचे नाव विष्णु पद असे पडले.

Personal Experience प्रत्यक्ष अनुभव

Every time after going to Pandharpur we would start our return journey after visiting Vithuraya so we could not see the whole of Pandharpur. So this time we decided to stay in Pandharpur for two nights. Searched for some important location through various means. Among them Vishnupada was an important place. We booked an auto rickshaw on hire from our hotel. The place seen in it was Vishnupad. About 200 mtrs from the main road on the banks of the river Chandrabhaga is a stone square and a temple on it.

Personal Experience exploring Pandharpur

दरवेळी पंढरपूरला गेल्यानंतर विठुरायाचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू करू त्यामुळे संपूर्ण पंढरपूर पाहता आले नव्हते. त्यामुळे यावेळी मुद्दामून ठरून आम्ही दोन रात्र पंढरपूर मध्ये राहण्याचे ठरवले. विविध माध्यमातून काही महत्त्वाच्या स्थानाचा शोध घेतला. त्यापैकी विष्णुपद हे महत्त्वाचे ठिकाण होते. आमच्या हॉटेलपासून आम्ही भाडेतत्त्वावर ऑटो रिक्षा बूकिंग केली. त्यातील पाहिले स्थान हे विष्णूपद होते. मुख्य रस्त्यापासून साधारण 200 mtr वर चंद्रभागा नदीच्या तीरावर एक दगडी चौथरा आणि त्यावरचे मंदिर.

Advertisements

This place is surrounded by water on three sides. And to reach here, a simple and neat architectural structure like a stone bridge is Vishnupada. Here there is a pillar in the center on the quadrangle. On which the footprints of Shri Krishna and the cow are clearly visible. There is another temple in the water in front of here. It is the Narada temple where one can circumambulate from the boats nearby.

तीन बाजूने पाण्याचे वेढलेले हे ठिकाण. आणी येथे पोहोचण्यासाठी दगडी सेतू अशी साधी सुबक वास्तू रचना म्हणजे विष्णुपद. येथे चौथर्‍यावर मध्यभागी एक शिळा आहे. ज्यावर श्री कृष्ण आणी गाय यांच्या पाउल खुणा स्पष्ट दिसून येतात. येथे समोर पाण्यात अजून एक मंदिर आहे. ते म्हणजे नारदाचे मंदिर जेथे शेजारी असलेल्या बोटींमधून प्रदक्षिणा मारता येते.

Janabai and Sulka जनाबाई आणी सुळका

Next to the Vishnupada is a small house and in front of it is a broken cone. Crucifixion was the punishment for unpardonable wrongdoing in those days. You must know the saint Janabai. It is said that to hear their morning cries. And Vitthal Rupi actually went to Krishna Janabai’s house to help them while they were going. One day Bhagvan was absorbed in listening to Ova. He forgot the time so he left in a hurry to go to the temple. Therefore, his attire remained at Janabai’s house.

विष्णुपदाच्या शेजारीच एक छोटेसे घर आणी त्यासमोर एक विरघळलेला सुळका आहे. त्या काळात अक्षम्य चुकीसाठी सुळावर देणे ही शिक्षा देण्यात येई. आपणास जनाबाई या संत माहीत असतीलच. असे म्हणतात की त्यांच्या पहाटेच्या ओव्या ऐकण्यासाठी. आणि त्यांना जात्यावर दळताना मदतीसाठी प्रत्यक्ष विठ्ठल रुपी कृष्ण जनाबाई च्या घरी जात. एकदिवस bhagvan तल्लीन होऊन ओव्या ऐकताना. त्यांना वेळेचा विसर पडला त्यामुळे घाईत ते मंदिरात जाण्यासाठी निघाले. त्यामुळे त्यांचे वस्त्रालंकार हे जनाबाईच्या घरीच राहिले.

At which time Shri Vitthal went to the temple. At that time it was believed that Shri Vitthal’s ornaments were stolen. After searching all over Pandharpur, those jewels were found in the house of Sant Janabai. Therefore, the local rulers decided to punish Janabai by crucifixion. But when Janabai was crucified. At that time, that iron rod turned into liquid form. Everyone was surprised to see this God’s justice. And Janabai was freed from guilt.

ज्यावेळी  श्री विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात गेले. त्यावेळी श्री विठ्ठलाचे अलंकार चोरीला गेले असा समज झाला. संपूर्ण पंढरपुरात शोध घेतल्यानंतर ते दागिने संत जनाबाई च्या घरात सापडले. त्यामुळे स्थानिक शासन 6कर्त्यांनी जनाबाईंना सुळावर देण्याची शिक्षा फर्मावली. पण जेव्हा जनाबाई ना सुळावर आणण्यात आले. त्यावेळी त्या लोखंडी सुळाचे द्रवरूपात रूपांतर झाले. हा भगवंताचा न्याय पाहून सर्व अचंबित झाले. आणी जनाबाई यांना  दोषांपासून मुक्त करण्यात आले.

Tips and things to do near vishnupad

  • Since Sangam Tirtha is here, one can perform Pitrushradha here
  • Best time to visit after August till February
  • To visit Shree Narad muni temple you have to book Boat cost you Rs 50 to 100/ person depend on season.

How to reach Vishnupad

You have to Visit Pandharpur in solapur district Maharashtra India, you will get Auto rickshaw till Vishnupada – Gopalpur,

Nearest railway station is Pandharpur

  • Nearest Airport is Pune
  • Distance from near by cities

Categories: HOLY PLACES, Tourist places, UNKNOWN PLACESTags:

Leave a Reply

English हिन्दी मराठी

Discover more from VARAD PRASAD

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading